प्रत्येक जी वाला आपल्यासारखा जी व निर्माण करण्याची क्षमता निसर्गाने दिली आहे. प्रत्येक जी वाला आपल्यासारखा व आपला अंश असलेला जी व ज न्माला घालण्याची क्षमता निसर्गाने प्रत्येक प्राणिमात्राला दिली आहे. यापैकी सस्त न प्राण्यांमध्ये जी व ज न्माला घालता येतो आणि अर्थात या वर्गामध्ये माणूसही येतो.
तसेच आपणास सांगू इच्छितो कि इतर प्राण्यांमध्ये मूल ज न्माला घालण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. बऱ्याचशा सस्त न प्राण्यांमध्ये एका वेळी पाच ते सहा पिल्ले होतात. सस्त न वर्गातील माता म्हणजेच मा दी स्वतःची पिल्ले स्वतः बाहेर काढून प्र सू ती करतात. निसर्गाने त्यांना ही शक्ती दिली आहे. पण माणसांमधील पद्धती बरीच जटी ल आहे. ग र्भ धा रणा झाल्यापासून अगदी बा ळंतपणापर्यंत अनेक टप्पे येतात. ज्यांना मातेला सामोरे जावे लागते.
बा ळंतपण म्हणजे आईचा दुसरा ज न्म असतो,असे म्हटले जाते. ते याचमुळे! प्रे ग्नेंसी किंवा ग र्भ धा रणेमध्ये येणाऱ्या नवीन बा ळाची चाहूल सगळ्यांनाच आनंददायी वाटते. मुलगा असो किंवा मुलगी दोघेही आईसाठी सारखेच. या काळात ग र्भ वती महिलांचे पाय बघून समजू शकते की मुलगा आहे की मुलगी. जर पोटात मुलगी असेल तर आईला अशी काही चिन्हे दिसतात.
प्र सू ती होईपर्यंत मुलगा की मुलगी हा प्रश्न म नात कायम राहतो. असं म्हटलं जातं की पोटात मुलगी असेल तर काही विशेष लक्षणे दिसतात. मुलगा की मुलगी हे माहीत असणं चुकीचं नाही परंतु भे दभाव करणं चु कीचं आहे. पण विशेष लक्षणांवरून आपण जाणून घेऊ शकतो. ही काही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत –
सकाळचा थ कवा – काही लोकांचा असा विश्वास आहे की ग रो द रपणात सकाळचा थकवा हे मुलगी होण्याचे लक्षण आहे. संशोधनात असेही म्हटले गेले की ग र्भ धारणेत आ जा रपणाची भावना बाळाच्या लैं गि क सं बं धाशी सं बं धित असू शकते. २०१७ ला केलेल्या अभ्यासाअंती असे दिसून आले की जेव्हा ग र्भा शयामध्ये मुलापेक्षा मुलगी असते तेव्हा रो गप्रतिकारक शक्तीच्या जी वा णूस सं सर्ग झाला तर स्त्रिया अधिक दाह करतात. यासं बंधी पुढील संशोधन करणे आवश्यक आहे.
स्वभावाच्या लहरी – ग र्भ धारणेमध्ये स्त्रियांच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. काही लोकांचे असं म्हणणं आहे की जेव्हा मुलगी ग र्भा शयात असते तेव्हा शरीरात इ स्ट्रो जे न हार्मोनची पातळी खूप जास्त असते. त्यामुळे त्यांच्या स्वभावात लहरीपणा येतो. परंतु संशोधनातून अशी कोणती बाब अजुन सिध्द झाली नाही. कारण ग र्भ धा रणेवेळी हा र्मो नची पातळी वाढते पण प्र सू तीनंतर खाली येते.
पोटाभोवती वजन वाढणे – ग र्भ धा रणेच्या कालावधीत पोटाभोवती जास्त वजन वाढते. कारण मूल ग र्भा शयात असतं. असं काही लोक म्हणतात की, पोटाच्या पुढच्या भागाचे वजन वाढणे हे मुलगा होण्याचे लक्षण आहे. पण अजून ठोस वै ज्ञानिक पुरावे याबाबत मिळाले नाहीत. ग रो द रपणात स्त्रीला वजन वाढवणे हे तिच्या शरीरावर अवलंबून असते.
गोड खाण्यासारखे वाटते – ग र्भ धा रणेदरम्यान तिखट, आंबट, गोड असे अनेक पदार्थ महिलांना खावे वाटतात. नवीन गोष्टींसाठीची वा सना ग र्भा वस्थेत होते. पण असे मा नले जाते कि गोड अन्न खावसं वाटणाऱ्या स्त्रीच्या ग र्भा शयात मुलगी असण्याचा संभव आहे आणि खारट खाण्याची इच्छा असणे म्हणजे मुलगा होण्याचे लक्षण आहे.
ताण – आजकालच्या महिला नोकरी, व्यवसाय सांभाळत आहेत. खूप गोष्टींचा ता ण त्यांच्यावर असतो. याचा त णा वाची पातळी ग र्भधा रणा करण्यापूर्वी बाळाच्या लैं गि कतेवर परिणाम करू शकते. २०१२ च्या एका अभ्यासात ता ण निर्माण करणार्या हा र्मो न्स आणि बाळाच्या लैं गि क सं बं धातील सं बं ध आढळला. अशा प्रकारे आपल्याला कळू शकतं ग र्भा त मुलगा आहे की मुलगी.
निर्जीव व तेलकट केस – ग र्भ धा रणेवेळी या तेलकट केसांचा अर्थ असतो की ग र्भा शयात मुलगी आहे. पण यासाठी ही ठोस वैज्ञानिक आधार नाही. कारण केसांमध्ये बदल हे तेलाचे उत्पादन किंवा आहारातील बदल यासं बं धी असू शकते. त्यामुळे ही सर्व लक्षणे फक्त एक संकेत म्हणून मा नली जातात. याबद्दल वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.
तर आपल्याला याबद्दल काय वाटतं, ही कारणे योग्य आहेत का? हे क में ट करून नक्की सांगा तसेच आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.