ग रोदर असताना दा रू प्यायल्यावर बाळाच्या वाढीवर काय परिणाम होतो?…तसेच जर आईने त्यावेळी या गोष्टी केल्याचं

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, म द्यपान करणाऱ्या महिलांची वाढती संख्या – गेल्या काही वर्षांमध्ये महिलांनी म द्यपान करण्याचं प्रमाण अधिक वाढलंय. 2010 ते 2017 या कालावधीत करण्यात आलेल्या पाहणीनुसार म द्यपान करणाऱ्या महिलांचं प्रमाण 38 टक्क्यांनी वाढलेलं आहे. आणि येत्या पाच वर्षांमध्ये हे प्रमाण आणखी 25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. अधिकाधिक महिला म द्यसेवन करत असल्याचा’ निष्कर्ष या पाहणीअंती काढण्यात आला.

ग रो दर महिलेने म द्यपान केलं तर त्याचा पोटातल्या बाळावर काय परिणाम होतो? ग रो दर महिलेनेसाठी अ ल्को होल धो कादायक आहे. या महिलेने म द्यपान केल्यावर ते म द्य लगेच र क्तात मिसळतं आणि ग र्भा शयातल्या बाळापर्यंत पोहोचतं. दा रूच्या बाबतीत कोणत्याही ब्रँ डला ‘Safe’ वा सुरक्षित असल्याचं म्हणता येणार नाही.

आपण थोडंसंच म द्यपान कधी कधीच करतो, असा विचार करणं चुकीचं आहे. या कमी प्रमाणातल्या म द्याचा कालांतराने परिणाम होणार नाही, असा विचार करणं धोक्याचं आहे. आईने ती ग र्भार असताना दा रू प्यायली तर बाळाच्या शरीरात व्यंग निर्माण होण्याची, मती मं दत्वाची वा आक्रमक वृत्ती येण्याची शक्यता असते.

जितकं जास्त म द्य सेवन, तितकं बाळाचं नुकसान जास्त. अगदी लहान प्रमाणात म द्यपान केलं तरी त्याचा ग र्भा शयातल्या बाळावर परिणाम होतोच. अशा महिलांमध्ये ग र्भ पात होण्याची शक्यता जास्त असते. बाळाचा वेळेपूर्वी – Pre mature जन्म होण्याचा धो का असतो. म दयसेवन करणाऱ्या महिलेचं बाळ कमी वजनाचं असण्याची शक्यता असते.

फीटल अ ल्कोहोल सिं ड्रो म – ग रो दर असणाऱ्या महिलेने मोठ्या प्रमाणात म द्यसेवन केलं तर त्यामुळे ‘फी टल अ ल्कोहो ल सिं ड्रो म’ नावाची गं भीर समस्या निर्माण होऊ शकते. फीटल अ ल्को होल सिं ड्रो मची लक्षणं – बाळाच्या डोक्याचा आकार नेहमीपेक्षा लहान असणं. बाळाची नॉ र्मल वाढ न होणं. निरो गी बाळांच्या तुलनेत ही बाळ लहान असतात. मोठं झाल्यावरही इतरांच्या तुलनेत ही बाळं कमी उंच पण वयाने मोठी दिसतात.

त्यांच्या चेहऱ्यात इतरांपेक्षा वेगळेपण असतं. डोळे लहान असतात, वरचा ओठ पातळ असतो. नाक आणि वरच्या ओठातली त्वचा अतिशय सपाट असते. नाकांखाली सहसा असणाऱ्या दोन रेषा नसतात. या बाळांना तोल सांभाळणं कठीण जातं. त्यांच्या यकृत, कि डनी, हृदयाच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. या बाळांची ऐकण्याची आणि दृष्टी क्षमता कमी असते.

म द्याचा परिणाम या बाळांच्या शरीरावरच नाही तर मतीवरही होतो. या मुलांची बुद्धीमत्ता कमी असते. अभ्यासात वा नवीन गोष्टी शिकण्यात त्यांना फारसा रस नसतो. त्यांची विचार करण्याची क्षमता कमी असते. गणित, स्मरणशक्ती यामध्येही ही मुलं मागे राहतात. या मुलांना कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं शक्य होत नाही. या मुलांची वागणूकही योग्य नसते. ही मुलं आपला राग आणि आक्रमकता आवरू शकत नाही आणि पटकन एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतात.

त्यांना इतरांमध्ये मिसळणं कठीण जातं. यावर उपाय किंवा उपचार काय? यावर कोणतीही विशिष्ट ट्री टमेंट उपलब्ध नाही. ग र्भा शयातल्या बाळाच्या अवयवांवर आणि मेंदूवर अ ल्कोहो लचे झालेले दुष्परिणाम कायम स्वरूपी असतात. उपचारांनी परिस्थिती ‘नॉ र्मल’ करता येत नाही. पण किती शा रीरिक आणि मा नसिक नुकसान झालंय याचा वै द्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने आढावा घेतला जाऊ शकतो आणि त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करून त्यांना उपचार दिले जाऊ शकतात.

बाळाच्या जन्मानंतर दा रू पिणं सुरक्षित आहे का? नाही, डिली व्हरी नंतरही म द्यपान सुरक्षित नाही. काही महिला डिली व्हरी नंतर म द्यपान करत असल्याचं काही विविध पाहण्यांमध्ये आढळलंय. या पाहण्यांनुसार प्रे ग्नन्सीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म द्यपान करणाऱ्या महिलांची संख्या 6.2% असेल तर डिली व्हरी झाल्यानंतर म द्यसेवन करणाऱ्यांची संख्या 31% आहे.

आई जे खाते वा पिते त्याचे अंश तिच्या दुधामध्ये येतात. जर आईने म द्यपान केलं तर ते तिच्या दुधापर्यंत पोहोचतं. म द्यपान केल्यानंतरच्या 30 ते 90 मिनिटांमध्ये आईच्या दुधामध्ये अ ल्को होलचं प्रमाण सर्वाधिक असतं. म द्यपान केल्यानंतर पुढच्या 2 ते 3 तासांसाठी त्याचा प्रभाव आईच्या दुधात राहतो. म द्याच्या अंमलामुळे आईला बाळाच्या गरजा समजणं कठीण जातं. बाळाला वाढवण्यासाठीच्या तिच्या क्षमतेवर याचा परिणाम होतो.

आईने म द्यपान केलं असल्यास तिने बाळासोबत एकाच पलंगावर झोपणं योग्य नाही. म द्याच्या अं म लात आईला झोप लागल्यास बाळ आईच्या अं गाखाली येण्याची शक्यता असते. जर आईवर ‘सो शल ड्रिं किंग’ ची पाळी आली तर? सोशल ड्रिं किंग म्हणजे समारंभात वा कार्यक्रमात सर्वांनी आग्रह वा बळ जबरी केल्याने केलेलं म द्यपान. अशी वेळ स्त नदा मातेवर आली तर तिने आधीच शक्य असल्यास ब्रे स्ट पंपच्या मदतीने दूध काढून फ्रिजमध्ये ठेवून द्यावं. बाळाला स्त नपान दिल्यानंतरच मग पेयपान करावं.

अल्को होल सेवनानंतरच्या 2-3 तासांमध्ये बाळाला स्त नपान देऊ नये. स्त नपान देत असताना म द्यपान केल्याने बाळाची वाढ योग्य होत नाही. बाळाच्या में दूच्या विकासावरही परिणाम होतो. अशा माता आपल्या मुलांना वरचेवर शिक्षा देतात आणि अशा मुलांना मा रहा ण होण्याची शक्यता जास्त असल्याचंही आढळलंय. म्हणूनच स्त नदा मातेने म द्यपान न करणंच योग्य. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *