गोमू त्र पिण्याचे फा यदे..कॅन्सर, मुतखडा, यकृताचे रो ग यासारख्या ४८ गंभीर रो गांपासून होऊ शकतो आपण मुक्त..फक्त करावे या प्रकारे त्याचे सेवन

आरोग्य

नमस्कार मंडळी, आपल्या हिं दू ध र्मात गायीला माते समान दर्जा दिलेला आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असे म्हणले जाते. गायीच्या दुधाचे अनेक आ रोग्यदायी फा यदे आहेत हे तर आपल्याला माहित आहे. पण गायीचे मू त्र अर्थात गोमु त्र सुद्धा आ रोग्याला फा यदेशीर आहे. आयुर्वेदानुसार भारतीय म्हणजेच देशी गायीचे मु त्र हे एक औ षधी द्रव्य आहे.

सुश्रुत सं हिता, चरक सं हिता, अमृत सागर, भावप्रकाश, अष्टांग संग्रह इ. जुन्या ग्रंथांमधून गोमु त्र आणि पंचगव्याचे औ षधी उपयोग सांगितले आहे. गोमू त्रं कटु तिक्ष्नोष्ण साक्षरत्वान्नवातलम | लघ्व ग्निदीपनं मेध्यं पित्तलं कफ़वातजित् || शुल्गुल्मोदरानाहधिरेकस्थापनादिषु | मु त्रप्रयोगसाध्येषु गव्यं मू त्रं प्रयोजयेत ||

अर्थात, गोमु त्र हे कडू, उ ष्ण, खारट, तिखट, तुरट, लघु, अ ग्निदीपक, वात आणि कफ ना शक आहे. यावरूनच गोमु त्राचे महत्व आपल्या लक्षात येते. गोमु त्र म्हणजे गायीचे मु त्र, मात्र रस्त्यावर फिरणाऱ्या, कचऱ्यातील, उकिरड्यावरील काहीही खाणाऱ्या गायीचे मु त्र हे औ षध म्हणून आपणा वापरू शकत नाही. तर जी गाय सूर्यप्रकाशात फिरते, मोकळ्या कुरणात चरते तिचे गोमु त्र हे औ षध म्हणून वापरले जा६ते.

तर हेच गोमू त्र आपल्याला अनेक प्रकारे फा यदेशीर आहे. निरो गी अवस्थेत गोमु त्र घेतल्याने पोटामध्ये जं त होत नाहीत. भूक चांगली लागते. अन्नपचन व्यवस्थित होऊन पोट साफ राहण्यास मदत होते. वजन वाढत नाही, तसेच रो गप्रतिकार शक्ती वाढते. यकृत, किडनी इ. अवयवांच्या कार्यक्षमते मध्ये सुसूत्रता राहते. त्वचा वि काराना प्रतिबंध होतो.

गोमु त्राचा औ षध म्हणून वापर कसा कराल?:- गोमु त्र हे सारक गुणाचे असते. त्यामुळे शौ चाला झाली नसेल, पोट जड झाले असेल, तर पाव कप गोमु त्र पाव चमचा सैधव मिसळून घेण्याने शौ चाला साफ होते. पोट हलके होते. लहान मुलांना सुद्धा याचा प्रयोग करता येतो. तसेच जर का जं त झाले असतील तर, चार चमचे गोमु त्र २ चिमुट डिकेमल चूर्ण मिसळून रोज सकाळी घेतल्यास ८/१० दिवसात जं त कमी होतात.

गोमु त्र औ षध म्हणून वापरताना ते स्वच्छ सुती कपड्यातून गाळून घेणे आवश्यक असते. नुसते गोमु त्र औ षध म्हणून घायचे असेल तर त्यावर घरच्या घरी पुढील प्रक्रिया करावी. औ षधासाठी ताज्या गोमु त्राचा वापर अपेक्षीत असतो.
सकाळच्या वेळी गोमु त्र गोळा केले कि, ते सात वेळा वेगवेगळ्या सुती कापडातून गाळून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये समभाग पाणी घालावे आणि हे मिश्रण सकाळी नाश्त्यापुर्वी व पुन्हा संध्याकाळी पाच सहा छोटे चमचे या प्रमाणात घ्यावे. डॉ क्टरांच्या सल्ल्याने या मध्ये उचित बदल करता येतात. सरसकट सर्व प्रकृतीच्या व्यक्तींना किंवा कोणताही आ जार नसलेली व्यक्ती याप्रकारे गोमु त्र घेऊ शकते.

काय आहेत गोमु त्र पिण्याचे आ रोग्यदायी फा यदे?:- गोमु त्रामधील रासायनिक घटक, गोमु त्राम्ध्ये ९५ % पाणी,२.५% युरिया, मायनर, २४ प्रकारचे मीठ, २.५ % इन्झायामि आहेत. तसेच यामध्ये, लोह, कॅल्शियम ,फॉसफरस, कार्बन, नायट्रोजन, अमोनिया, सल्फर हे घटक असतात. तसेच गोमू त्रामध्ये अँ टी मायक्रोबल गुणध र्म असतात.

तसेच गोमू त्रामध्ये युरिया, क्रीटाइन, कार्बोलिक, फिनाॅल, कॅल्शिअम या घटकांमुळे गोमु त्रामधील रो गप्रतिकारक गुणध र्म वाढतात. त्यामुळे रो ग निर्माण करण्याऱ्या ज न्तुंशी लढणे सोपे जाते. तसेच गोमु त्र Antibiotic resisatance रोखू शकते. Antibiotic resisatance ही वै द्यकीय क्षेत्रतील एक मोठी स मस्या आहे. प्रकाशाचा वापर करून विशिष्ट पद्धतीने गोमु त्र शुध्द व सक्रीय करून वापरल्याने संशोधकांना गोमु त्र हे यावरील प्रभावी औ षध असल्याचे समजले आहे.

गोमू त्र हे एक प्रभावी Fungicide आहे:- एका अभ्यासामध्ये केसातील कोंड्यावर करण्यात येणा-या उप चारात्मक संशोधनामध्ये संशोधकांना गोमू त्र कडूलिंब अथवा लिंबाच्या रसापेक्षा देखील अधिक प्रभावी असल्याचे आढळले आहे. गोमू त्र Malassezia fungi च्या प्रतिबंधास अत्यंत स्थिर व सक्षमपणे कार्य करते. त्यामुळे गोमू त्राच्या वापरामुळे कोंडा ४ ते ५ दिवसात कमी होतो.

तसेच गोमू त्र Aspergillus, Rhizophus व Aniger या प्रकारच्या बुरशीला देखील प्रभावीपणे प्रतिकार करते. तसेच गोमू त्र एक चांगले अ न्टीसेप्टिक आहे. जर तुमची जखम बरी करण्यासाठी तुम्हाला तीव्र अ न्टीसेप्टीक लावण्याची भिती वाटत असेल तर त्याऐवजी तुम्ही जखमेवर गोमू त्र लावू शकता. कारण गोमू त्राच्या वापरामुळे देखील तुमची ज खम लवकर बरी होण्यास मदत होते

गोमूत्र शरीराच्या आतील परजी वींपासून र क्षण करते:- आतड्यांमधील जी वाणूंमुळे पोटाच्या अनेक स मस्या निर्माण होतात. एका अभ्यासानूसार गोमू त्र शरीराच्या आतील परजी वींपासून तुमचे र क्षण करते. गोमू त्र हे एक प्रभावी Bioenhancer आहे. Bioenhancer हा एक असा घटक असतो ज्यामुळे इतर पदार्थांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढते. या संकल्पनेला आयुर्वेदामध्ये Yogvahi असे म्हणतात.

ज्यामध्ये एखाद्या औ षधाचे दु ष्परिणाम कमी करुन त्याचे सुपरिणाम वाढविण्यासाठी Bioenhancer चा वापर केला जातो. इतर पशू उत्पादनांपैकी गोमू त्र हे एकमेव Bioenhancer आहे ज्यामध्ये Antimicrobial, Antifungal व Anticancer घटक असतात. गोमू त्रामध्ये अन्टी कॅ न्सर घटक असतात, गोमू त्रामध्ये अ न्टीऑक्सिडंट घटक असतात ज्यामुळे ता ण कमी करणे व फ्री रेडीकल्स पासून दूर रहाणे शक्य होते.

या घटकांमुळे गोमू त्र अन्टी कॅ न्सर म्हणून कार्य करते. याचा अर्थ गोमू त्रामुळे कॅ न्सर बरा होतो असे नाही तर त्यामुळे कॅ न्सरचा धो का कमी होतो. गोमू त्र रो ग प्रतिकार शक्तीला चालना देते:- आयुर्वेदानूसार गोमू त्र इ नफेक्शन व रो ग जनकांच्या वि रोधात कार्य करते. तसेच काही प्राचीन ग्रंथांनूसार गोमू त्रामुळे रो ग प्रतिकार शक्ती १०४ टक्के वाढते. सहाजिकच रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे शरीर रो गाला प्रतिकार करु शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *