गुप्तरो ग, हाडांचे रोग, हृदयरो ग, यकृताचे रो ग कोणतीही समस्या असो…फक्त लसणापासून करा हा उपाय..काही दिवसांत परिणाम पाहून हैराण व्हाल

आरोग्य

आपल्याला माहित असेल कि लसुन एक औ षधी पदार्थ आहे आणि जर आपण त्याचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास शरीरासाठी त्याचे खूप फा यदे आहेत आणि या बद्दल आयुर्वेदिक पुस्तक अष्टांग हृ दयम यामध्ये सुद्धा लिहिले आहे. लसुन आपले वातदो ष, कफदो ष, गुप्तरो ग, हृदयरो ग यासारखे अनेक रो ग लसूण दूर करते, चला तर मग जाणून घेऊया लसूण खाण्याचे आ रोग्यदायी फा यदे.

आज आपल्या स माजामध्ये वेगवेगळे आ जार असलेली व्यक्ती पहावयास मिळते. आणि आज पाहायला गेले तर डोकेदु खी, मधुमेह, थायरॉईड, उच्च र क्तदाब, वजन वाढल्यामुळे होणारा लठ्ठपणा, हृ दय विकार, केस गळती, चेहऱ्यावर येणारे मुरूम, काळे डाग अशा किती तरी आ जाराने प्रत्येक माणूस चिं तित असतो. पण योग्य वेळी आयुर्वेदिक उपचार केल्यास त्याचे फा यदे खूप आहेत.

तर रोज आपण रिकाम्या पोटी गरम पाण्यासोबत कच्च्या लसणाचे सेवन केले तर, मधुमेह, नै राश्य आणि कित्येक प्रकारच्या कॅ न्सरमुळे तुमचा बचाव देखील होऊ शकतो. लसूणमध्ये अँ टी डायबेटीकचे गुणध र्म आहेत. मधुमेहींसाठी लसूण अतिशय लाभदायक आहे. एक ते दोन आठवडे लसूणचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास र क्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सोबत यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील संतुलित राहते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी याचा नक्की विचार करावा.

तसेच जर का आपल्याला यकृताशी सं बंधित काही त्रा स असेल तर आणि त्याचा पासून सुटका हवी असल्यास मर्यादित प्रमाणात लसूणचे सेवन करावे. काही जणांना नॉन अ ल्कोहोलिक फॅ टी लि व्हरचा त्रा स असतो, यावर उपाय म्हणून तुम्ही लसूण खाऊ शकता. तसेच अति वृद्ध लोकांसाठी तर लसूण एक वरदान आहे होय, कारण आपण पहात असाल कि वृ द्ध लोकांना हाडांचा ठिसूळपणा, सांधेदु खी, गुडघेदु खी यासारखे अनेक त्रा स असतात.

पण जर का हाडे मजबूत व्हावीत, यासाठी नियमित कच्चे लसूण सेवन केले तर यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. ज्यामुळे ऑस्टियोपो रोसिस यासारखे गं भीर आ जारांचा धो का कमी होतो. या व्यतिरिक्त लसूणमध्ये अँ टी इ न्फ्लेमेटरी गुणध र्म आहेत. ज्यामुळे शरीरात र क्ताच्या गाठी तयार होत नाही. जी लोक दम्यामुळे हैराण आहेत, त्यांच्यासाठीही लसूण खाणे फा यदेशीर ठरू शकतं.

तसेच जर का आपल्यामध्ये शु क्राणूंची क मतरता असेल, किंवा वी र्य पातळ असेल तर अशा वेळी सुद्धा आपण लसणाचे सेवन करू शकता, शा रीरिक आ रोग्य आणि काम जी वन आणि त्याची इच्छा होणे याचा एकमेकांशी सं बंध आहे. कारण जेव्हा माणूस शा रीरिक स्वरूपात निरो गी असतो तेव्हाच तो ऊत्तम काम जी वन जगू शकतो. तसेच काम इच्छा वाढवणारे हा र्मोन्स काही काळाने कमी होतात.

पण लसणामध्ये असणाऱ्या इ म्यूनोमॉ ड्युलेटरी अर्थात शरीरात प्रतिकारक शक्ती वाढविणारे गुण असतात, जे इतर रो गांशी ल ढण्यासह एफ्रडिजीयॅक प्र भावामुळे काम जी वनाची इच्छा वाढविण्यास मदत करतात. तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण लाभदायक आहे. लसूणच्या सेवनामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. अँ टी-हायपरलिपिडेमिया गुणध र्मामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते.

शिवाय ग र्भावस्थेत सुरुवातीच्या काही दिवसांत लसूणचे सेवन करू शकता. ग र्भवती महिला आणि पोटातील बाळासाठी लसूण खाणे फा यदेशीर असते. यामुळे आईचे आणि बाळाचे या दोघांचे सुद्धा आ रोग्य मजबूत राहते. तसेच जर का आपण मुरुमांच्या स मस्यामुळे हैराण असाल तर लसूण खाणे अतिशय फा यदेशीर ठरेल. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक देखील येते. लसूणमधील अँ टी-बॅ क्टेरिअल गुणध र्म त्वचेसाठी पोषक आहेत.

तर आपल्याला अनेक रो गांपासून सुटका हवी असेल तर फक्त आपल्याला रोज रिकाम्या पोटी गरम पाण्यासोबत कच्च्या लसणाचे सेवन करायचे आहे, ज्यामुळे आपण एक निरो गी आणि आनंदी आयुष्य जगू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *