गांधारीने एकाच वेळी १०० कौरवांना कसा जन्म दिला…जाणून घ्या १०० कौरवांचा एकाच वेळी जन्म कसा झाला…यासाठी गांधारीने काय केले होते

धार्मिक

महाभारत म्हणजे ध र्म आणि अध र्माची ल ढाई! सत्य आणि असत्याचे यु द्ध! पांडवांची बाजू खरी तर कौरवांची बाजू खोटी! आणि नेहमीप्रमाणे विजयश्री पडली खऱ्याच्या गळ्यात म्हणजेच पांडवांच्या गळ्यात! हिं दू ध र्म, संस्कृती यामध्ये महाभारताला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. महाभारत हे महाकाव्य असून, हिं दू ध र्मातील तो एक प्रमुख ग्रंथ मा नला जातो.

तसेच आपल्याला माहित असेल कि १८ दिवस महाभारताचे सुद्ध सुरू होते. ध र्म आणि अध र्म या तत्त्वांवर हे यु द्ध लढले गेले. तसेच अनेकांना या यु द्धात प्रा ण देखील गमवावे लागले. महाभारतातील अनेक व्यक्ती आणि घटना अशा आहेत, ज्यांबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यात तुंबळ यु द्ध होऊन पांडवांचा विजय झाला.

तर मूळ महाभारताबद्दल जाणून घेताना सर्व पांडवांच्या नावांचा वारंवार उल्लेख होतो. परंतु सर्वच कौरवांच्या नावांचा उल्लेख होत नाही. महाभारतानुसार राजा धृतराष्ट्र यांना १०० पुत्र होते, हे सर्वांनाच माहिती असेल परंतु यांचा जन्म कसा झाला आणि यांची नावे काय होती. हे फार कमी लोकांना माहिती असावे.

आज आम्ही तुम्हाला याविषयी खास माहिती देत आहोत. गांधारी ही गांधारच्या सुबल नावाच्या राजाची मुलगी होती. गांधार देशाची राजकन्या असल्यामुळे तिचे नाव गांधारी पडले. गांधारी ही भगवान शंकराची परमभक्त होती. लहान वयातच तिने रुद्राची आराधना करून १०० पुत्र होण्याचे वरदान प्राप्त केले होते.

पितामह भीष्म याने गांधारच्या राजापुढे धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या वि वाहाचा प्रस्ताव ठेवला. कुरुवंशातील सं तती हिनता या ल ग्नामुळे नाहीशी होईल या आशेने त्यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. ध्रुतराष्ट्र नेत्रहीन आहेत हे लग्नाआधी गांधारीला माहीत नव्हतं. परंतु आई-वडिलांसाठी तिने लग्न केले. आपला पती दृष्टिहीन आहे हे समजल्यावर पत्नीध र्माचे पालन करत गांधारीने देखील आपल्या डोळ्यावर आजन्म पट्टी बांधून ठेवण्याचा संकल्प सोडला होता.

एकदा महर्षी व्यास हस्तिनापुरात आले असताना गांधारीने त्यांचा उत्तम पाहुणचार केला. एके दिवशी महर्षी वेदव्यास हस्तिनापुरात आले. गांधारीने त्यांची खुप सेवा केली. महर्षी व्यास यांनी गांधारीवर प्रसन्न होऊन त्यांनी गांधारीला शंभर पुत्र होतील असे वरदान दिले. काही काळानंतर गांधारी ग रोदर राहिली.

महिने जात होते, नऊ महिन्यांचे दहा महिने झाले, अकरा महिने झाले परंतु काहीच झाले नाही. गांधारी अ स्वस्थ होत होती. बारा महिन्यांनंतरही गांधारी मुलांना जन्म देऊ शकत नव्हती. गांधारीला वाटले मुलं जी वंत आहे की नाही, असे का होत आहे. शेवटी हताश होऊन तिने पोटावर वार केले आणि ग र्भ पाडला.

तिच्या पोटातून लोखंडासमान मां साचा एक पिंड बाहेर पडला. महर्षी व्यासांनी आपल्या अंतर्ज्ञानाने ही गोष्ट तत्काळ ओळखली आणि त्यांनी त डक गांधारीला गाठले. आपले वरदान कधीही वाया जाणार नाही असे सांगून व्यासांनी तिला तुपाचे १०० कुंड (लहान भांडे) तयार करायला सांगितले. त्यानंतर महर्षी व्यासांनी गांधारीच्या ग र्भ मां साचे बरोबर १०० तुकडे करून ते तुकडे त्या १०० कुंडांमध्ये ठेवले.

महर्षी व्यासांच्या आदेशानुसार सुमारे २ वर्षांनी ती सर्व कुंडे खोलण्यात आली. पहिले कुंड खोलताच त्यात एक लहान अ र्भक आढळले. त्याचे नाव दुर्योधन ठेवण्यात आले. त्यानंतर इतर ९९ कुंडे खोलण्यात आली आणि प्रत्येकामध्ये एक लहान अ र्भक आढळले. अश्याप्रकारे १०० कौरवांचा जन्म झाला. या शंभर कौरवांना दुःशला नावाची सर्वात धाकटी एक बहीण देखील होती.

तिचा वि वाह जयद्रथाशी झाला होता. कौरवांना अजून एक भाऊ होता. परंतु तो दासीपुत्र होता. जेव्हा गांधारी ग रोदर होती तेव्हा धृतराष्ट्राची काळजी घेण्यासाठी सुखदा नावाची एक दासी नेमण्यात आली होती. या दोघांना एक पुत्र झाला, तोच दासीपुत्र ययुत्सु होय. अशाप्रकारे गांधारीच्या पोटी १०० पुत्रांचा ज न्म झाला.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *