नमस्कार मित्रांनो, निसर्गामध्ये स्त्री-पुरुष याच्या शिवाय एक अजून वर्ग आहे जो पूर्णपणे पुरुष पण नसतो आणि स्त्री पण नसतो. अशा लोकांमध्ये ज न नां ग विकसित होत नाही, पुराणात यांना षंढ म्हणून संबोधित करण्यात आले आहे. पौराणिक कथेत देखील बऱ्याच कि न्नरांचा उल्लेख करण्यात आला आहे.
किन्नर शब्द ऐकताच ते केवळ आनंदाच्या निमित्ताने नृत्याचे करण्यासाठी आठवण काढतात. तसेच आपल्या आजूबाजूला बसमध्ये, ट्रेनमध्ये आपण किन्नर बघतो. किन्नरांना आपण दान ध र्म करतो. त्यांचे आशिर्वाद आपल्यासाठी खूप असतात तर त्यांचे शाप आपल्यासाठी खूप वा ईट असतात असे आपण मानतो.
परंतु आपण कधी असा विचार केला आहे का, आईच्या पोटातून जन्माला येणार मूल कोणत्या कारणाने किन्नर बनते. आज आपण यामागचे नेमके कारण काय आहे याबद्दल जाणून घेऊया. किन्नर अखेर ज न्माला कसे येतात हे कुतूहल असण्याचे खरे कारण आहे, जर वै द्यकीय विज्ञानाचा विचार केला गेला तर जर स्त्री ग र्भवती असेल तर ३ महिन्यांनंतर बाळाचा विकास सुरू होतो.
दरम्यान, जर आईला कोणताही रो ग किंवा स मस्या उद्भवली तर ग र्भाशयात हा र्मोनच्या स मस्येमुळे मा दी आणि पुरुषाचे असे दोन्ही अवयव बाळाच्या शरीरात येतात. ग रोदरपणाच्या अवस्थेत असताना जर आईने कोणतेही औ षध घेतले आणि तिला हानी पोहचली तर त्यापासून तिच्या हा र्मोन मध्ये बि घाड झाला तर जन्माला येणार बाळ किन्नर होवू शकते.
ग र्भ धारणेदरम्यान, जर आईला जास्त ताप आला असेल किंवा ती आणखी खराब झाली असेल तर याचा परिणाम बाळाच्या लिं गावर होवू शकतो. अपघा त हे देखील एक कारण होऊ शकते कारण जर ग र्भ धारणेदरम्यान आई कोणत्या तर अपघा ताला ब ळी पडली तर यामुळे बाळ किन्नर होण्याची शक्यताही वाढते.
बाळ ग र्भामध्ये विकसित होत असते तेव्हा जर XY क्रोमोसोस्म असतील तर बाळ मुलगा होतो आणि जर हे क्रोमोसोस्म XX असतील तर बाळ मुलगी म्हणून जन्माला येते परंतू जर हेच क्रोमोसोस्म XXX किंवा YY असतील तर होणारे बाळ किन्नर म्हणून जन्माला येते आणि यामुळे ना त्या बाळात पूर्ण स्त्रीचे गुण येतात ना पुरुषाचे. अशा प्रकारे ग र्भामध्ये किन्नर विकसित होतात.
तर आपण या विषयावर जोतिषशास्त्र, पुराण आणि वै द्य कीय काय म्हटले आहे ते जाणून घेऊया, तर जोतिष शास्त्रानुसार बघायचे झाले तर, जर का एखाद्या व्यक्तीच्या ज न्मपत्रिकेच्या आठव्या घरात शुक्र आणि शनी उपस्थित असेल आणि यांच्यावर गुरू, चंद्राची दृष्टी पडत नसेल तर अशा परिस्थितीत व्यक्ती हा न पु संक असू शकतो.
आपणास सांगू इच्छितो कि कुं डलीत ज्या घरात शुक्र बसला असेल त्यापासून सहाव्या किंवा आठव्या घरात शनी असेल तर त्या व्यक्ती मध्ये शा री रिक क मत रता असू शकते, पण जर का त्यावेळी नशिबाने एखाद्या शुभ ग्रहाची दृष्टी पडत असेल तर या स मस्येपासून बचाव होऊ शकतो. तसेच जर एक ज न्माच्या वेळी कुंडलीत शनी सहाव्या किंवा बाराव्या घरात कुंभ किंवा मीन राशीत असेल आणि कुठलाही शुभ ग्रहाची श नीवर दृष्टी पडत नसेल तर…
त्या व्यक्ती मध्ये शा रीरिक क मत रता असू शकते आणि ती व्यक्ती कि न्नर म्हणून ज न्माला येऊ शकते, आपणास सांगू इच्छितो कि मेष, मिथुन, सिंह, तुला, धनू, कुंभ ल ग्न असेल आणि वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर, मीन राशीत मंगळ असेल आणि याची दृष्टी ल ग्न स्थान अर्थात पहिल्या घराच्या स्वामीवर असेल तर त्या व्यक्तीचा खा जगी भाग हा अविकसित असू शकतो. आणि हे अनेक लोकांच्या बाबतीत घडले सुद्धा आहे, तर हे झाले जोतिषशास्त्र,