गरुड पुराण : पाप करणाऱ्या लोकांना काय शिक्षा दिली जाते, याबद्दल स्वतः श्री कृष्णाने सांगितले आहे..जाणून घ्या

धार्मिक

आपणास कदाचित माहित असेल कि अठरा पुरणांपैकी श्री गरुड पुराण हे एक पुराण आहे आणि मानवी जी वनात फार मोठे मार्गदर्शन पुरणांतून होत आलेले आहे. म्हणूनच अनेक पुरणांचे महत्त्व हे कायमस्वरूपी आणि आज सुद्धा आहे. पण आत्ताच्या पिढीसाठी पुराण हे काय असत हे त्यांना नक्कीच माहीत नसणार आहे. तसेच यामधील अनेक गोष्टींवर अनेकजनांचा विश्वास नसतो, पण हे जाणून घेणे आणि याबद्दलची माहिती असणे खूप गरचेची आहे.

तर आपणांस सांगू इच्छितो कि पुराण हे अठरा प्रकारचे आहेत १) ब्रम्ह २) पदम ३) शिव ४) विष्णू ५) भागवत ६) नारद ७) मार्कण्डय ८) अग्नी ९) भविष्य १०) ब्राह्मवैवर्त ११) लिं  ग १२) वराह १३) स्कंद १४) वामन १५) कू र्म १६) मत्स्य १७) गरुड १८)ब्रह्मांड. तर असे हे आठरा पुराण आहेत आणि आपण या पुरणांपैकी गरुड पुरणाबद्दल माहिती घेणार आहोत.

आपल्याला तर माहीतच आहे, आपला ध र्म हा हिं दू आहे.  आणि वेद, पुराण आणि उपनिषदे यांना मानवी जी वनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. यामधून माणसांच्या आयुष्यात अनेक गोष्टी शिकवल्या जातात. तर गरुड पुरणाची रचना तीन भागात केलेली आहे. १)आचार कां ड २)ध र्म कां ड आणि ३)ब्रम्ह कां ड असे तीन भाग यामध्ये केले गेले आहेत.

तर पहिल्या आचार कां डात सृष्टीची उत्पत्ती, ध्रुव चरित्र, व्रत वैकल्ये, ज्योतिष अशा विविध विषयांचे मार्गदर्शन केलेले असते. तर दुसरा भाग म्हणजेच ध र्म कां ड, म्हणजेच प्रत्येकालाच मृ त्यू हा येतो. त्याबद्दलचे मार्गदर्शन या पुरणांतून होत असते. तिसरे ब्रम्ह कां ड यामध्ये आपल्या सृष्टीचा विस्तार, लक्ष्मीचे आणि विष्णूचे अवतार तसेच श्री कृष्णाच्या कथा समाविष्ट आहेत.

तसेच स्वर्ग लोक आणि नरक लोक याबद्दल देखील हिं दू पुराणात सांगितले आहे. आणि आपल्या माहिती नुसार स्वर्ग लोक हा पुण्यवान लोकांना प्राप्त होणारा लोक आहे. ज्यात चांगले कर्म, पुण्यवान लोक यांचा समावेश होतो. तसेच नरक हे वा ईट वागणाऱ्या तसेच पा पी लोकांसाठी आहे. स्वर्ग लोक याला उधर्व्ह लोक असेही म्हणतात. तर हा लोक पृथ्वीच्या वर आहे. कारण स्वर्ग हे देवांचे स्थान मा नले जाते.

तर न रक लोकांना अधोलोक म्हंटले जाते. हा लोक पृथ्वीच्या खाली आहे. या लोकांमध्ये दृ ष्ट श क्तीचे तसेच पापी लोंकांचा यामध्ये समावेश होतो. प्रत्येक व्यक्ती जशी ज न्मला येते. तशी मृ त्यू सुद्धा पावते. हे तर प्रत्येक माणसाला माहीत असते. पण त्याचा काहीही परिणाम होत नाही. कारण त्यांच्यासाठी जी वनात पैसा, ऐश्वर्य मिळवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो.

अशावेळी तो अनेक पा प करतो. पण त्याच्या कर्माचे फळ नक्कीच मिळते. त्यांना त्या अगोदर समजत नसते आणि ते त्यांचा मार्ग कधीच सोडत नाहीत. आणि मग जी वनाच्या शेवटी कितीतरी दुः ख त्यांना स हन करावे लागते. पौराणिक शास्त्रानुसार आणि आपल्या हिं दू ध र्मानुसार बघितले तर पाप करणाऱ्या लोकांना न रकात पाठवले जाते असे म्हंटले जाते.

त्यांचे वा ईट क र्म फिटल्या नंतर त्यांचा इतर यो नीमध्ये ज न्म होतो. म्हणून माणसाच्या आयुष्यातला मृ त्यू हे अंतिम सत्य मा नले जाते. जर म रणाऱ्याने जी वनात पुण्य केले असेल. तर तो आपला जी व लगेच सोडतो. या पुराणात असे सांगितले आहे की, ज्या वेळेला माणूस मृ त्यू पावणार आहे. त्यावेळी त्याचे शरीर काम करायचे थांबते. आणि देवा द्वारे दृ ष्टी प्राप्त होते. आणि यातून सगळे जग पाहतो.

त्या वेळेस दोन यमदूत येतात. यामराजाच्या सांगण्यानुसार वाईट क र्म करणाऱ्या लोकांना १३ दिवस आकाशामाग्रे त्यांच्या घरी चांगले काम करण्यासाठी सोडण्यात येते. त्यांनतर मृ त्यू नंतर यमराज हे १३ दिवसांनी यमलोकात नेले जाते. आपल्या आयुष्यात मृ त्यू हा अ टळ आहेच. तसेच प्रत्येकाने आपल्या आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत.

चांगले पुण्य केले पाहिजे. शेवटी इथेच ज न्माला येऊन इथेच म रण पावणार आहोत. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *