गरुड पुराण: एखाद्या संसारी स्त्रीचे वर्तन नेमके कसे असावे जाणून घ्या…तरचं आपले वैवाहिक जीवन सुखकर होईल…अन्यथा आपल्या माघारी

लाईफ स्टाईल

वै वाहिक आयुष्य जर अधिक सुंदर, शांत बनवायचे असतील तर त्या घरातील स्त्री ने प्रथमतः शांत, सं यमी समाधानी असले पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा हव्यास धरू नये. नेमकी कसे असावे वै वाहिक स्त्रीचे आचरण? सर्वात आधी आपण पाहू या सं सारी स्त्रियांची दिनचर्या कशी असावी. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की सौ भाग्यवती स्त्रियांनी नेहमी सूर्योदयापूर्वी उठावे.

त्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करून तुलसी पूजन करावे. वेद पुराणांमध्ये असे सांगितले आहे की जी सुवासिनी स्त्री दररोज तुलसी पूजन करते तिच्या नवऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. वै वाहिक आयुष्य अधिक आनंदी सुखकर बनते. तुलसी पूजन करण्या बरोबरच दररोज अंगणात सडासंमार्जन करून रांगोळी काढली पाहिजे.

यामुळे अंगण सुशोभित होतेच शिवाय असे म्हटले जाते की माता लक्ष्मीची आपल्यावर कृपादृष्टी राहते. दररोज देव पूजा केल्याने घरातील वातावरण प्रसन्न होयील. सुवासिनी स्त्रीने आपले आचरण शुद्ध पवित्र ठेवले पाहिजे. सासू-सासरे घरातील जेष्ठ व्यक्ती यांचा आ दर ठेवला पाहिजे. त्यांना काय हवं काय नको हे पाहिले पाहिजे.

घरी आलेल्या अतिथींचा सन्मा न केला पाहिजे. नेहमी दानध र्म करण्याची नियत ठेवली पाहिजे. कधीही कुणाला उणे- दुणे, वा ईट, उलट बोलू नये. घरात कोणाशी मोठमोठ्याने ओरडू नये. विनाकारण मोठा आवाज करून बोलू नये. घरात नेहमी स कारा त्मक विचारच बोलले पाहिजेत. कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते.

वै वाहिक स्त्रियांची सं शयी वृत्ती कधीच नसावी असे केले तर घर फु टायला अजिबात वेळ लागणार नाही. गरुड पुराणात या अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ल ग्न झालेल्या स्त्रियांनी करू नयेत. काहीजणी याला अं धश्रद्धा म्हणतात. मात्र त्यांचे आयुष्य उध्व स्त व्हायला वेळ लागत नाही.

तर पाहुयात अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या ल ग्न झालेल्या स्त्रियांनी करू नयेत:- ज्या स्त्री किंवा पुरुषाचे चरित्र चांगले नाही अशा व्यक्तींशी कधीही मैत्री करू नये. अशा व्यक्तींशी मैत्री केल्याने तुमचेही चरित्र खराब होऊ शकते. महिलांनी जास्त वेळ घरात राहून. घराची देखभाल केली पाहिजे. इतरांना उणे-दुणे बोलणाऱ्या स्त्रीयांशी कधीच मैत्री करू नये.

२- वि वाहित स्त्रीने आपल्या पतीपासून जास्त काळ दूर राहू नये. असे केल्याने पतीचे तुमच्यावर असणारे प्रेम कमी होण्याची शक्यता असते. व तो वा म मार्गाला लागण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे स्त्रीयांनी जास्तीत जास्त वेळ आपल्या पतीसोबत आनंदाने व्यतीत केला पाहिजे.

३- वि वाहित स्त्रीने विनाकारण कुणाचा अपमा न करू नये .प्रत्येकाशी प्रेमाचे वर्तन करावे, वि वाहित स्त्रीने विनाकारण कुणाच्याही घरी जाऊन थांबू नये. त्यामुळे तुमचा मा नसन्मा न कमी होऊ शकतो. इतरांच्या खाजगी गोष्टीमध्ये विनाकारण डोकावू नये. प्रत्येकालाच ते आवडेल असे नाही यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते.

४- आपण नेहमी पाहतो की, चार महिला एकत्र आल्या की, विनाकारण एकमेकींना दो ष देत बसतात. असं कधीच करू नये. महिलांनी आपल्या परिवारासोबत आनंदात घरी रहावे. पूजापाठ करावे, कुटुंबातील सर्व सदस्य मुले, नवरा यांच्याकडे जातीने लक्ष द्यावे. मग बघा तुमचे घर गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.