गरुड पुराण: अंत्ययात्रेवेळी “राम नाम सत्य हे” का म्हटले जाते…आणि ते म्हणणे किती महत्वाचे आहे…जाणून घ्या भगवान विष्णू क्या म्हणतात

धार्मिक

“राम नाम सत्य हे” जसं की आपल्याला माहीत आहे की, माणूस जेव्हा मरण पावतो म्हणजेच माणूस स्वर्गवासी होतो. तेव्हा त्यांच्या मृ त्यू नंतर त्याची अं त्ययात्रा काढली जाते. जेव्हा अं त्ययात्रा काढली जाते तेव्हा अं त्ययात्रेतील लोक “राम नाम सत्य हे” चा उच्चार करत असतात.

पण अनेक लोकांना हे माहित नसते कि ह्याचा उच्चार का करतात म्हणूनच आपण आज हे जाणून घेणार आहोत की, अं त्ययात्रेत या वाक्याचाच उच्चार का केला जातो किंवा हे वाक्य कशामुळे कोणत्त्या अर्थाने, कोणामुळे आणि का ? उच्चार ले जाते. तर मित्रांनो आपण या पृथ्वीतलावर जेव्हा ज न्म घेतो तेव्हा आपल्याला माहीत नसते की…

एके दिवशी आपण ह्या पृथ्वीतलावरून स्वर्गवासी होणार आहोत म्हणजेच आपला मृ त्यू होणार आहे. पण जस जसे आपण जी वन जगत जातो तेव्हा आपण जाणतो की, एक ना एक दिवस आपणही या पृथ्वीतलावरून न ष्ट मृ त होणार आहोत. आयुष्य जगत असताना आपण हि अनेक अं त्ययात्रेत सामील होतो आणि आपण ही “राम नाम सत्य है” चा उच्चार करतो.

“राम नाम सत्य है” मध्ये राम या शब्दाचा अर्थ असा होतो की राम म्हणजे प्रभू श्रीराम आयोध्ये चे राजा. राम हे श्री विष्णूंचे मनुष्य अवतार होते. या जगात मनुष्य जी वन जगत असताना तसेच मनुष्याच्या मृ त्यूनंतर ही प्रभू श्रीराम यांचे अस्तित्व होते आहे आणि राहणार हे सत्य आहे.

म्हणजेच मनुष्य ज न्माला येतो व जातो ही, पण प्रभू श्रीराम यांचे अस्तित्व हे कायम आहे. राम हे नाव घेतल्यामुळे मृ त शरीर ज न्ममृ त्युच्या चक्रातून मुक्त होते व त्याला श्रीहरीच्या चरणात स्थान मिळते. राम या नावाचा जप केल्यामुळे आपल्याला अनेक अडथळ्यातून मार्ग मिळतो.

राम या नावाचा जप स्वतः प्रभू श्री शिवशंकर ही करत असतात. राम नावाचा जप केल्यामुळेच मृ त माणसाच्या घरच्यांचे दुःख कमी होण्यास मदत होते व त्यांना आधार मिळतो कि, प्रभू श्रीराम आहेत आपल्याला मार्ग दाखवतील त्यामुळेच अं त्ययात्रेत “राम नाम सत्य हे” चा उच्चार केला जातो.

पुराण कथेत असे सांगितले आहे की, रामायण हे वाल्मिकी यांनी लिहिले आहे. वाल्मिकी हे पहिला डाकू होते. त्यांनी जेव्हा ‘राम’ या नावाचा जप चालू केला तेव्हा ते सत्याच्या मार्गी लागले यांनी त्यामुळेच त्यांच्या हातून रामायण या ध र्मग्रंथाची निर्मिती झाली. यावरून असे स्पष्ट होते की राम नाव घेतल्याने श्रीहरीच्या पाया पाशी म्हणजेच स्वर्गलोकी जाण्याचा मार्ग मिळतो.

आणि मृ त शरीराला सदगती प्राप्त होते म्हणून मृ त मनुष्याच्या अं त्ययात्रेत जे लोक असतात ते “राम नाम सत्य हे” चा उच्चार करतात. तर आपल्याला याबद्दल काय वाटते, तुम्ही याआधी हे वा चले होते का?  हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *