गरुडपुराण: हिंदू धर्मात एखादा व्यक्ती मेल्यानंतर मुंडण का करतात…आणि ते करणे किती गरजेचे आहे…तसेच जर मुंडन नाही केले तर? जाणून घ्या काय होऊ शकते

धार्मिक

भारत देश अनेक अनेक जा ती ध र्मांच्या विविधतेने नटलेला आहे. विविध जा ती ध र्माचे लोक येथे गुण्या गोविंदाने राहत असतात. सर्व ध र्मांच्या वेगवेगळ्या प्रथा, रीतीरिवाज असतात. मुखत्वे करून हिंदू ध र्म बालकाच्या ज न्मापासून त्या व्यक्तीच्या मृ त्यू पर्यंतचे आणि त्यानंतरही करायचे संस्कार काय आहेत याची शिकवण देत असतो.

या सर्व गोष्टी फक्त ध र्म पालन म्हणून करायच्या की याचे काही वैज्ञानिक कारण देखील आहे, याचा अभ्यास करून त्यांचे पालन करायचे हे आपण ठरवले पाहिजे. हिंदू ध र्मातील सर्व रूढी, परंपरा यांना शास्त्रीय आणि वैज्ञानिक आधार आहे. जन्म, मृ त्यू आणि मृ त्यू नंतर करायची कार्ये यांचाही समावेश होतो.

हि दूंमध्ये घरतील व्यक्तीच्या मृ त्यू नंतर घरातील पुरुषांनी मुंडण करण्याची प्रथा आहे. हि प्र था का बरे आहे? याला देखील काही शास्त्रीय आधार आहे का? व्यक्तीच्या मृ त्यू नंतर दहाव्या दिवशी तीन पिंड करून त्याच्या शेजारी आश्मी ठेवतात व मंत्रोचाराने आ त्म्याला मुक्त केले जाते. त्यानंतर या पिंडाला बाजूला ठेवले जाते.

सर्व नातेवाईक नमस्कार करतात, जर मृ त व्यक्तिची कोणतीही वा सना शिल्लक राहिली नसेल तर या पिंडाला कावळा लगेच शिवतो. यासाठी कावळाच का असा प्रश्न देखील बरेच लोक विचारतात, तर कावळा हा एकाक्ष अर्थात एक डोळा असलेला पक्षी आहे. त्याचा संचार त्रिलोकात असतो. म्हणून कावळ्याच्या स्पर्शाने आ त्म्याला मुक्ती मिळाली असे मानतात.

तसेच, हिं दू ध र्म जन्म आणि पुनर्जन्म यावर विश्वास ठेवतो. मुंडण करणे का गरजेचे आहे त्याची करणे काय आहेत? याचे सविस्तर वर्णन गरुड पुराणात केले आहे. हिं दू ध र्मात घरातील व्यक्तीच्या मृ त्यूनंतर गरुड पुराण ऐकण्याची प्रथा आहे. श्रीविष्णू या पुरणाचे दैवत आहेत. गरुड पुराणाचे दोन मुख्य भाग आहेत. ते म्हणजे पुर्वाखंड आणि उत्तराखंड.

शिवाय यामध्ये स्वर्ग, नरक, पाप पुण्य याबद्दलही बरिच माहिती आहे. फक्त ध र्माचे तत्वज्ञान न सांगता यामध्ये ज्ञान, विज्ञान, धोरण, नियम याबद्दलही बरीच माहिती दिली गेली आहे. यामध्ये जी वनाचे रहस्य तर सांगितलेले आहेच पण मृ त्यूचे गुढ ही वर्णन केले आहे. पुनर्जन्म मानणाऱ्या हिं दू ध र्मात मृ त्यू नंतरच्या अनेक संस्कारांबद्दल सांगितले आहे.

त्यापैकीच एक म्हणजे घरातील व्यक्तीच्या मृ त्यू नंतर घरातील पुरुषांचे मुंडण करणे. गरुड पुराणा नुसार, जर मृ त्यू नंतरच्या सर्व विधी नीट पार पडल्या तर त्याच्या आ त्म्याला शांती लाभते. या विधींचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मुंडण करणे. जाणून घेऊ यामागची खरी करणे काय आहेत.

स्वच्छता:- व्यक्तीच्या मृ त्युनंतर त्याच्या देहामधून सं क्रमण मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळेच मृ तदेहाकडे जं तू सं क्रमित मोठ्या प्रमाणात होतात. परिवारातील लोक तसेच नातेवाईक या काळात मृ त व्यक्ती सोबत बराच काळ असतात, तेंव्हा हे जं तू त्यांच्या शरीरात सं क्रमित होऊ शकतात. असे होऊ नये म्हणून अं तिमसं स्कारा नंतर केस, नखे कापून अंघोळ करण्याची प्रथा आहे. याने आपले शरीर स्वच्छ राहते व आपल्याला जं तूंचा सं सर्ग होत नाही.

सन्मान:- मुंडण करण्यामागे असलेले आणखीन एक कारण म्हणजे मृ त व्यक्ती बद्दल असणारी श्रद्धा आणि स न्मान. मुंडण करणे म्हणजे मृ त व्यक्तीबद्दल दुःख व्यक्त करणे असे सुद्धा मानले जाते. बऱ्याचदा मृ त्यूचे कारण हे दीर्घकाळचे आ जारपण असू शकते. त्यामुळे परिवारात अशुद्धी आणि अपवित्रता असते.

त्या अशुद्धी मुंडण केल्याने नाहीश्या होत असतात. याचा सं सर्ग होऊ नये म्हणून हिंदूंमध्ये १०/१२/१४ दिवसांचे सुतक पाळले जाते. गरुड पुराणानुसार, मृ त व्यक्तीचा आ त्मा मृ त्यू लवकर मान्य करत नसतो. अगोदर तो मृ तदेहाच्या आसपास भ टकत असतो. नंतर सर्व क्रिया पूर्ण झाल्यावर परिवाराच्या अवती भोवती फिरतो.

म्हणूनच मृ त व्यक्तीला लवकर मुक्ती मिळावी यासाठी मुंडण करण्याची प्रथा आहे. मंडळी, सनातन हिं दू ध र्म हा फक्त क्लिष्ट प्रथा, परंपरा मानत नाही तर त्याच्यामागे असलेल्या वै ज्ञानिक कारणांचे स्पष्टीकरण सुद्धा देत असतो. म्हणूनच पश्यात्त्य संस्कृतीचे अनुकरण न करता डोळसपणे आपल्या संस्कृतीचे पालन करावे.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *