गंगे तू किती बदलली गंगे, ”गाढवाचं लग्न” चित्रपटांतील गंगीचा हॉट आणि बोल्ड अवतार पाहून आपण सुद्धा व्हाल क्लीन बोल्ड…आता करत आहे अशा प्रकारची कामे

बॉलीवूड

आपल्यातील प्रत्येक व्यक्तीने ”गाढवाचं लग्न” हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल, आणि हा चित्रपट पाहिला नसेल तर तो मराठी माणूस कसला, आपणास सांगू इच्छितो कि हा चित्रपट मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात हि ट चित्रपटांपैकी एक आहे. आणि आज सुद्धा हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो, आज सुद्धा या चित्रपटांची जादू मराठी माणसावर आहे तशी आहे.

आणि या चित्रपटांत प्रमुख भूमिकेत मकरंद अनासपुरे आणि राजश्री लांडगे हे कलाकार होते, ज्यांनी महाराष्ट्राला या चित्रपटांच्या माध्यमातून खळखळून हसवले. या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी सावळ्या कुंभाराची भुमिका निभावली होती. तर राजश्री लांडगे यांनी सावळ्या कुंभाराच्या पत्नीची म्हणजेच गंगीची भुमिका निभावली होती.

तसेच या चित्रपटांत सोनाली कुलकर्णी सुद्धा आपल्याला दिसली होती, २००७ साली आलेल्या या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती, आणि या सर्वामध्ये सावळ्या कुंभाराची आणि गंगेची भुमिका विषेश गा जली होती. या दोघांना तर प्रेक्षक वर्गाने अगदी डोक्यावर घेतले होते, आणि तसं पाहिला गेलं तर आपल्याला सोनाली कुलकर्णी आणि मकरंद अनासपुरे हे कोणत्या ना कोणत्या चित्रपटांत दिसत असतात.

पण आता प्रश्न असा पडतो कि चित्रपटांतील गंगी अर्थात राजश्री लांडगे गेली कोठे, चला तर मग जाणून घेऊया राजश्री लांडगे आज कोठे आहे, आता काय करते आहे आणि ती कशा प्रकारे आपले आयुष्य जगत आहे. आपणास सांगू इच्छितो कि राजश्री लांडगे अर्थात गंगीचा हा पहिलाच चित्रपट होता, आणि हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ती रातोरात स्टार बनली होती.

कारण प्रेक्षकांच्या म नावर तिने आपल्या भाषेतून, आपल्या गावरान अंदाजातून घ्यायाळ केले होते, त्यामुळे तिला या चित्रपटानंतर अशाच भूमिकेतील चित्रपटांच्या भरघोस अशा ऑफर येत होत्या, पण तिला काही प्रमाणत वेगळ्या आणि प्रेक्षकांच्या म नात राहतील अशा भूमिका करायच्या होत्या त्यामुळे तिने कोणत्याच चित्रपटांची ऑफर स्वीकारली नाही.

पण लवकरचं ती एका नव्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि नुकताच तिने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे, राजश्री लांडगेने गाढवाचं लग्न चित्रपटामध्ये एका गावाकडच्या महिलेची भुमिका साकारली होती. पण खऱ्या जीवनात राजश्री ही खूपच बो ल्ड आणि हॉ ट आहे. खरं तर ती शहरातील असल्यामुळे पहिल्यापासूनच असे राहायला आवडते.

तसेच तिचा हा मॉडर्न अंदाज आपल्याला तिच्या ‘सिटीझन’ या चित्रपटामध्ये पहायला मिळू शकतो. या चित्रपटामध्ये राजश्रीने बो ल्ड आणि बि नधास्त भुमिका निभावली आहे. तसेच राजश्री ही अनेक स माजसेवेचे कामसुध्दा करत असते. तिने आत्तापर्यंत अनेक गरजू लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे. तिला तिच्या या कामासाठी भारत गौरव पुरस्काराने गौरविण्यात देखील आले आहे

राजश्रीने अभिनयाबरोबरच निर्मिती क्षेत्रातसुध्दा प्रवेश केला आहे. ‘सिटीझन’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे. या चित्रपटातील राजश्रीच लुक खरच पाहण्यासारखा आहे. तसेच आपणास सांगू इच्छितो कि राजश्री लांडगेचा ज न्म हा मूळचा पुण्याचा आहे. तसेच घरात अभिनयाचा कोणताही वारसा नसताना. राजश्रीने मात्र अभिनय क्षेत्रात चांगलेच नाव कामावले आहे.

तसेच गाढवाचं लग्न या चित्रपटासाठी तिला महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. तसेच ती आता अनेक प्रोजेक्टवर काम करत असून ती लवकरचं एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि सध्या ती आपल्या घरीच असून ती आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *