आपल्याला माहित आहे कि आपल्या देशाची आ र्मी जगात किती मोठी आहे आणि तिला कोणते स्थान आहे. भा रतीय स्थल से ना, वायू से ना, आणि भा रतीय नौ सेना आणि या तीनही से ना जेव्हा एकवटतात त्यावेळी महा पराक्रम घडतो. हे आजपर्यंत भारताच्या या तिन्ही द लांनी जगाला दाखवून दिलं आहे.
देशाशी इमा न आणि श त्रूचा बीमो ड, ही भारतीय पराक्रमाची परंपरा राहिली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी भा रतीय से ना शौर्य गाजवत आली आहे आणि आज कित्येक भा रतीय तरुणाचे स्वप्न असते कि आपण देशासाठी काही तरी करावे, आणि याचमुळे त्यांना आ र्मीमध्ये भरती व्हायचे असते, पण आपणांस सांगू इच्छितो कि तो सुवर्ण क्षण जवळ आलेला आहे.
होय, जरी आपण केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतले असेल किंवा बारावी पर्यंत, अशा सर्व तरुणांसाठी भा रतीय वायु से नेत नोकरी मिळवण्याची संधी आहे. होय, काही दिवसा पूर्वीच भा रतीय वायु से नेने ग्रुप सी साठी बं पर भरती चालू केली आहे, यामुळे आपले स्वप्न पूर्ण करण्याची आणि देशाची देवा करण्याची वेळ आली आहे.
चला तर मग कोणत्या पदांसाठी भरती निघाली आहे ते पाहूया:- आपणांस सांगू इच्छितो कि अंतर्गत पर्यवेक्षक, कुक, हाऊस कीपिं ग स्टाफ, एम टी एस, सी एस आणि एस एम ड ब्ल्यू, कार पेंटर, लॉ न्ड्री मॅ न, हिंदी टा य पिस्ट यासह एकूण बारा पदांसाठी १५०० च्या आसपास जागा निघाल्या आहेत. आणि या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे,
पदाची संख्या:- हाउस कीपिं ग स्टाफ -३४५, कुक- १२४, एम टी एस- 404, एम टी एस-५३, कार पेंटर-६५, लॉ न्ड्रीमॅ न-६०, हिंदी टायपिस्ट- ७० अशाकाही जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. मात्र या पदासाठी विविध प्रकारची शैक्षणिक पा त्रता अनिवा र्य आहे. या पदासाठी फक्त दहावी पास ते आय टी आय कोर्स करणारे किंवा बारावी उत्तीर्ण किंवा कोणत्याही विषयातील पदवीधर उ मेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
शिवाय त्याचे १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे महत्वाचे आहे, तसेच अधिक माहिती आपण वायू से नेच्या अधिकृत वेब साईटवर बघू शकता. पदांनुसार शैक्षणिक पा त्रतेसाठी अधिकृत सूचना पहा. तथापि, आर क्षणानुसार रा खीव प्रवर्गातील उ मे दवारांना वयो म र्यादामध्ये सवलत देण्यात आली आहे.
अर्ज कसा करायचा:- भा रतीय वायु से नेच्या या भरतीसाठी आपल्याला ऑफला इन अर्ज करायचा आहे. त्यासाठी वायू से नेच्या अधिकृत साईटवर अर्ज दिला आहे. त्याची प्रिंट घ्या आणि संपूर्ण माहिती भरा, नंतर आवश्यक त्या कागदपत्रांसही कोणत्याली ए अर फो र्स स्टे शनवर पाठवा. तसेच सं बं धित एयर फो र्स स्टेशन वर हा अर्ज २१ मे २०२१ च्या पूर्वी पोहोचायला हवा.
निवड प्रक्रिया:- रि क्त पदांवर नियुक्तीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेच्या आधारे योग्य त्या उ मेद वारांची निवड केली जाईल. तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.