हिं दू ध-र्मामध्ये विवाह एक अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र बंधन मानले जाते.तसेच सांगितले जाते की, विवाह बंधनात अडकलेले नवरा बायको हे 7 जन्माचे साथीदार असतात.तसा काही उल्लेख खूप हिंदू पोथी-पुराणात आढळतो. तसेच आपल्या सर्व नात्यांचा मागील ज न्मा त काहीतरी सं-बंध असतो.
हिंदू ध-र्मातील शास्त्र अनुसार,भगवान शंकर पत्नी सती शिवाय एक क्षण ही राहू शकत नव्हते. तसेच माता सतीने प्रेमापोटी आणि शंकराचा झालेल्या अपमानापोटी अग्नीकुंडात आ त्म द ह न केले होते. तसेच माता सतीने पुढे माता पार्वती म्हणून ज न्म घेतला. त्यामुळे त्यांना भगवान शिवजींची पत्नी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.
या गोष्टी मुळे संकेत मिळतात की ,पती आणि पत्नी मध्ये मागील ज-न्मात काहीतरी सं-बंध असतात. हिंदू पुराणानुसार ,पती-पत्नीचा विवाह असे पवित्र नाते असते की,ते कोणत्याही जन्मात वेगळे होऊ शकत नाहीत. हे नाते पुढे आजन्म एकत्र राहत असते.कारण हे पवित नाते अग्नीला साक्षी मानून, तयार झालेले असते.
याशिवाय हिं दु विवाह सोहळामध्ये नवरा बायको मधील शा रीरिक सं-बंध पेक्षा, आ त्मि क सं-बंधाना खुप महत्त्व दिले जाते. त्यामुळे धा र्मिक विधी आणि दृष्टीने हिंदु ध-र्मात विवाह हे पवित्र बंधन मानले जाते. यामध्ये प्रामुख्याने ब्रह्म विवाह हा सर्वात पवित्र विवाह मानला जातो.
कारण या विवाहामध्ये प्रेम, विश्वास, एकमेकांचा सन्मान आणि नात्याचे महत्व समजावून सांगितले जाते. हा ब्रह्म-विवाह पूर्ण परिवाराच्या साक्षीने केला जातो. आणि त्यात पती-पत्नी एकमेकांना आजन्म साथ देण्याचे वचन देत असतात. जर तुमची पत्नी मागील ज’न्मी तुमची जीवन साथी असल्यास, आपोआपच तुम्हाला तिच्या बद्दल सन्मान वाटेल.
याशिवाय आपली ध र्म पत्नीही तुमच्या सोबत तेव्हढाच सन्मान आणि आपुलकीची भावना व्यक्त करेल. तसेच काही वेळा कोणत्याही व्यक्तीच्या पहिल्या भेटीला तिच्याविषयी प्रेमाची भावना निर्माण होते तर कधी कोणत्याही व्यक्तीला पाहून राग आणि बदलाची भावना निर्माण होते, कारण हा मागील ज’न्माचा परिणाम असल्याचे, हिंदु धर्म शास्त्रांत सांगितले आहे.
तसेच मागील ज’न्मातील काही ठिकाणे आपल्याला पुढील जन्मात ओळखीची वाटू लागतात. तसेच आपल्यातील अवचेतन मनात आपल्या मागील आणि या ज न्मातील सर्व गोष्टी साठवुन ठेवल्या जातात, त्यामुळे आपण कोणत्याही व्यक्तीला पहिल्या वेळेस पाहूनही, ती व्यक्ती आपल्याला ओळखीची वाटत असते.
जेव्हा आपण मागील ज न्मातील आपल्या जीवनसाथीच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या सानिध्यात येताच, आपले मन त्याच्या मनाशी जोडल्याप्रमाणे भावना व्यक्त करते. ज्योतिष शास्त्रानुसार, मनुष्यच्या प्रत्येक जन्मामध्ये त्याच्या नात्याचे जी वनचक्र हे त्या व्यक्तीच्या भोवतीच फिरत असते.
त्यामुळे नवरा- बायको अनेक ज न्मा चे जीवनसाथी मानले जातात. त्यामुळे आपण ज न्म घेताना मागील ज न्मातील काही सूत्र आपल्या श रीरात घेऊन ज न्म घेत असतो. यामुळे विवाह करताना कुंडलीची पाहणी करून, दोघांचे गुण पाहिले जातात. त्यामुळे महान हिंदू ध र्मग्रंथानुसार आणि पोथी पुराणातील काही गोष्टी लक्षात घेता.
पती व पत्नी यांच्यात आज न्म सं बध असतात. माहिती कशी वाटली आम्हाला क मेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे यर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेस बुक पे ज नक्की ला इक करा.