आपल्या या आजच्या धा वत्या आणि त णाव ग्र स्त जी वनशैली मुळे आपण अनेक रो गांच्या वि ळ ख्यात येत आहोत, अनेक लोकांना आज आपल्या या बदलत्या जी वनशैली मुळे हा र्ट अटॅ क, दमा, डोकेदु खी, सांधेदु खी, डोळ्यांनी कमी दिसणे, ल ट्टपणा या सारख्या स मस्या तसेच रो गांचा सा मना करावा लागत आहे पण नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे कि…
जगभरातील अनेक तरुणांची शु क्रा णू संख्या आणि गुणवत्ता कमी होत आहे, आणि ही संपूर्ण जगासाठी चिं तेची बाब आहे. आणि यामुळेच आज आपण शु क्रा णू वाढीसाठी शास्त्रज्ञांनी तसेच डॉ क्ट रांनी सांगितलेले काही उ पाय जाणून घेणार आहोत तसेच यामागची कारणे देखील आपण जाणून घेणार आहोत.
नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगभरातील विविध देशांतील बारा लोकांच्या गटावर १२ चाचण्या करण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये असे समोर आले कि, लायकोपे नचे सेवन म्हणजे लाल रंगाचे पदार्थ खाल्याने शु क्रा णूंची क्षमता, वहन आणि संख्या झपाट्याने वाढते. शु क्रा णूच्या संख्येत ७० टक्क्यांनी वाढ होते.
आणि हा लायकोपे न पदार्थ आपल्याला वेगवेगळ्या रंगाची फळे, भाज्यामध्ये मिळतो. तसेच टोमॅटो, स्ट्रॉबेरी, चेरी या फळामध्ये लायकोपे नचे प्रमाण अधिक असते. तसेच जे लोक नियमित व्यायाम करतात योग्य आहार घेतात, कोणतेच व्य स न करत नाही कोणत्याच प्रकारचे टे न्शन घेत नाहीत अशा लोकांमध्ये इतर लोकांच्या तुलनेत अधिक सुदृढ आणि निरो गी शु क्रा णू असतात.
याशिवाय जे लोक आहारात जीवनसत्त्व, ज स्त, सेलेनि यम, फॉ लिक अ सि ड आणि ओमेगा -3 फॅ टी असि डस् युक्त पदार्थांचा समावेश करतात त्याचे देखील शु क्रा णू अधिक निरो गी असतात तसेच जे लोक हलके आणि ढिले कपडे घालतात त्याच्या मध्ये देखील शु क्रा णूंची संख्या योग्य प्रमाणत असते तर आता आपण जाणून घेऊ कि शु क्रा णू वाढवण्याचे घरगुती उपाय.
लसूण :- आपणांस सांगू इच्छितो कि लसूण देखील शु क्रा णूंची संख्या वाढवण्याचा एक घरगुती उत्तम उपाय आहे. नैसर्गिकरित्या प्र ण याची इच्छा वाढवण्याचं हे एक औ ष ध आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. कारण यात अॅ लिसिन नावाचं एक कंपाउंड असतं जे शु क्रा णू वाढवण्यास आपल्याला मोठ्या प्रमाणत मदत करत, या व्यतिरिक्त लसणामधील सेलेनियम शु क्रा णूंची चपळता सुधारण्यास देखील मदत करतं.
ग्रीन टी:- आपण रोज सकाळ संद्याकाळ शु क्रा णू वाढवण्यासाठी ग्रीन टीदेखील पिऊ शकता. ग्रीन टीमध्ये अँ टी ऑ क्सिडें ट असतात, जे शु क्रा णू ख राब होण्यापासून रोखतात आणि शु क्रा णूंची गुणवत्ता, वेग वाढतो. तसेच आपण आहारात कांद्याचा देखील मोठ्या प्रमाणत समावेश करा, याचा देखील मोठ्या प्रमाणत आपल्याला फा य दा होईल.
अश्वगं धा:- अनेक डॉ क्ट रांच्या मते अश्वगं धा शु क्रा णू वाढवण्याची उत्तम आहे. एक ग्लास दुधात अर्धा चमचा अश्वगं ध मिसळा आणि त्याचं नियमित सेवन करा. सुरुवातीला तुम्ही याचं दिवसातून दोनदा सेवन करू शकता. याशिवाय अश्वगं धाच्या मुळाच्या रसही पिऊ शकता.
लॅपटॉप, कॉ म्प्युटर:- अभ्यासानुसार लॅपटॉप आणि वाय-फायमुळे शु क्रा णूंची गुणवत्ता कमी होत असल्याचे समोर आले आहे. यासाठी २९ व्यक्तींच्या शु क्रा णूंचे सॅ म्प ल घेण्यात आले. त्यानंतर त्यांना लॅपटॉपच्या खाली ठेवण्यात आले. त्यावेळी असे समोर आले की, त्यामुळे शु क्रा णू अधिक निक्रिय झाले आणि त्यातील गुणसूत्र म्हणजे डीएनए क मकु वत झाले.
थंड वातावरणात राहा:- ३४.५ अंश सेल्सिअस शु क्रा णूचे उत्पादन होते. हे मनुष्याचा शरीराच्या तापमा नापेक्षा कमी असते. या संदर्भात २००७मध्ये तीन वर्षांचा अभ्यास करण्यात आला. यातील ११ पैकी पाच व्यक्तींनी गरम पाण्याने अंघोळ करणे थांबवले त्यामुळे त्यांच्या शु क्रा णूंच्या प्रमाणात वाढ झाली. ती सुमारे ५०० टक्के होती.
कॉफी प्या, पण जास्त नको:- ब्राझीलच्या साओ पाओलो विद्यापीठाने २००३ मध्ये केलेल्या अध्ययनात असे समोर आले की कॉफी ही शु क्रा णू वहनासाठी चांगली असते. ७५० पुरूषांवर ही चाचणी करण्यात आली. त्यात असे समोर आले की शु क्रा णूंच्या वहनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे त्या व्यक्तींकडून ग र्भ धार णेचा दर अधिक होता. दुसऱ्या एका अभ्यासानुसार असे समोर आले की, दररोज केवळ ३ कप कॉफीच प्यायला हवी. अधिक कॉफी प्यायल्याने अं डा षयापर्यंत जाऊन फ र्टीला इज करण्यात शु क्रा णू कमी पडतात.