कोरोना होऊन गेलेल्या लोकांनो ‘म्यूकोर्मिकोसिस’ला हलक्यात घेऊ नका’…अन्यथा ‘डोळे’ सुद्धा गमवावे लागू शकतात…त्यामुळे खाली दिलेली लक्षणे आढळली तर…

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि चीनने काय पराक्रम केला आहे, आणि त्या पराक्रमांची शि क्षा आज दोन वर्ष झाली तरी जग भो गत आहे, आपल्याला माहित आहे कि संपूर्ण भारतात को रोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात चांगलाच धु माकूळ घातला आहे. आज को रोनाने एक गं भीर रूप धारण केलं आहे. ज्यामुळे आज हजारो माणसे म रत आहेत.

आज को रोना येऊन दोन वर्ष उलटली पण आपल्याला अजून सुद्धा या रो गांची जटिलता समजली नाही आहे. पण आता पर्यंत निदर्शनास आल्या प्रमाणे को रोना होऊन गेल्यावर या को रोना वि षा णूचे आपल्या शरीराच्या अनेक अवयवांवर याचा परिणाम होत आहे. उदाहरणार्थ, कोविड सं क्र मणानंतर हृ दय, यकृत, डोळे, मूत्र पिं ड, इत्यादीं सारख्या विविध अवयव आणि प्रणालींवर परिणाम होत आहे.

यामध्ये को रोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये ४ ते ५ आठवड्यानंतर कुठलीही लक्षणे किंवा रो ग आढळल्यास त्याला पोस्ट कोविड कॉ म्प्लि केशन्स असे म्हणतात. मग यामध्ये अनेक लक्षणे आता समोर येत आहेत, खोकला, सांधेदुखी, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रा स, डोळ्यांना होणार त्रास, फु फ्फुसांचे आणि न्यू रोलॉ जिकल वि कार अशी अनेक ल क्षणे समोर येत आहेत.

म्यू कोर्मि कोसि सशी म्हणजे काय:- आपणास सांगू इच्छितो कि हे एक बु रशीजन्य इ न्फे कशन आहे. आता को रोना होऊन गेलेल्या अनेक रु ग्णांमध्ये म्यू कोर्मि कोसिस आढळत आहे. हा रो ग ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, यासारख्या विविध कारणांमुळे निर्माण होत आहे. आणि यामुळे हे इ न्फे क्श न तोंड, नाक आणि घशात उद्भवते आणि नंतर ते डोळे, में दू आणि संपूर्ण शरीरात पसरते.

त्याव्यतिरिक्त फुफ्फुसं, पोट, कि डनी सारख्या इतर अवयवांवर देखील होतो. यामुळे आज पर्यंत अनेक रु ग्णांचे हे अवयव नि कामी झाले आहेत, एवढेच काय तर अनेक लोकांचे डोळे देखील काढून टाकले आहेत. आणि अगदी तरुण लोक सुद्धा याच्या वि ळख्यात येत आहेत.

म्यू कोर्मि कोसिस हा आ जार कसा होतो:- हा सं स र्गजन्य आ जार नाही. आपल्या आजूबाजूला असलेले बॅ क्ट रीया आपल्या शरीरात शिरतात आणि जर मग आपल्या शरीरात ऑक्सिजन लेव्हल कमी असेल किंवा प्रतिकार शक्ती कमी असेल तर आपल्याला या गं भीर रो गांची लागण होऊ शकते.

म्यू कोर्मि कोसिसची लक्षणे कोणती:- या बुरशीजन्य आ जा रामध्ये आपल्याला श्वास घ्यायला त्रा स होतो, अश क्तपणा, दात हलणे, जबडा दु खणे, तोंडाची दुगंर्धी, डोळे सु जणे, डोळ्यांची मर्यादित हालचाल, घसा खवखवणे, घसा दुखणे आणि सूजलेल्या भागावर काळे डाग पडणे, अशी लक्षणे दिसतात. आणि जर का अशी लक्षणे को रोना होऊन गेल्यावर किंवा किंवा अशी लक्षणे दिसली तर पहिल्या क्षणात डॉ क्ट र गाठा अन्यथा प्रा ण देखील गमवावे लागू शकतात.

हा आ जार कसा टाळावा:- यासाठी नियमित मास्क घालणे, नियमितपणे हात धुणे, नाक स्वच्छ ठेवणे, डोळ्यांची चाचणी करणे. अस्वच्छ ठिकाणी जाणे टाळावे, शिळे अन्न खाणे टाळावे, आपला परिसर, घर, किचन स्वच्छ ठेवावे. कुठेही बुरशी येणार नाही याची काळजी घ्या. तसेच अस्वच्छ भागात अजिबात जाऊ नका.

काय काळजी घ्यावी:- को रोना होऊन गेल्यानंतर आपल्या आ रो ग्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू नका, आपली ऑक्सिजन लेव्हल नेहमी चेक करा. आपली प्रतिकार शक्ती वाढवा, त्यासाठी योग्य आहार घ्या, बाहेर जाणे टाळा, लोकांच्या संपर्कात अजिबात येऊ नका. डॉ क्ट रांनी लिहून दिलेली योग्य औ ष धे नियमित घ्या.

पुरेसा आराम, झोप घेणे महत्वाचे आहे, तसेच रोज व्यायाम, योगा करणे नियमित हात धुणे, इ. गोष्टींचे पालन करावे. तसेच जर आपल्याला श्वास घ्यायला त्रास असेल, डोळे दुखत असतील, किंवा कोणतीही स मस्या आपल्याला आली तर त्वरित डॉ क्ट रांना याची माहिती द्या. अन्यथा….

त्यामुळे जर का आपण वरील दिलेल्या गोष्टीचे पालन केले तर आपण एक निरो गी आणि आनंदी आयुष्य जगाल, तसेच आपल्याला सुद्धा हा लेख तसेच माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा त्रास असेल तर त्यांना या त्रा सातून मुक्ती मिळेल. तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *