आपल्याला माहित आहे आजचा हा काळ कसा आहे, अनेक लोक आपल्या डो ळ्यासमोर म रत आहेत, आणि आज पर्यंत या को रोनाने अनेक लोकांचे प्रा ण घेतले आहेत, आणि आपण टीव्हीवर किंवा वृत्त पत्रात कायम वाचत असाल कि या को रोनाच्या ल ढाईमध्ये प्र तिकार शक्ती किती महत्वाची आहे. तसेच आता को रोना झाल्यावर सुद्धा आपली लगेच सु टका नाही आहे.
कारण को रोना होऊन गेलेल्या रु ग्णां ना आता म्यू कोर्मि कोसिस या बु रशीज न्य रो गां चा सा मना करावा लागत आहे, पण आपणांस सांगू इच्छितो कि या दोन्ही परिस्थितीमध्ये आपली प्रतिकार श क्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. आणि यासाठीच आज आम्ही आपल्यासाठी काही उपाय घेऊन आलो आहोत, ज्यामुळे आपली प्र तिकार श क्ती नेहमीच १००% राहील.
आता घरात आपण अनेक प्रकारचे लाडू अधून मधून खात असतो, पण आपणास सांगू इच्छितो कि जर आपल्यामध्ये प्र तिकार श क्ती कमी असेल किंवा अ शक्तपणा, ताप, पोटासं बं धी त क्रारी, डोकेदु खी या सारखा काही त्रा स असेल तर आपण निव्वळ काही दिवस अळीवच्या ला डूचे सेवन करा, यामुळे आपल्याला लगेच परिणाम दिसेल.
या परिस्थितीमध्ये आपण कोणत्याही गो ळ्या चे सेवन नाही केले तरी चालेल, फक्त आपण काही दिवस जरी या लाडूचे सेवा केले तर आपल्याला याचा परिणाम लगेच दिसेल, तसेच को रो ना होऊन गेलेल्या रु ग्णांसाठी देखील लाडू खूप फा य देशीर ठरत आहे. अळीवमध्ये भरपूर प्रमाणात लो ह, फॉलेट, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-E, फायबर आणि प्रो टीनसह अनेक पोषक घटक असतात
अळीव लाडू खाण्याचे फा यदे:- हा लाडू सर्वच वयोगातील लोकांसाठी खूप फा य देशीर आहे, कारण अळीव मध्ये मोठ्या प्रमाणत लो ह असते, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या श रीरात र क्ताचे प्रमाण कमी असेल किंवा ऍ निमि या सारखे आ जा र असल्यास चमचाभर अहळीवचा दररोजच्या आहारात जरूर समावेश करावा.
स्त नदा मातांसाठी:- आपणांस सांगू इच्छितो कि अळीव दु ग्ध निर्मितीमध्ये स्त नग्रं थींना प्रवृत्त करण्याचा विशेष गुणध र्म यात असतो. त्यामुळे प्र सुतिनंतरच्या काळात याचे सेवन ऊपयुक्त ठरते. तसेच यामुळे अशा मा तांना प्र तिकार शक्ती देखील मोठ्या प्रमाणत मिळते, याशिवाय अळीव खाल्यामुळे खोकला आणि घसादु खी कमी होते.
मा सिक पा ळीमध्ये:- जर का एखाद्या महिलेला मा सिक पा ळीमध्ये कोणताही त्रा स होत असेल तर आपण फक्त काही दिवस अळीवच्या खिरीचे किंवा अळीवच्या पाण्याचे सेवन करावे, यामुळे आपल्याला त्वरित सुटका मिळेल, कारण अळीवमध्ये असणारे phytochemicals हे इ स्ट्रो जेन हा र्मो न्ससाठी फा यदेशीर ठरतात त्यामुळे मा सिक पा ळी नियमित होते.
पोट साफ होण्यास मदत होते:- आपल्यातील बऱ्याच वृध्द किंवा चाळिशीतील लोकांना हा त्रा स असतो, काही केल्या त्याचे सकाळी पोट साफ होत नसते, पण आपणास ह ळीव खूप उपयुक्त ठरू शकते, यासाठी आपल्याला फक्त ग रम पाण्यात हळीव उकळून घ्यायची आहे, तसेच त्यामध्ये लिं बाचा रस देखील पिळायचा आहे, आणि हे पाणी को मट झाल्यावर आपल्याला त्याचे सेवन करायचे आहे. यामुळे काही मिनिटांतच आपल्या पोटातील घाण साफ होईल. यामुळे ब द्धको ष्ठता दूर होण्यास मदत होते.
त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त:-अळीव बारीक करून त्यात मध घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट उन्हामुळे काळवं डलेली त्वचा, कोरडी त्वचा यावर लावणे उपयुक्त असते. तसेच यातील व्हिटॅमि न-E, प्रोटीन, लो ह आणि मॅ ग्नेशियम या घटकांमुळे केस घनदाट, मजबूत होण्यास मदत होते.
तर आपल्याला सुद्धा या परिस्थितीमध्ये आपल्या आ रो ग्याची काळजी असेल तर आपण सुद्धा या उपायांचा अवलंब करावा, तसेच आपल्याला सुद्धा हा लेख तसेच माहिती आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा त्रास असेल तर त्यांना या त्रा सातून मुक्ती मिळेल. तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.