कोणी कितीही मागू द्यात…पण  या चार गोष्टी कोणालाही देऊ नका अन्यथा लक्ष्मी मातेचा कोप झालाच समजा…गरीबीला द्याल तोंड    

धार्मिक

आपल्याला माहित असलो कि ‘शेजारध र्म’ या शब्दात शेजार आणि ध र्म असे दोन शब्द आहेत. तसेच शेजारी आपण बदलू शकत नाही, हे आपण वारंवार  पाहिलेच असेल. पण आता या शेजाऱ्यांशी वागायचा ‘ध र्म’ कसा ठरवायचा? हा शेजारध र्म म्हणजेच आपली नेबरहूड पॉ लिसी ‘ध र्म’ या शब्दाबद्दल आधीच आपला गों धळ आहे. ‘धा रय ति इति ध र्मः’ अशी उ त्पत्ती संस्कृतमध्ये ध र्माची केलेली आहे.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, ‘ज्या संकल्पना आपण धरून ठेवल्या आहेत त्या’ म्हणजे ध र्म. अजून सोपे करून समजून घ्यायचे तर, आपल्या शेजाऱ्यांबद्दलच्या धारणा काय आहेत किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटते, त्यावर आपले त्यांच्याशी असलेले वागणे ठरत असते. परंतु हाच शेजार ध र्म पाळताना आपल्याला काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

होय आपल्या घरात किंवा आपल्याकडे अशा अनेक गोष्टी असतात ज्या लोकांना किंवा शेजाऱ्यांना काही केल्या दिल्या नाही पाहिजेत. आपण ज्या गोष्टी इतरांना देतो त्याची काहीतरी मर्यादा असते. आपणास सांगू इच्छितो कि नेहमी आपल्या वस्तू इतरांना देताना काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडे काही अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या भाग्यात असतात, आपल्या नशिबाने आपल्याला त्या दिलेल्या असतात आणि अशा  या गोष्टी आपली कितीही जवळची व्यक्ती जंत्री असली तरी तिला देऊ नये.

मग ती व्यक्ती कितीही जवळची मैत्रीण, मित्र, जिवलग, पाहुणे असुदेत कितीही काहीही झालं तरी या वस्तू कोणालाही देऊ नये. कारण या वस्तू आपण जर कोणाला दिल्या तर माता लक्ष्मी घरातून निघून जाते, ती आपल्यावर रुसते होय, प्रथम म्हणजे वि वाहित स्त्रियांनी त्यांचे सौभाग्य अलंकार असणाऱ्या पायातील झोडवी आणि मंगळसूत्र कोणालाही देऊ नये.

मग ते कितीही जवळच्या व्यक्तीने जरी मागितले तरी देऊ नये. कारण हे अलंकार तुमचे स्वतःचे असतात जे तुमच्या पती प त्नीच्या नात्यातील प्रे म वाढवतात. पण जर तुम्ही हे कोणाला देऊ केले तर तुमच्या नात्यात दु रावा येऊ शकतो, वा द होऊ शकतात परिणामी माता लक्ष्मी आपल्यापासून दूर जाऊ शकते. तसेच आपल्या लहान मुलांचे कपडे जर जास्त असतील, जुने झालेले असतील, फिट बसत नसतील तर ते आपण दुसऱ्यांना वापरायला किंवा गरिबांना दा न म्हणून देतो.

परंतु असे करू नका, तुम्हाला द्यायचे असतील तर नवीन घेऊन द्या पण तुमचं मूल नऊ ते अकरा वर्षांचं होईतोवर ते कपडे कोणालाही देऊ नका. असे केल्याने तुमचे मूल आ जारी पडते, किरकिर करते, सतत र डते व अ स्वस्थ राहते पण त्याचे कारण मात्र स्पष्ट होत नाही कारण ते कपडे दिल्याने त्याच्या भा ग्यावर परिणाम होत असतो.

जे मुलं अकरा वर्षांपेक्षा मोठे आहेत जर त्यांचे कपडे तुम्हाला द्यायचे असतील तर स्वच्छ धुवून घ्या, चोळामोला झालेले तसेच उचलून देऊ नये. तसेच आपली चप्पल मग ती जुनी असो किंवा नवीन ती कधीही कोणालाही देऊ नये. आपली चप्पल तर दुसऱ्या कोणाला देऊ नयेच पण तसेच कोणाला नविनही चप्पल घेऊन देऊ नये. तसेच झाडू कुणीही कितीही मागितला तरी तो थोड्या वेळासाठी सुद्धा कोणाला देऊ नये.

झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते त्यामुळे झाडू देणे म्हणजे साक्षात लक्ष्मी दुसऱ्यांना देणे होय. जर तुम्हाला झाडू द्यायचा असेल तर दा न करू शकता, कोणत्याही मंदिरात पहाटे लवकर तुम्ही झाडू दान देऊ शकता. पैसे आपण आपल्या जवळच्या मित्रांना उधार देतो पण हे पैसे मंगळवारी कधीही उसने, उधार देऊ नयेत कारण त्यामुळे तुम्ही अडचणीत येता.

ते पैसे परत येण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे तुम्हाला त्रास होतो जेव्हा ते पैसे परत मागण्याची वेळ येते. त्यामुळे लक्षात ठेवा की या वस्तू चुकूनही कोणालाही देऊ नका. तसेच आपल्या घरातील मीठ, हळद, चाकू अशा काही गोष्टी कधीच कोणाला देऊ नयेत यामुळे देखील आपल्या कुटुंबावर याचा परिणाम होत असतो. त्यामुळे अशा काही गोष्टी कधीच कोणाला देऊ नयेत.

 

अशीच उपयोगी धा र्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा. तसेच आमचा हा लेख आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपल्या प्रियजनांना शे अ र करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *