कोणतीही समस्या असो…फक्त करा स्वामींचा हा उपाय…जीवनातील आपले कष्ट संपलेच समजा…हा उपाय आणि येणारे दिवस हे आपलेच असतील…यश आपल्या पायाचे चुं बन घेईल

धार्मिक

श्री स्वामी समर्थ, योगीराज, गुरुदेव यांची सेवा करताना मन खूप समाधान राहत, प्रसन्न होतं. सेवा करताना तारक मं त्र कोणता आहे ज्याचा नित्य जप आपण केला पाहिजे, तारक मं त्र कसा जपावा, त्याचे आपल्या आयुष्यात काय महत्व आहे याची सर्व माहिती असणे गरजेचे आहे, कारण सेवा करत असताना चुकीचं काही व्हायला नको त्यासाठी आपण हे जाणून घेतले पाहिजे.

मं त्र जप काय आहे, त्याचे महत्व, त्याच पालन कसे करावे याची माहिती स्वामी भक्तांना असायलाच पाहिजे. स्वामी समर्थांचा हा तारक मं त्र नावातच त्याचा अर्थ दडला आहे. असा मं त्र जो आपल्याला तरुण नेतो. आपलं सं र क्षण करतो. जो सं कटात आहे, त्रा साने ग्रा सलेला आहे, स्वामी त्याची दया करतात, य मं त्राचा जप तुमची मा नसि कता बदलतो, तुम्हाला सं कटाशी दोन हात करण्यासाठी बळ देतो.

या मंत्राची महती अनेकांनी अनुभवली आहे. अनेकजनांनी याचा च मत्कार त्यांच्या आयुष्यात पाहिलेला आहे. कधी अ स्व स्थ वाटलं, उ दास वाटलं तर याचा जप करा आणि बघा तुम्ही किती फ्रेश होता ते. या तारक मं त्राचा एक एक शब्द अर्थपूर्ण आहे. मंत्राच्या पहिल्या ओळीतच स्वामींनी सांगितलंय की हे मना तू निःशंक हो, स्वामी ना माची, स्वामी

ब ळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. स्वामी स्वतः प्रारब्ध घडवतात. स्वामी आहेत म्हणून आपण आहोत. आपल्या बाळाला काय झाल्यावर जशी आई धावून येते तसे आपले स्वामी भक्त सं कटात असल्यावर त्यांच्या मदतीला धावून येतात. एवढी क नवाळू, दयाळू स्वामी माऊली असताना घा बरण्याचा प्रश्न येतोच कुठे.

“खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशील त्याविन तू स्वामी भक्त “, माऊलीवर असणारे प्रेम हे व्यक्त करावे तसेच गुरू माऊलीवर असणारा विश्वास, श्रद्धा, भक्ती, प्रे म पवित्र अं तकरणाने व्यक्त करावे. ते तारक मं त्राच्या रूपाने त्याचा जप करून व्यक्त करावे. “आठव कितीदा दिली त्यानेच साथ , नको ड गम गू स्वामी देईल हात ” स्वामी पडल्या झडलेल्या प्रा माणिक भक्तांना नेहमीच हात आणि साथ दोन्ही देतात.

हा तारक मं त्र काहीसा असा आहे , निःशंक हो, नि र्भय हो, म ना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अ तर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला प रलो कही ना भि ती तयाला ।।२।।

उगाची भि तोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी ज न्ममृ त्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।
खरा होई जागा तू श्रद्धेसहित कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको ड गम गू स्वामी देतील साथ ।।४।।
विभूती नम न नाम ध्या नादी तिर्थ स्वमीच या पंच प्रा णाभृ तात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

जगातील कोणतीही मोठी गोष्ट असुद्या, कितीही , कितीही अशक्य वाटणारं काम असुदे तुम्ही ते करू शकता कारण तुमच्या मागे स्वामींचा आशीर्वाद असतो त्यामुळे अशक्य ते शक्य करतील स्वामी असे स्वामी समर्थ महाराजांना सं बोधले आहे.

या मं त्र जपाने तुमचे आयुष्य इतके चांगले होईल की सर्वजण तुम्हाला विचारतील की तू असे काय करतो की अ डचणींवर मात करू शकतो. विश्वाचा स्वामी, मालक तुमच्या पाठीशी असेल तर घाबरन्याचे कारण नाही. हा मं त्र जप करताना एका वाटीत पाणी घेऊन एक अगरब त्ती लावून त्याची रा ख त्या वाटीत प डेल अशी ठेवावी.

असे केल्याने त्या मं त्राचे सा मर्थ्य त्या पाण्यात व राखेत सामावते व तेच मं त्र म्हणून झाल्यावर तीर्थ म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करावे. स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या पाठीशी उभे राहतात पण स्वामींना पाहण्यासाठी तशी दृ ष्टी सुद्धा आपल्याला हवी || श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||

तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल आणि आपण सुद्धा स्वामींचे प्रामाणिक भक्त असाल तर हा उपाय स्वामींच्या प्प्रत्येक अनुयायाला शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या जी वनात यशस्वी होतील आणि आपल्याला स्वामींचे आशीर्वाद लाभतील

Leave a Reply

Your email address will not be published.