कोंबडीच काळीज खाणाऱ्या ९९% लोकांना माहीत नाही ‘ही’ गोष्ट,बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, खाण्याच्या बाबतीत भारतातील लोकांच्या सवयी खुप वेगवेगळ्या आहेत. काही लोक मांसाहारी खाणं पसंद करतात तर काही लोक शाकाहारी खाणं पसंद करतात. तर काही लोक फक्त अंडी खातात. आपल्या देशातच नाही तर जगभरात चिकन हे लोकप्रिय आहे. कोंबडीचे मां स हे सगळ्यात स्वादिष्ट मानले जाते.

चिकन खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फा यदे होतात, कारण चिकन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि खनिज असतात जे आपल्या शरीरासाठी खुप उपयुक्त असतात. तसेच कोंबडीचे सगळे अवयव खाल्ले जातात जसे की चिकन ब्रेस्ट, चिकन विंग्स, चिकन लेग तसेच कोंबडीचे काळीज ही खाल्ले जाते, पण काही लोक हे कोंबडीचे काळीज खाणे पसंद करत नाहीत.

कोंबडीचे काळीज हे आपल्या आ रोग्याच्या दृष्टीने खुप फा यदेशीर आहे कारण यामध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, फायबर, आयर्न मुबलक प्रमाणात असतात. आज आपण कोंबडीचे काळीज खाल्ल्याने काय काय फा यदे होतात हे बघुया, कोंबडीचे काळीज स्वादिष्ट तर असतेच पण त्याचबरोबर पौष्टिक ही असते.

1 कोंबडीच्या काळीज मध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक तत्व असतात जस की व्हिटॅमिन, कॅल्शिअम, आयर्न इत्यादी. कोंबडीच्या काळीज मध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे जर आपल्यात र क्ताची कमतरता असेल तर ती भरून निघते.

2 आपण बघितलं असेल की का ळीज हे गडद लाल रंगाचे असते आणि यामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तुम्ही कोंबडीचे काळीज खाल्ले पाहिजे. 3 जर तुम्ही जिम करत असाल तर चिकन खाणे फा यदेशीर ठरते. चिकन मध्ये कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन योग्य प्रमाणात असतात.

त्याचबरोबर काळीज मध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम, फायबर आणि आयर्न हे अधिक प्रमाणात असतात, त्यामुळे मसल्स बनवण्यासाठी याचा फा यदा होतो. 4 कोंबडीचे काळीज हे डोळ्यांसाठी खूप फा यदेशीर असते, याच्यांध्ये असे काही व्हिटॅमिन असतात जे डोळ्यांसाठी खुप फा यदेशीर ठरतात. जे तुमच्या डोळ्याची दृष्टी कमी झाली असेल किंवा मोतीबिंदू झाला असेल तर कोंबडीचे काळीज नक्की सेवन करा.

5 कोंबडीचे काळीज हे आपल्या हृ दयासाठीही अतिशय फा यदेशीर आहे. जसजसे वय वाढत जाईल तस तसे हृ दयाशी सं बं धित आ जार होतात पण तुम्ही कोंबडीचे काळीजचे सेवन केले तर तुम्हाला हृ दयाशी सं बं धित भयंकर आ जारापासून दूर रहाल. 6 कोंबडीच्या काळीज मध्ये असणारे व्हिटॅमिन ए आणि बी यामुळे मधुमेह सारखा भयंकर आ जार ही बरा होतो.

7 महिलांच्या वाढत्या वयासोबत कॅल्शिअम कमी होते व हाडं क मजोर होतात. कोंबडीच्या काळीज मध्ये कॅल्शिअनचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी आणि कॅल्शिअम भरून काढण्यासाठी याचा फा यदा होतो. 10 कोंबडीच्या काळजाचे सेवन केल्याने आपली बुद्धी तेज होते व आपला मेंदू तंदुरुस्त ही बनतो व आपली समरणशक्ती ही वाढते.

11 कोंबडीच्या काळीज मध्ये व्हि टॅमिन ए असतात त्यामुळे आपल्या शरीराला ताकद आणि स्फूर्ती मिळते. त्यामुळे आठवड्यातुन तीन वेळा काळीजचे सेवन केल्यास शा रीरिक आणि मा नसिक थकवा दूर होतो. 12 यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते ज्यामुळे आपली पचनशक्ती मजबूत होते, त्याचबरोबर पोटाच्या स मस्या ही दूर होतात व आपली भूक वाढते.

13 कोंबडीच्या का ळीज मध्ये ओमेगा थ्री असते जे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी करते, त्यामुळे काळीज खाणार्यांना हा र्ट अ टॅक होण्याचा धोका कमी होतो. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाईक, शेअर आणि फॉ लो करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *