कोंबडीचा हा आवयव खाल्ल्याने शरीरात घडू लागतात या गोष्टी ! चिकन खाणाऱ्या लोकांनी वेळीच जाणून घ्या.. नाहीतर तुम्हालाही..

आरोग्य

मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये कोंबडीचे मांस सेवन करणे म्हणजे चिकन खाणे हे आपल्या शरीरासाठी योग्य आहे की नाही याबद्दल आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. वेग-वेगळ्या ध’र्मामध्ये वेगवेगळे पदार्थ सेवन करणे बद्दल सांगितले आहे तसे पाहायला गेले तर, हिं दू ध’र्मामध्ये मांस सेवन करणे हे चुकीचे आहे, परंतु हिं दू ध र्म व्यतिरिक्त अन्य ध’र्म मांस खाणे हे महत्त्वाचे मानले गेलेले आहे.

आपल्यापैकी अनेक जण चिकन सेवन करत असता परंतु तुम्हाला माहित आहे का ? चिकन सेवन करत असताना कोंबडीचे कोटा खाणे योग्य आहे की नाही याबद्दल देखील अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतो. कोंबडीच्या कोट्यामध्ये कोंबडी जे काही अन्नपदार्थ सेवन करत असते ते सारे पदार्थ स्टोर करण्याची क्षमता असते आणि अशा वेळी आपण जर हा कोटा सेवन केला तर त्याचा आपल्याला काही त्रा स होऊ शकतो का ?

किंवा भविष्यात काही फायदे असतात का ? हे देखील जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. कोटा आणि वजडी या दोन्ही पदार्थांमध्ये कोंबडीच्या पोटातील घाण साचलेली असते. जेव्हापण कोंबडी मधील कोटा खाल्या बद्दल चर्चा करत असतो तेव्हा या कोट्यावर एक संरचनात्मक लेयर उपलब्ध असते. या लेअर मुळे कोंबडीच्या पोटातील घाण तिथे जमा असते आणि अशा वेळी आपण हा कोटा सेवन केल्याने कोटा वरील जी लेअर असते ती काढून टाकतो.

म्हणून आतला जो भाग असतो त्या भागाला कोणत्याही प्रकारचा स्पर्श होत नाही आणि, म्हणूनच अशा वेळी हा मधील भाग आपण सहज खाऊ शकतो. मित्रांनो अनेक ध’र्मांमध्ये कोंबडीचा कोटा खाणे हे चांगले मानले जाते. जर वजडी बद्दल बोलायचे झाल्यास वजडी खाणे अनेक ध’र्मांमध्ये चुकीचे मानले गेले आहे तसेच त्याचे सेवन करणे निषिद्ध समजले गेलेले आहे कारण की वजडी वर कोणत्याही प्रकारची प्लेयर नसते आणि,

जी काही घाण असते ते आत मध्येच स्टोअर केलेली असते. आणि म्हणूनच ही घाण जर आपण खाल्लो किंवा आपल्या पोटामध्ये गेली तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आ’जार देखील होऊ शकतात आणि आपल्याला त्याचा त्रा स होऊ शकतो. ब्रॉ यलर चिकन:- विशेषतः असे चिकन वारंवार खाल्ल्यास त्याचे शरिरावर दु ष्परिणाम होऊ शकतात.

कॅ न्सरचा धोका:- एका रिसर्चनुसार सातत्याने पोल्ट्रीशी सं बं धित पदार्थ खाल्ल्याने कॅ न्सरचा धोका वाढतो. ब्रॉ यलर चिकन उच्च तापमानाला शिजवल्यानंतर हा कॅ न्सरचा धोका असल्याचे संशोधनात म्हटले आहे. यातही पुरुषांना या कॅ न्सरचा धोका सर्वाधिक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हल्ली ग्रि ल्ड चिकन आवडीने खाल्ले जाते. परंतु, ते सातत्याने खाल्ल्यास आ रोग्यासाठी धो कादायक ठरू शकते.

सि गारेट पेक्षाही धो कादायक:- healthy foodcn या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, ब्रॉ यलर चिकनचा एक लेग पिस हा 60 सि गारेट इतकाच धो कादायक असू शकतो. मुळात चिकन जास्त शिजवल्यामुळं त्यातील प्रोटिनची मात्रा कमी झालेली असते त्यामुळं ते आ रोग्यासाठी हा नीकारक असतं, असंही संशोधनात म्हटलंय.

हानीकारक केमि कल्स :- ब्रॉ यलर कोंबड्यांना वजनावर चांगला दर मिळावा यासाठी त्यांची वाढ वेगाने आणि चांगली व्हावी, यासाठी प्रयत्न केला जातो. त्यासाठी आहाराबरोबरच अनेकदा या कोंबड्यांना इंजे क्शन्सही दिला जाता. त्यातून त्यांच्या श रिरात हानाकारक केमि कल्सचा शिरकाव झालेला असतो. त्याच कोंबडीचे मां स आपण खल्ल्यास ती केमि कल्स आपल्या श रिरात प्रवेश करतात. परिणामी, लठ्ठपणाबरोबरच, पुरुषांमध्ये प्र ज न न क्षमता कमी होणे, मुलींमध्ये वयात येण्याविषयीच्या स मस्या निर्माण होऊ शकतात.

पु रुषांवर गं भीर परिणाम:- सातत्याने ब्रॉयलर चिकन खाणाऱ्या पुरुषांच्या ओ रोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसत आहेत. विशेषतः प्र ज न न क्षमतेवर मोठे परिणाम दिसतात, त्यात स्प र्मस् अर्थात शु क्रा णूंची ताकद कमी होण्यासारख्या गंभीर परिणामांचाही समावेश आहे. त्यामुळं नपु सं कत्व येण्याचाही धोका असतो.

अँ टिबायो टिक्स :- ब्रॉ यलर चिकनच्या वाढीसाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर अँ टिबा योटिक्स दिली जातात. परिणामी, आठवड्यातून तीनवेळा ब्रॉ यलर चिकन खाणे म्हणजे, तीन वेळा अँ टिबायो टिक्स इं जे क्शन टोचून घेतल्यासारखे असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *