ध र्मात असे सांगण्यात येते की पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक हिं दू व्यक्तीने एकदा तरी कैलास-मानसरोवरचे दर्शन घेतले पाहिजे. ज्यामुळे त्यांची सर्व पापे धुतली जातात. कैलास पर्वत म्हणजे साक्षात भगवान शंकराचे निवासस्थान होय. कैलास पर्वत हा समुद्र सपाटीपासून २२०६२८ फूट उंच आहे. हिमालयाच्या उत्तरेला तिबेटमध्ये हा बर्फाने स्थित आहे.
एकदा मिलारेपा नावाच्या एका बौद्ध योगीने पर्वताचे रहस्य जाणून घ्यायचे ठरवले. अडचणींना सा मना करत त्यांनी समुद्रसपाटीपासून 22 हजार फूट उंचीवर धैर्याने चढाई केली. योगीना कैलास पर्वताचे रहस्य जाणून घेण्याची विलक्षण उत्सुकता होती असे म्हणतात की बौद्ध योगी मिलारेपा यांनी कैलास पर्वतावर चढल्यानंतर मिलारेपा यांनी कैलास पर्वतावर जे काही चमत्कारिक दृश्य पाहिले ते पाहून आश्चर्यचकित झाले.
मिलारेपा कैलास पर्वताच्या देवत्वाचे स्वतःच्या शब्दात वर्णन करू शकत नाही. कैलास पर्वत हे स्थान आहे जे देवत्व आणि भव्यतेच्या दुर्मिळ रहसयांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे कैलास पर्वताचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही. कारण कैलास पर्वतावर देवांचा देव महादेव स्वतः वास करत असतात. त्यामुळे कैलास पर्वताचे देवत्व स्पष्ट करणे सोपे काम नाही. आज आम्ही तुम्हाला कैलास पर्वता बद्दल माहिती सांगणार आहोत.
१. कैलास पर्वतावर भगवान शिवाचा वस्तीचे रहस्य प्रत्येक:- शंकर महादेव कैलास पर्वतात विराजमान आहेत. शिवपुराण, स्कंदपुराण आणि मत्स्यपुराण यासारखे ग्रंथ पाहिले तर आपल्याला आश्चर्य वाटेल. कारण या सर्व ग्रं थांमध्ये कैलास पर्वत स्वतंत्रपणे दिलेला आहे. जिथे कैलास पर्वताचा संपूर्ण महिमा सांगितला आहे. जिथे महादेवाचा वास आहे.
आता मनात असा प्रश्न उद्भवतो की भगवान महादेवांनी कैलास पर्वतालाच आपले निवासस्थान म्हणून का निवडले ? ऋषी सांगतात की कैलास पर्वत पृथ्वीच्या मध्यभागी असल्यामुळे महादेव या ठिकाणाहून संपूर्ण जगाचा कारभार करू शकतील म्हणून भगवान शिवाने त्याला आपले निवासस्थान बनविले.
२. कैलास पर्वताच्या संरचनेचे रहस्य:- पर्वत पिरामिड सारखा दिसतो. जणूकाही देवी शक्तीने स्वतःच्या हाताने कैलास पर्वत घडवलेला आहे. आदिशक्ती कैलास पर्वताची निर्मिती आदिशक्ती माता पार्वतीने तिच्या तपश्चर्येने केली आहे. त्यामुळे कैलास पर्वतावर आल्याने एका नवीन जी वनाची अद्भुत अनुभूती मिळते. कारण कैलास पर्वतावर माणसाचा श्वास या दैवी शक्तीने चालतो.
३.कैलास पर्वतावर न पोहोचण्याचे रहस्य:- भौगोलिक तज्ञांच्या मते कैलास पर्वताचे स्थान बदलते. जे लोक पर्वतावर जाण्यासाठी चढतात ते सांगतात की, कैलास पर्वत स्वतःच्या जागी उभा दिसतो. तर कधी पुढे, कधी मागे, कधी उजवीकडे किंवा डावीकडे असल्याचा दिसतो. त्यामुळे गिर्यारोहक तिथे जाण्यास धजावत नाही. कैलास पर्वतावर पोहोचणे अशक्य आहे.
कैलास पर्वत आपल्या जागी फिरत राहतो. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांचा गोंधळ उडतो आणि कैलास पर्वत चढत असताना आपण योग्य मार्गाने जात आहोत ती चुकीच्या मार्गाने जात आहोत ते विसरतो. त्यामुळे कैलास पर्वत चढून जिंकणे अशक्य आहे. ४. कैलास पर्वता भोवती जलद वृ द्धत्वाचे रहस्य:- एकदा लॉरेन्स डिसोजा नावाचा इंग्रज व्यक्तीने कैलास पर्वत सर करण्याचे ठरवले. त्यानंतर लॉ रेन्स डिसोजा यांनी कैलास पर्वत चढण्यास सुरुवात केली.
पण त्यानंतर मात्र अर्ध्या रस्त्यातून परत आला. जेव्हा त्या व्यक्तीने लोकांना आपल्या कैलास पर्वताच्या चढायच्या प्रवासाबद्दल सांगितले तेव्हा त्याचे शब्द ऐकून लोक आश्चर्यचकित झाले. त्यावेळी त्यांचे वय फक्त 30 वर्षे होते. ते सांगतात की सुरुवातीला जेव्हा मी चढायला सुरुवात केली तेव्हा सर्व काही सामान्य होते. पण मी जसा कैलास पर्वतावर जात होतो. तसतसे माझ्याबरोबर घटना घडत होत्या. मला खूप आश्चर्य वाटले.
त्यांनी असे सांगितले की कैलास पर्वत चढण्यासाठी प्रवासाला निघालो. त्यावेळी माझ्या डोक्याचे केस पूर्णपणे काळे होते. पण मी जसजसा पुढे जात होतो तसे माझे केस पांढरे झाले, चेहऱ्यावर वर हातावर सुरकुत्या दिसू लागल्या. त्याच वेळी माझी शारी रिक क्षमताही कमी झाल्यासारखं वाटलं. आता मी म्हातारा होत चाललो होतो, माझ्या शरीरामध्ये अचानक बदल दिसले. तेव्हा मी घाबरलो आणि माझा कैलास पर्वत चढण्याचा निर्णय मी मागे घेतला.
शास्त्रज्ञ म्हणतात की कैलास पर्वताचे हवामान गिर्यारोहकांसाठी अनुकूल नाही. त्यामुळे कोणताही शास्त्रज्ञ कैलास पर्वतावर चढू शकत नाही. ५.कैलास धुपाचे रहस्य:- कैलास पर्वतावर एक विशेष प्रकारची वनस्पती आढळते. त्याला कैलास धूप म्हणतात. कैलास धूप ही देवतांची देवता महादेवाला अर्पण केली जाते. कैलास धुप जी वन रक्षक वनस्पती मानता. स्वीकारतो तो चिरंजीवी होतो.