स्त्री आणि पुरुष यांच्या सौंदर्याचा केस हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, असे म्हणणे काही सुद्धा वावगे ठरणार नाही. पण आजकाल केस गळायला लागणे ही एक फार मोठी स मस्या बनली आहे. आ जा र, औ ष धे किंवा अनु वांशिकता अशी विविध कारणे केस गळण्याच्या मुळाशी असू शकतात.
तसेच आपण वजन कमी करण्यासाठी केलेले असं तुलित डायटिंग, ग रो दरपणा, प्रसूती किंवा र जोनि वृत्तीमुळे हॉ र्मोनमध्ये होणारे बदल किंवा असं तुलन यामुळे तात्पुरती केसगळती होऊ शकते. तसेच आपल्या शरीरातील अनेक हॉ र्मो नच्या पातळीवर देखील केसांची वाढ निर्भर असते. तसेच था यरॉ इड, टे स्टोस्टे रॉन, इ स्ट्रो जेन हे त्यातील काही महत्त्वाचे घटक आहेत.
तर कधीकधी आपल्या श रीरातील प्र तिकार यंत्रणाच केसांच्या मू ळावर आ क्रम ण करते. त्यामुळे सुद्धा आपले केस गळतात. पण ही तर झाली वै द्यकी य कारणे ज्यामुळे अनेक लोकांचे केस गळतात पण ते ठराविक काळापर्यंत पण आजकाल अनेक लोक बाजारांतील अनेक गोष्टीचा वापर करत आहेत ज्यामुळे असे लोक गं जेपणाने त्र स्त आहेत.
आपल्याला माहित आहे कि केस म्हणजे आपलं सौंदर्य असते आणि हे सौंदर्य जपण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. पण आपल्या शरीरात काही गोष्टींची क मत रता असल्यामुळे केस गळती होणे, केस पांढरे होणे एवढेच नव्हे तर टक्कल पडणे देखील होऊ शकते त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींपासून दूर राहायला हवे.
पण आपण बघत असाल केस गळतीची स मस्या आजकाल सर्व सामान्य झाली आहे. पण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या लावल्याने आपल्याला टक्कल पडू शकते? पण जर तुम्ही या टिप्सचा वापर केला तर नक्कीच तुम्ही केस गळतीपासून वाचू शकता, तसेच असे काही पदार्थ आहेत जे आपल्या केसांना लावल्याने आपले केस ख राब होतात, कोरडे पडतात तसेच ते तु टतात.
आजकाल तर कोणत्याही वयाच्या मुलांना टक्कल पडत आहे. होय, त्यामुळे आजकाल तरुण पिढीत उ दासी नता पसरली आहे पण या गोष्टीला कारणे देखील तशीच आहेत. तुम्ही जर काही गोष्टी अंघोळ करताना केसांना लावत असाल तर केस गळती होऊ शकते किंवा टक्कल पडू शकते त्यामुळे वेळीच या गोष्टींचा तपास करा आणि त्या गोष्टी करणे टाळा. असे काही पदार्थ असतात जे वापरल्याने तुम्हाला केस ग ळती सुरू होऊ शकते. त्यामुळे तुम्ही हे पदार्थ केसांना लावणे टाळा.
आपण केसांना जर व्हिनेगर लावलं तर केस गळू शकतात त्याच करण म्हणजे व्हिनेगर केसांच्या मुळांवर परिणाम करते त्यामुळे केस सुरुवातीला रुक्ष, कोरडे होतात त्यामुळे केस गळतात. केसांची मुळे हलकी होऊन केस तु टतात त्यामुळे जर तुम्ही केसांना व्हिनेगर लावत असाल तर ते बंद करा.
बटाट्यामध्ये ब्लिचिंग चे गुणध र्म जास्त असतात त्यामुळे जर तुम्ही बटाट्याचा रस केसांना लावला तर केस रुक्ष होऊन गळू लागतात व टक्कल पडते. आपण चेहऱ्याला बेसन पीठ म्हणजेच डाळीचं पीठ लावतो त्यामुळे चेहऱ्याला आराम मिळतो. परंतु चुकूनही हे डाळीचं पीठ केसांना लावू नये.
तसे केल्यास केसांच्या बाजूची त्वचा कोरडी पडते परिणामी केसांमध्ये कोंढा वाढतो व केस तु टतात. त्यामुळे अकाली टक्कल पडते. आजकाल केस चमकवण्यासाठी लोक खूप सारे उपाय करतात जसे की काहीजण केसांना बिअर वापरण्याचा सल्ला देतात पण त्यामुळे केस ख राब होऊ शकतात पण जर तुम्हाला वापरायचीच असेल तर तुम्ही ती डायलूट करून वापरु शकता.
बे किंग सो डा खाण्यासाठी तसेच त्वचेसाठी चांगला असतो परंतु हाच सोडा केसांना क मकु वत बनवतो जर तुम्ही केसांसाठी वापरला तर, केस ख राब होतात व सारखे तु टण्याची स मस्या निर्माण होते. त्यामुळे हे हर पदार्थ तुम्ही केसांसाठी वापराल तर अकाली टक्कल, केस गळती, केस पांढरे होणे अश्या स मस्या निर्माण होतात. आपल्या केसांचे सौंदर्य राखण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते देखील आपल्या केसांची योग्य प्रकारे निघा राखतील.