प्रत्येक स्त्री ला तसे एक हा वेगळा से न्स, किंवा जाणीव असते. कोणता पुरुष त्यांना कोणत्या नजरेने बघत आहे, बोलत आहे. जवळीक करतो आहे हे बऱ्यापैकी त्यांच्या लक्षात येतेच. ही जवळीक सुरुवातीच्या काळात मनाची असेल, भावना समजून घेण्याची असेल, मैत्रीची असेल, कामाच्या ‘ठिकाणी एकत्र काम करत असताना मदत करण्याची देखील असेल, तरी त्यातून केवळ शा’रीरिकदृष्ट्या स्त्रीशी जवळीक साधणारा पुरुष कसा” ओळखावा??
हा सेन्स साधारण सर्व सुजाण स्त्री वर्गामध्ये नॅचरली आलेला असतो. पुरुष अनेक पद्धतीने महिलांशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत असतात, बऱ्याच चित्रपट, मालिका यातून आपल्याला त्यांची अशी ल गट करणे दिसत असते. बॉस तिच्या बरोबर केबिन मध्ये जबरदस्तीने तिच्यावर शा रीरिक जवळीक साधतो. ती आपल्या ऑफिस मध्ये काम करते म्हणजे तिच्यावर हक्क समजून तो तिच्या मनाविरुद्ध या गोष्टी करतो.
हे मनाविरुद्धचे झाले. तर काही पुरुष केवळ श रीराशी स्त्रीशी जवळीक साधत असतात आणि ते झालं की मी त्यातला नाहीच असे वावरत असतात. आपल्यापैकी अनेक दुर्दैवी लोकांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणुनच आज आपण बघणार आहोत कि, केवळ श रीराशी स्त्रीशी जवळीक साधणारा पुरुष कसा ओळखावा??
केवळ श रीराशी जवळीक साधणारा पुरुष हा भा वनिक दृष्ट्या मी खरेच खूप काळजी करतो, मला खूप चिं ता आहे असे केवळ गोड बोलण्यातून दर्शवितो आणि केवळ शा रीरिक जवळीक साधतो. त्याला स्त्रीच्या सुख, दुःख, त्रा स, अडचणी या बरोबर काही देणे घेणे नसते. केवळ वरकरणी मी आहे काही लागले तर, आधार आहे, मला सांग. आपण मार्ग काढू पण यातून त्याची मार्ग काढण्याची किंवा खरेच कोणत्याही स्वरूपाची मदत करण्याची इच्छा नसते.
केवळ त्या परिस्थिती मध्ये भावनिक जवळीक साधून, आधार देण्याचा प्रयत्न करून, कम कुवत झालेले मन हे आपला प्लस पॉइंट साधून केवळ त्यातून शा रीरिक जवळीक साधली की संपले. मग परत त्या भावना, किंवा ती मदतीची भावना, आधार कुठच्या कुठे गायब होतात. कारण हे मनातून खरेच काही करण्याची इच्छाच नसते. कोणती जबाबदारी घ्यायची ही नसते.
पुरुषांचे रुटीन व्यवस्थित सुरू असते. लग्न झाले नसेल तर घरचे, आई वडील यांच्या करिता आणि स्वतः ची प्रगती, आर्थिक व्यवस्थापन मात्र खूप चांगले जमत असते. याउलट वि वाहित असेल तरी त्याचे त्याच्या कुटुंबा करिता कर्तुव्यपूर्ती व्यवस्थित सुरू असते. तिथं कुठेही काही कमी पडू देत नाहीत. मात्र दुसरीकडे जिच्या सोबत केवळ शरीराने जवळीक साधत असतो.
तिथे मात्र काही ना काही कारणे देणे, वेळ नाही मिळाला, बघू करू, आता पैसे नाहीत, अशी कारणे देवून ती वेळ मारून नेतात. कारण मुळात काही करावे ही इच्छा ही नसते. किंवा तिच्या भावना तून समजून घेवून त्यात involve ment नसते उगीच तिला दो ष दिले जातात. प्रॅ क्टिकल नाही. भावनिकच असते सारखी आणि नंतर नंतर त्या तिच्या भावनांनी ही काही फरक पडत नाही. ती मात्र त्रास करून घेते.
याच्यात तेही काही जाणवत नाही. त्याचे त्याचे आयुष्य मजेत सुरू असते. तेव्हा ही स्त्रीला ही गोष्ट सहज जाणविते की, हा केवळ श रीराशी स्त्रीशी जवळीक साधणारा पुरुष आहे. ज्या पुरुषाला केवळ स्त्रीचा वापर शा रीरिक जवळीक करण्यापूर्ता करायचा असतो तो कधीच तिला स माजापुढे तिचे नाते घेवून मिरवत नाही. त्याला या गोष्टी लपून छपून च करायच्या असतात.
जेणेकरून त्याची प्रतिमा, व्यक्तिमत्त्व हे इतरांच्या नजरेत कायम चांगलेच राहील. मात्र त्या स्त्रीला स माजात कोणतेही स्थान मिळो, तिचे निं दा नालस्ती होवो त्याला काही फरक पडत नाही. शेवटी इथेही तो त्याचा विचार करतो. तिचा कुठेच नाही. केवळ श रीराने स्त्रीशी जवळीक साधणारा पुरुष हा कधीच का यदेशीर रीत्या त्या स्त्रीला कोणते अधिकार देत नाही. किंवा तिची जबाबदारी घेत नाही.
तिच्या करिता घर, आर्थिक नियोजन, विमा असेल किंवा इतर कोणती कोणती मदत, आ जारपणात मदत ही करत नाहीत. अगदी पुढे जावून त्यांच्या शा रीरिक सं बंधातून जर preg nancy वगैरे राहिली तर वेळीच ती नको म्हणून रिकामा होतो पण उपाय करणे ही जबाबदारी स्त्रीची पूर्णपणे, मुले चुकून जन्माला आली तर त्यांची जबाबदारी ही तो घेत नाही.
केवळ श रीराने स्त्रीशी जवळीक साधणारा पुरुषांना बाकी कोणत्याही गोष्टी बरोबर देणे घेणे नसते. अर्थात काही स्त्रिया या आपणहून ही पुरुषांच्या सोबत जवळीक वाढवून घेणाऱ्या असतात. त्याची कारणे अनेक कतात. जसे एखादा पुरुष आवडतो, लग्न झाले असेल तरी सुखी नसते. किंवा एखादीला कर्तुत्व, हुशारी, धाडस, श्रीमंती, कला, गुण आवडतात. कधी स्वभाव आवडतात.
स्त्री नेच पुरुषाची योग्य पारख करणे गरजेचे असते. परंतु बरेचदा स्त्री ही एवढी भावनिक गोष्टीत गुंतते की तिला व्यावहारिक जगाची ओळख नसते. किंवा उगीच च आशा ठेवून राहते की काही तरी मार्ग निघतील. म्हणूनच स्त्री ने भावनिक असावे पण चौकस राहणे, व्यवहारिक राहणे, आणि वेळ प्रसंगी क ठोर राहणे ही गरजेचे असते.