कॅन्सर होण्याच्या सुरुवातीचे 7 प्रमुख लक्षणे.. वेळीच ओळखलात तर यापासून वाचू शकता.. एकदा जरूर पहा..

आरोग्य

कॅ न्सर किंवा कर्करो ग अतिशय गंभीर स्वरुपाचा आ जार हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. यातल्या कर्करो गाच्या काही प्रकारावर अजूनही उपाय शोधले जात आहे. कर्करो ग नेमका कोणाला होऊ शकतो हे ठामपणे सांगता येत नाही. पण काही कारणे अशी आहेत ज्यामुळे कॅ न्सर होण्याचा धोका अधिक आहे.

यातले पहिले कारण म्हणजे तंबाखू किंवा सि गारेट. वारंवार आपण कर्करो गाच्या जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या जाहिराती पाहतो. यात या प्रमुख दोन कारणामुळे कॅ न्सर होण्याचा धोका असतो असे सांगतात पण या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहे. जं क फुड, सतत चुकीचा आहार, बदलती जी वनशैली, प्र दूषण यासारख्या गोष्टी देखील कर्करो गाला कारणीभूत आहेत.

खरे तर तंबाखू जन्य पदार्थांनंतर कर्करो ग होण्यामागे बदलती जी वनशैली देखील कारणीभूत असल्याचा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे आणि ते खरेही आहे म्हणा. घड्याळ्याच्या काट्यांवर चालणारे धाकाधकीचे जी वन, त्यातून सकस आहार न मिळणे, ता ण त णाव अशा अनेकही गोष्टी हळूहळू आपल्याला कर्करो गाच्या दरीत ढकलत असतात.

हल्ली आपण इतके व्यस्त होतो कि आ रोग्याची काळजी घ्यायला देखील आपल्याकडे वेळ नसतो. त्यातून या कर्करो गाबद्दल दुर्दैवी बाब म्हणजे या रो गाचे निदान व्हायला उशीर लागतो. ब-याच रु ग्णालयाच्या बाबतीत कर्करो गाच्या दुस-या किंवा तिस-या टप्प्यात या रो गाचे निदान झाल्याचे देखील समजते. काही वेळा योग्य ते उपचार करून रु ग्ण यातून बरा होता पण काहींच्या नशीबी मात्र म रण असते.

पण कर्करो गाची काही लक्षणे आहेत जी लक्षणे तुम्हाला आढळली तर याचे योग्य वेळी निदान करून त्यावर वेळीच उपाय करू शकता. कर्करो गाचे निदान प्राथमिक अव स्थेत झाले तर उपचार जास्त यशस्वी होतात. यासाठी कर्करोगाची शक्यता मनात बाळगून रु ग्णांच्या तक्रारीकडे लक्ष दिले तरच कर्करो गाचे निदान लवकर होऊ शकते. यासाठी खालील घटना कर्करो ग सूचक मानून पुढे तपासणीसाठी पाठवले पाहिजे.

वजन कमी होणं:- जर तुमचं वजन झपाट्यानं कमी होत असेल तर, सावध व्हा. हे कर्करो गाचं लक्षण असू शकतं. ही स्वादुपिंड, पोट, अन्ननलिका किंवा फु फ्फुसाच्या कर्करो गाची लक्षणं असू शकतात. श रीरात सूज किंवा गाठ:- श रीराच्या कोणत्याही भागात सू ज किंवा गाठ दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. ओटी पोटात, स्त नात किंवा अं डको षात गाठ कर्करो गामुळं असू शकतं.

सतत खोकला:- सतत खोकला हे देखील कर्करो गाचं लक्षण असू शकतं. कफ सतत तीन ते चार आठवडे राहिल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. सतत खोकला, कफासह र क्त येणं, श्वास घेण्यास त्रा स होणं ही फुफ्फुसाच्या कर्करो गाची लक्षणं असू शकतात.

तीळ किंवा चामखीळीमध्ये बदल:- तीळ किंवा चामखीळीमध्ये काही बदल दिसल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका. बहुतेक लोकांना ते लक्षात येत नाही. परंतु, ते त्वचेच्या कर्करो गाचं लक्षण असू शकतं. नवीन चामखीळ दिसल्यास किंवा त्वचेवर आधीच अस्तित्वात असलेल्या चामखीळ किंवा तीळाच्या रंगात आणि आकारात बदल होत असल्यास त्याकडं दुर्लक्ष करू नका.

ल घवीमध्ये र क्त दिसणं:- ल घवीतील रक्त हे कर्करो गाचं लक्षण असू शकतं. ही आ तड्याच्या कर्करो गाची लक्षणं असू शकतात. यासाठी म ल विसर्जनाच्या आणि ल घवीला जाण्याच्या सवयींमध्ये बदल करावा. म्हणजेच, तुम्ही नेहमीपेक्षा जास्त वेळा शौ चाला/ल घवीला जा आणि बद्धको ष्ठतेची स मस्या असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका. मू त्रात र क्त येणं हे मू त्राशय किंवा मू त्रपिंडाच्या कर्करो गाचं लक्षण असू शकतं.

तुम्हाला वारंवार ल घवी होत असेल तर त्याकडं दुर्लक्ष करू नका. पुरुषांमध्ये प्रो स्टेट कर्करो गाची ही लक्षणं असू शकतात. याच्यामुळं पाठीच्या खालच्या भागात वे दनाही होऊ शकतात. वे दना जाणवणं:- अनेक आठवडे सतत वे दना जाणवत राहिल्यास, ही देखील कर्करो गाची लक्षणं असू शकतात. कर्करो गाच्या संशोधनानुसार, कर्करो गाशी सं बं धित वेदना होतात. कारण, ट्यू मरमुळं हाडं, म ज्जातंतू आणि इतर अवयवांवर दबाव येतो.

छातीत ज ळज ळ:- तुम्हाला सतत छा तीत ज ळज ळ होत असेल तर, ते कॅ न्सरचं लक्षणही असू शकतं. हे पोट किंवा घशाच्या कर्करो गाचं लक्षण असू शकतं. अन्न गिळण्यात अडचण:- अन्न खाताना दुखणं किंवा गिळताना त्रा स होणं, खाताना अन्न पुन्हा पुन्हा घशात अडकणं ही देखील कर्करो गाची लक्षणं असू शकतात. अन्ननलिकेच्या कर्करो गाच्या बाबतीत हे होऊ शकतं.

कर्करो गाचे प्रकार:- कोलोन किंवा मोठे आतडयाचा कॅ न्सर:- हा कॅ न्सर मोठया आ तडयाचा कॅ न्सर किंवा कोलोन कॅ न्सर म्हणून ओळखला जातो. याची वाढ आ तडयात, मलाशयात आणि अपंडि क्समध्ये होते. या कॅ न्सरमुळे जवळपास सहा लाख लोक मृ त्युमुखी पडतात. वाढत्या वयानुसार हा कॅ न्सर होण्याची शक्यता वाढत जाते. शक्यतो वयाच्या ६०-७० व्या वर्षी हा होतो. अनुवं शिकता असल्यास हा कॅ न्सर होण्याची शक्यता अधिक असते.

लक्षणं:- हा कॅ न्सर आतडयाच्या नेमक्या कुठल्या भागात झाला आहे, यावर त्याची लक्षणं अवलंबून असतात. सर्वसाधारण आढळणारी लक्षणं आतडयाची सवय बदलणं, पोट साफ न होणं, बद्धको ष्ठता होऊन शौ चाला र क्त पडणं, चिकट होणं, काळजी, स्मोकिंग, ड्रिं किंग अन हेल्दी डाएट केल्यामुळे हा कॅ न्सर बळावतो.

त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात. या कॅ न्सरचं निदान लवकर झाल्यास तो बरा करता येऊ शकतो. कोणती टे स्ट करावी? हा कॅ न्सर कळायला खूप वेळ लागतो. सुरुवातीच्या लक्षणांमुळे त्यावर उपचार करणं सोपं होतं. डिजिटल रेक्टल चाचणी, र क्त चाचण्या आणि एण्डो स्कोपी केली जाते. य कृताचा कॅ न्सर:- य कृतात होणारा कॅ न्सर य कृतातून पुढे श रीराच्या अन्य भागांत पसरू शकतो.

लक्षणं:- कावीळ, पोटात दुखणं, वजन कमी होणं, पाठ दुखणं, ताप येणं, खाज येणं. फुप्फुसांचा कॅ न्सर:- फु प्फुसांमध्ये होणाऱ्या पेशींच्या असं तुलित वाढीमुळे हा कॅ न्सर होतो. पुरुषांमध्ये या कॅ न्सरचं प्रमाण अधिक आहे. ज्या व्यक्ती मोठया प्रमाणात सि गारेट ओढतात, गुटखा किंवा तंबाखू खातात, त्यांना हा कॅ न्सर होण्याची शक्यता अधिक असते. लक्षणं:-श्वासात अडथळा निर्माण होणं द्य कफ होणं, वजन कमी होणं द्य छाती, खांदे, पाठ दुखणं, थुंकीचा रंग बदलणं, आवाज बदलणं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *