‘कुरररररररर… बाळाचं बारसं झालं…वाहिनीसाहेबांनी आपल्या बाळाला नाव दिले या व्यक्तीचे …या कारणांमुळे ..

बॉलीवूड

तुझ्यात जी व रंगला’ ही मालिका तर आपल्याला माहीतच आहे. अगदी घरा घरात अधिराज्य गाजवणारी अशी ही मालिका. झी मराठी वर असणारी ही मालिका रो मँटिक चित्रीकरण असणारी मालिका आहे. ही मालिका अर्थातच अंजली आणि राणा यांच्या प्रे मकथेवर आधारलेली असुन अगदी रांगड्या स्वरूपात आपल्या भेटीला आली.

या मालिकेत अंजली, राणा, नंदिता, सुरज ही मुख्य पात्रे आहेत. प्रत्येक मालिकेमध्ये एक ट्विस्ट असतो, त्याशिवाय त्या मालिकेला प्रसिद्धी मिळत नाही आणि ती गाजत सुद्धा नाही. तसेच ‘तुझ्यात जी व रंगला’ मध्ये राणा आणि अंजली आपल्याला आठवतात, पण त्यासोबत नंदिता म्हणजेच वाहिणीसाहेब यासुद्धा आठवतात.

या मालिकेने सुरवातीपासूनच प्रेक्षकांच्या म नावर राज्य केले आहे. त्यातील नि गेटिव्ह रोल करणारी नंदिता म्हणजेच वहिनी साहेब तिचे खरे नाव ‘धनश्री काडगावकर’ आहे. हिने केलेल्या नंदिता या पत्रामुळे सगळ्यांच्या मनात स्थान निर्माण केले. धनश्री हिने साकारलेल्या नंदिता या भूमिकेत असणाऱ्या ग्रामीण ठसकयामुळे ही मालिका अजून रंगात आली. राणा-अंजली च्या प्रेमकहाणीत तडाकयाचे काम तिने केले.

धनश्री ही उत्तम कलाकार, उत्कृष्ट अभिनेत्री आहे. धनश्री ही मूळची पुण्याची आहे. तिचा ज न्म पुण्यातच झाला. धनश्री चे शिक्षण सुद्धा पुण्यातच झाले. गरवारे कॉलेजमध्ये तिने कॉमर्स मधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर IMCC येथून मॅनेजमेंट मध्ये तिने पोस्ट ग्रॅजुएशन पूर्ण केले आणि पदवी मिळवली. ‘तुझ्यात जी व रंगला’ या मालिकेत सुराजच्या पत्नीच्या भूमिकेत असणारी ही धनश्री तिच्या खऱ्या आयुष्यात वि वाहित आहे.

होय, तर तिच्या पतीचे नाव ‘ध्रुवेश देशमुख’ आहे. डिसेंबर २०१३ मध्ये ती विवाहबं धनात अडकली होती. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल धनश्री चे ध्रुवेश सोबत अरेंज मॅरेज झाले. खरतर आपण बघतो अभिनेत्री किंवा अभिनेत्याची ल व्ह मॅरेज होतात. धनश्री चे सासर सुद्धा पुण्यातच आहे. इंजिनिअर असलेल्या धुवेश सोबत तिचे अरेंज मॅरेज झाले. ध्रुवेश धनश्री पेक्षा ४ वर्षांनी मोठा आहे.

आपल्याला माहीतच नसेल की धनश्री ला काही दिवसांपूर्वीच तिला बाळ झाले. तिला मुलगा झाला असून तिने तिच्या बाळाच्या बारशाचे फोटो शेअर केले आहेत. ‘तुझ्यात जी व रंगला’ या मालिकेत ती प्रे ग्नेंट होती. त्यामुळे नंतर तिने या मालिकेतून ब्रेक घेतला पण तिने नुकतेच आपल्या बाळाचे बारशे मोठ्या उत्साहात साजरे केले आहे, आणि तिने  बाळाचे नाव ‘कबीर’ असे ठेवले आहे.

पण अनके लोकांना हे माहित नाही कि तिने आपल्या बाळाचे नाव कबीर ठेवले. पण आपणास सांगू इच्छितो कि धनश्रीला अगदी तिच्या कॉलेज जीवनापासून ‘कबीर’ हे नाव आवडत होते, आणि त्यामुळेच तिने आपल्या बाळाचे नाव कबीर असे ठेवले आहे.  तसेच धनश्री इन्स्टाग्रामवर आणि सोशल मीडिया वर कायमच तिच्या ग्लॅमरस रुपामुळे फेमस असल्यामुळे ती कायमच चर्चेत असते.

आणि तिला झालेल्या बाळामुळे तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होताना दिसतो. अशी ही साधी असणारी धनश्री आपल्याला वेगवेगळ्या मालिकेत काम करताना आपण पाहिले, याआधी ‘माझिया या प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, आणि ‘जन्म गाठ’ या गाजलेल्या मालिकेत आपण तिला काम करताना पाहिले, आणि त्या मालिका सुद्धा प्रसिद्ध झाल्या.

धनश्री ने चित्रपटात सुद्धा काम केले आहे. तिला अभिनयाची असणारी आवड आणि ती उत्तम डान्सर सुद्धा आहे. अशी ही धनश्री आपल्याला वेगवेगळ्या रुपात बघायला मिळते. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *