कुठलाही त्रास न होता शांततापूर्ण मृत्यू…इच्छा मृ त्यूला का यदेशीर मान्यता..आपल्या इच्छेने हे जग आपल्याला सोडता येणार पण..

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो की जी वन आणि मृ त्यू हे देवाच्या हातात आहे, पण तरीही नैसर्गिक मृ त्यू शिवाय कितीतरी लोकांचा आकस्मित मृ त्यू होतो. लोकं अपघा ती घटनेचे शिकार होतात. काही लोक आ त्मह त्या करतात, पण का यद्याने आ त्मह त्या करणे हा मोठा गु न्हा आहे. पण काहीवेळा जी वन जगणे हे मृ त्यू पेक्षाही अवघड असते अशावेळी का यदा ही जी वन समाप्त करण्याची परवानगी देते.

काही देशामध्ये विशेष परिस्थितीमध्ये इच्छा मृ त्यूला कायदेशीर परवानगी आहे. स्वित्झर्लंडच्या स रकारने ईच्छा मृ त्यूच्या मशीन ला का यदेशीर परवानगी दिली आहे. या मशीनच्या सहाय्याने बरेच दिवसापासून आ जारी असलेल्या लोकांना अगदी शांतीने एक मिनिटात मृ त्यू देऊ शकतो. या मशीनला सरको अस म्हणलं जातं.

स्वित्झर्लंड मध्ये इच्छा मृ त्यू ला 1942 पासून च का यदेशीर परवानगी आहे. एक्झिट इंटरनेशनल या एनजीओचे संचालक डॉ क्टर फिलिप यांनी ही मशीन बनवली आहे, त्यांना डॉ डे थ असही म्हणलं जातं. मागील वर्षी 1300 लोकांनी इच्छा मृ त्यूसाठी एनजीओच्या सेवांची मदत घेतली होती. पुढच्या वर्षी पर्यंत ही मशीन इच्छा मृ त्यू असणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध असेल.

ही मशीन खुप आ जारी असलेल्या लोकांसाठी बनवली गेली आहे. या मशीन मध्ये नायट्रोजनची पातळी वाढवून ऑक्सिजनची पातळी कमी केली जाते आणि कोणताही त्रा स न होता एक मिनिटात मृ त्यू येऊ शकतो. जर व्यक्तीची काहीही हालचाल होत नसेल तरीही आपल्या डोळ्याच्या पापण्या हलवून ही आपण या यंत्राला सुचना देऊ शकतो.

काही लोकांनी हे मशीन बनवण्यास विरो ध केला आहे आणि यावर वा दविवा द ही होत आहेत. काही लोक असही म्हणत आहेत की यामुळे आ त्मह त्येचे प्रमाण वाढेल. पण तरीही दीर्घकाळापासून आ जारी असलेल्या आणि ज्यांच्यावर कितीही उपचार केले तरीही ते बरे होत नाहीत अशा व्यक्तींचा विचार करून या मशीनला परवानगी दिली आहे.

डॉ क्टर किंवा ती व्यक्ती ईच्छा म रणासाठी शिफारस करू शकते. हे मशीन वापरताना कोणतीही अडचण येणार नाही. व्यक्तीला यंत्रामध्ये बसवले जाते आणि ऑक्सिजनची पातळी गं भीर केली जाते आणि त्या व्यक्तीचा मृ त्यू होतो. अनेकांनी या मशीनला गॅस चेंबर असही म्हणलेलं आहे.

भारतात ईच्छा मृ त्यूला परवानगी नाही, भारतीय कलम 309 अंतर्गत याला आ त्महत्येचा गु न्हा म्हणतात. पण भारतात को र्टाने निष्क्रिय मृ त्यूला परवानगी दिली आहे. निष्क्रिय इच्छा मृ त्यू म्हणजे एखादी व्यक्ती खूपच आ जारी असेल आणि कितीही उपचार केले तरी तो बरा होत नाही आणि त्याच्या वे दना असह्य असतात, अशावेळी त्या व्यक्तीचे उपचार बंद केले जातात.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉ क्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *