किल्यावर मराठ्याची भुते…२०० तोळ्याचा सोन्याचा साप…मांत्रिक, तांत्रिक बोलवून केलेला यज्ञ…तरी सुद्धा आज..जाणून घ्या या भयंकर किल्ल्याचा इतिहास…. आपले सुद्धा अंग

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा झेंडा हा अगदी अटकेपार नेला, अवघड वाटा, घा ट, आ ड वळणे, अ डचणीच्या जागा, पाण्याचे साठे, भ यानक उतार, जी व घेणे चढाव, श त्रूला कों डता येईल, अशा खिं डी अशा कितीतरी महत्त्वाच्या जागा आणि त्यामध्ये असलेले किल्ले या सर्वांमध्ये शिवाजी महाराजांनी स ळो की प ळो करून सो डले होते .

त्याकाळी जेव्हा सुद्धा एखादा किल्ला जि कंण्यासाठी एखादा सरदार स्वराज्यवर चा लून यायचा, तेव्हा त्याला सुद्धा माहित असायचे कि आपण शिवाच्या राज्यांमध्ये पाय ठेवत आहोत, आणि आता आपण पुन्हा परंतु कि नाही याची काहीच शास्वती नाही. स्वराज्यवर आ क्रमण म्हणजे श त्रूच्या अंगात ध डकी भरायची. पण यामध्ये शौर्य दाखवले ते म्हणजे गिरिदु र्ग या किल्ल्याने, जवळपास पाच वर्ष हा किल्ला श त्रूचे वर झे लत होता.

या सोबत ल ढणाऱ्या आपल्या मावळ्यांनी एक इंच जमीन सुद्धा श त्रूच्या हाती लागू दिली नाही, पण दु र्दैव हे की या थोर पराक्रमाची गाथा आपल्यातील कोणालाच माहित नाही. आणि आपल्या स्वराज्यसाठी झु जणाऱ्या मावळ्यांचे शौ र्य मात्र आपली पासून अज्ञातच राहिले. आपल्याला माहित असेल कि शिवाजी महाराज याच्या मृ त्यू नंतर औरंगजेबाने स्वराज्य का बीज करण्यासाठी जी वाचे रान केले.

आणि याच वेळी १६८२ मध्ये आपल्या एका ता कदवर सरदारासोबत एक मोहीम आखली ती म्हणजे गिरिदु र्ग किल्ला जिकंण्याची, त्यावेळी औरंगजेबाने अनेक मोहीमा हाती घेतल्या होत्या आणि त्यामधीलच ही एक मोहीम होती, आणि या किल्ल्याची जबाबदारी हाबुद्दीन खानावर सोपवली होती. पण त्याला हा किल्ला जिकंण्यात काही यश आले नाही.

त्याने तब्ब्ल २०,००० हजार सै न्यांसोबत पूर्ण किल्याला वे ढा घातला होता. आणि यावेळी किल्यावर अवघ्या ६०० मावळ्यांसोबत किल्लेदार सूर्याजी जेधे तैनात होते. यावेळी हाबुद्दीन खानाने हा किल्ला जिकंण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या त्याने यासाठी किल्याच्या उंचीएवढी लाकडी तोफ सुद्धा बनवली आणि त्याने किल्ल्यावर मा रा चालू केला पण हा किल्ला इतका अभेद्य होता कि त्या तो फेचा काहीच उपयोग झाला नाही.

आणि जगाच्या इतिहासात हे एकमेव यु द्ध होते ज्यामध्ये लाकडी तो फ वापरण्यात आली होती, तर इकडे सूर्याजी जेधे सुद्धा किल्यावरून द गडी गो ळाचा मा रा करत होते. यामध्ये मोघलांचे हजारो सै न्य मा रले गेले पण तरी सुद्धा हाबुद्दीन खानाचा किल्याला असणारा वे ढा कायम होता, मग त्यावेळी संभाजी महाराज यांनी हा वे ढा फो डण्यासाठी रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांना पाठवले.

त्यांनी सुद्धा बाहेरून वा र चालू केले तर तिकडून केल्यावरून सुद्धा तो फाचा मा रा चालू होता, यामुळे मात्र शहाबुद्दीन पुरता अ डकला होता. तर तिकडून औरंगजेबाने शहाबुद्दीन मदतीसाठी आणखी एक सरदार पाठवला, पण तरीसुद्धा सूर्याजी जेधे हे अवघ्या ६०० मावळ्यांसोबत किल्ल्यावरून त्यांना चो ख प्रत्युत्तर देत होते. आता जवळपास तीन वर्ष झाली होती पण हा वे ढा काही सुटला नव्हता.

आपल्याला दोन वर्ष, आपल्याकडे एवढे सै न्य आहे, तरी सुद्धा आपल्याला एक किल्ला जिकता येत नाही हे पाहून तो च वताळून उठला. आणि त्याने त र्क ल ढवला कि इतकी माणसे मा रली तरी ल ढत कोण आहेत, या किल्ल्यावर मराठ्यांची भु ते आहेत, आणि म्हणूनच आपल्याला विजय मिळत नाही आहे. आणि त्याने किल्यावरील भु तांना पळवून लावावे म्हणून त्याने मां त्रिकाला पाचारण केले.

मग त्यावेळी या मां त्रिकाने २०० तोळ्याचा साप बनवून आणायला लावला आणि तेव्हाचे ८०,००० रुपये खर्च करून केलेला साप धरून तो मां त्रिक किल्ला चढू लागले. त्याच्या मागे मु घल सै न्य सुद्धा चढू लागले. पण किल्ल्याच्या मधोमध आल्यावर किल्ल्यातून सु टलेल्या बा णाने त्या मां त्रिकाचा डोळा फो डून जी व घेतला आणि हे सर्व पाहून मु घल सै न्य सैरावैरा पळू लागले.

”भागो भागो यहा भू त है” असे म्हणतं पळत सुटले, पण वर किल्यावर होते अवघे ६०० मर्द मराठे मावळे, अशाप्रकारे तब्ब्ल पाच वर्ष कित्येक सरदारांनी प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला जिंकू शकले नाहीत. यामध्ये औरंगजेबाचे तब्बल ८ सरदार मृ त्यू मु खी पडले. आणि नाईलाजने औरंगजेबाने हा किल्ला जिकंण्याचे वे ड सोडून दिले.

आणि १६८२-१६८७ या पाच वर्षांच्या काळात रामशेज कित्येक वा र झे लून देखील अभिमानाने उभा होता त्यामुळे सलग पाच वर्षे किल्ला ल ढविण्याच्या या अतुलनीय पराक्रमाबद्दल छत्रपती संभाजी महाराजांनी किल्लेदार सूर्याजी जेधे यांचा रत्नजडित हार, चि लख त पोशाख देऊन जं गी सत्कार केला. तर असा आहे रामशेज म्हणजेच गिरिदु र्ग या किल्याचा इतिहास जो आपल्याला कदाचित अजून माहित नाही.

तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *