किन्नरांची प्रेत यात्रा: मेल्यावर सुद्धा त्याच्यासोबत जे काही करतात…जाणून आपले सुद्धा होश उडतील

लाईफ स्टाईल

किन्नर म्हणजे आपल्याला माहीतच आहे. आपण सर्वानीच किन्नरांना पहिले आहे. हे तर तुम्हाला माहीतच असेल कि, काही लोक जन्मापासूनच किन्नर असतात, तर काही लोक हे आपल्या मर्जीने किन्नर बनतात. काही वेळा काहींना जबरदस्तीने त्याच्या म नाविरुद्ध किन्नर बनवले जाते. आणि आपणास सांगू इच्छितो कि त्यांचे जीवन हे आपल्यापेक्षा किती तरी वेगळे आणि त्रा सदायक असते.

त्याची जी वनशैली हि आपल्यापेक्षा निराळीच असते. त्यांची ज गण्याची रीत, राहणीमा न हे अगदी वेगळेच असते. म्हणजेच किन्नर लोकांचा एक वेगळाच स माज असतो. जसा आपला स माज असतो अगदी त्याप्रमाणेच. त्यांच्या समाजचे हि काही रीती रिवाज असतात. आपला स माज त्यांना तृतीयपंथी असे संबोधतो, मानतो. तसे त्यांचे जीवन जन्मपासून ते मृत्यूपर्यंत न र्कसमा न असते.

आपण पाहिला असाल कि, जर कोणाच्या घरी ल ग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रम असतात तेव्हा किन्नर लोकांना तेथे ना चण्यासाठी आमंत्रित केलेले असते. त्याठिकाणी ते लोक थोडेसे पैसे घेऊन खूप सारे आशीर्वाद देऊन जात असतात. पण त्यांच्याबद्दल आपण कधी जाणून घेतलय का कि, ते कोणत्या ध र्माला मानतात, कोणत्या देवाची पूजा करतात, त्यांच्यातील विशेषता व रिवाज.

आपण कधी किन्नरांची शव यात्रा पाहिलीय का ? नाही…! म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत कि मृ त्यू नंतर सुद्धा त्याचे किती हा ल केले जातात, तसेच किन्नरांच्या मृ त्यूच्या पश्च्यात त्याचावर कशापद्धतीने अं त्यसंस्कार केले जातात किंवा त्यांची शवयात्रा आपण आजतागायत का पाहिलेली नाही याचे रहस्य…किन्नरांचा स्वतःचा असा एक रिवाज असतो.

जेव्हा एखादा किन्नराचा मृ त्यू होतो तेव्हा त्याच शव सगळ्यांपासून लपून ठेवले जाते व रात्रीच्या वेळेसच त्याची शवयात्रा काढली जाते. रात्री शवयात्रा काढण्यामागचे त्यांचे कारण असते कि त्यांची शवयात्रा ही माणसांनी पाहू नये. त्यांची पद्धत आहे कि, त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही माणसाला या शवयात्रे सहभागी होता येत नाही.

म्हणूनच किन्नरांची शव यात्रा रात्रीच व अत्यंत गु प्तरित्या काढली जाते. आपल्या सारख्या माणसाला किन्नरांची शव यात्रा पाहणे अशुभ मा नली जाते. आणखी एक रिवाज असा पण आहे कि, किन्नरच्या शवाचे अं त्यसंस्कार करते वेळी त्या शवाला चप्पल व बुटाने मा रले जाते. असे म्हणतात की यामुळे या जन्मी त्याने केलेल्या पा पाचे प्रायश्चित होते.

तसे पहिले तर किन्नर लोक हिं दू ध र्म मानतात पण त्यांचे द फ न केले जाते. किन्नरांची आणखी एक विशेषतः अशी आहे की, किन्नर स माजात मृ त्यू समयी शोक केला जात नाही. सर्वसाधारण माणसानंप्रमाणे ते र डतसुद्धा नाहीत. हे लोक कोणाचाही मृ त्यू झाला दुःखी होत नाहीत. याउलट ते आनंद साजरा करतात, पैश्याचे वाटप करतात.

त्यांचा अशी समजूत आहे की, मे ल्यानंतर त्या किन्नराला न र्कसमा न असणाऱ्या जी वनातून मुक्ती मिळते. आणि पुढच्या ज न्मी देव त्याला चांगले जी वन देतो. किन्नरांच्या विषयी अनेक गोष्टी बोलल्या जातात. जसे की त्यांच्या ल ग्नाविषयीही बोलले जाते. किन्नरचे आराध्य देव अरावन आहे. व किन्नर हे भगवान अरावनच्या बरोबर वर्षातून एकदा ल ग्न करतात.

पण सामान्य लोकांना हे माहित नसते की हे ल ग्न एक दिवसासाठी असते. किन्नरचे वै वाहिक जी वन हे लग्नाच्या रात्रीच सं पते. कारण त्यांच्यात असे मा नतात भगवान अरावन म्हणजेच आराध्य दैवताचा ल ग्नाच्या रात्रीच मृ त्यू होतो. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *