मूळव्याध म्हंटल कि धड सांगता हि येत नाही, आणि धड सहनही होत नाही अशी अवस्था होते,असो… मंडळी, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना मूळव्याधीचा त्रा स होत असतो, आणि काहींना हा त्रा स इतका असतो कि त्यांना र क्त येणे, कोंब येणे, खा ज येणे अशा प्रकारचें त्रा स उद्भ्वतात. आणि यालाच मूळव्याध असे म्हणतात.
तर आपणास आम्ही येथे सांगू इच्छितो कि मूळव्याधाचे दोन प्रकार आहेत एक कोरडा मूळव्याध आणि दुसरा र क्ती मूळव्याध, होय आणि हा मूळव्याध आपल्याला आत सुद्धा होऊ शकतो आणि बाहेरील भागात सुद्धा होऊ शकतो. आणि मूळव्याध होण्याची तशी बरीच करणे आहेत. जसे कि चुकीचा आहार,अवेळी जेवण, तेलकट, गोड आणि तिखट पदार्थाचे अति प्रमाणात सेवन, अशी बरीच करणे आहेत.
आणि आपल्याला माहित आहे कि मूळव्याधीचा त्रा स हा किती भयंकर असतो. पण आपल्यातील काही लोक त्याकडे दुर्लक्षित करतात, लोक काय म्हणतील, याबद्दल लोकांना कसं सांगायचे, असा विचार करून, पण खास करून महिला या आ जारांकडे दुर्लक्षित करतात, आणि हा त्रा स उग्र रूप धारण करतो आणि आपले बसणे देखील मग अवघड होऊन बसते. आणि अशावेळी डॉ क्ट र ऑ परेशन करण्यास सांगतात.
तर मंडळी यासाठीच आम्ही आपल्याला आज असा एक उपाय सांगणार आहोत, ज्याचा आपण अवलंब केला तर आपला मूळव्याध पूर्णपणे बरा होईल. आपल्याला यामधून १०० टक्के आराम मिळेल, त्यामुळे आपण ऑ परेशन करण्याआधी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा, तुम्हाला अगदी १००% गुण येईल.
मंडळी, चला तर मग पाहुयात मूळव्याध वरील हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय काय लागेल, यासाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, तर यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे जास्वंदाचे पान, पण आपणास सांगू इच्छितो कि हे पान फक्त पांढऱ्या जास्वंदाचेच असावे, तर या प्रकारची आपल्याला साधारण दहा ते बारा पाने लागणार आहेत, तर दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे, गुलबक्षीच्या झाडाचे पाने आणि हे झाड आपल्याला सहज उपलब्ध होते.
याला कळ्या रंगाचे बारकी फळे येतात. याला काही ठिकाणी गुळबास सुधा म्हणतात. तर आता हि पाने पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, त्यासाठी हि पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. म्हणजे त्यावरील सर्व बारीक जी वजं तू, किटानु, वि षाणू म रून जातील आणि नष्ट होतील. यानंतर आपल्याला एक वाटी दूध आणि अगदी थोडेसे पाणी लागणार आहे.
चला तर याचे मिश्रण बनवण्याची कृती पाहुयात:- तर आपल्याला या दोन्ही पानांचा आपल्याला रस काढायचा आहे, जो किमा न पाच ते सहा चमचे असेल, आणि योग्यप्रकारे हा रस काढून एक ग्लास दुधामध्ये मिसळायचा आहे. आपणास सांगू इच्छितो कि ही दोन्ही पाने आपल्या पचनासाठी खूप महत्वाची असतात.
यानंतर आपल्याला त्या दुधामध्ये जिऱ्याची आणि ओव्याची बारीक पूड घालायची आहे, यामुळे आपल्या पोटामध्ये निर्माण होणार गॅ स हा बाहेर निघून जातो आणि आपल्याला त्यापासून आराम मिळतो, आणि त्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे मिक्स करून त्याचे सेवन करायचे आहे, आपणास सांगू इच्छितो कि हा उपाय जर का आपण दहा ते पंधरा दिवस जरी केला…
तर आपला मूळव्याध हा ९५ टक्के बरा झालेला असेल, तसेच हा उपाय करत असताना आपल्याला ही काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे ते म्हणजे हा उपाय करत असताना आपल्याला तिखट पदार्थाचे अजिबात सेवन करायचे नाही आहे. तसेच हा उपाय केल्यानंतर आपल्याला किमान एक तास तरी कोणत्याच पदार्थाचे सेवन करायचे नाही आहे.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा