का रगिल यु द्धाला 22 वर्ष पूर्ण…खरं तर एका मेंढपाळामुळे भारतानं हरलेलं हे यु द्ध जिंकलं होतं…जाणून घ्या नेमकं त्यावेळी काय घडलं होतं ज्यामुळे ?

लाईफ स्टाईल

22 वर्षांपूर्वी म्हणजेच कालच्या दिवशी 26 जुलै 1999 मध्ये भारतानं का रगिल यु द्धात पा किस्तानला चारी मुंढया चित केले होतेमी, आणि त्यामुळेच दरवर्षी 26 जुलै हा दिवस ‘का रगील विजयी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तब्ब्ल दोन महिने चाललेल्या या यु द्धात भारतीय सेनेनं दाखवलेले शौर्य आणि कर्तृत्वाचे प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमा न वाटला पाहिजे.

तसेच 18 हजार फूट उंचीवर ल ढण्यात आलेल्या या यु द्धात देशाचे जवळपास 527 ज वान शही द झाले होते, तर 1300 हून अधिक ज वान ज खमी झाले होते आणि जगाच्या इतिहासात एवढ्या उंचीवर झालेले हे पहिलेच यु द्ध होते, आणि पा किस्तानने 3 मे 1999 रोजी या यु द्धाची सुरूवात केली होती. यादिवशी पा किस्ताननं का रगिलच्या पर्वतांवर 5 हजाराहून अधिक सै न्य पाठवले होते.

ज्याचा प्लॅन पा किस्तानने आधीच करून ठेवला होते आणि त्यानुसार पा किस्तानच्या सै निकांनी अगदी गु प्त पद्धतीनं भा रतात घुसखोरी केली होती. पण पा किस्तानी सै निक भारतात घुसखोरी करत असल्याचं त्यावेळी एका मेंढपाळानं पाहिलं, आणि आपले भाग्यच म्हणावे लागेल कि याची माहिती त्या मेंढपाळानं भारतीय सै न्यांना दिली होती.

तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात पा किस्तानी सै निक आपल्या भारताच्या ह द्दीमध्ये घुसखोरी करत असल्याचा भारतीय सै न्यांना त्याचा थांगपत्ताही नव्हता. पण जेव्हा त्या मेंढपाळानं भारतीय सै निकांना याची माहिती दिली त्यानंतर भारतीय ज वान अगदी सतर्क झाले आणि त्यानंतर लगेच ही माहिती भा रत स रका रला देण्यात आली आणि जेव्हा ही माहिती भा रत स रका रला कळाली तेव्हा भारतीय सै न्यांनी पा किस्तानी सै निकांना रोखण्यासाठी ऑ प रेशन विजयची घोषणा केली.

पण त्यापूर्वी त्या मेंढपाळानं दिलेली माहिती सत्य आहे का? यांचीच शाहनिशा करण्यासाठी भारतीय सै न्याची एक तुकडी पर्वता पलिकडे गेली, आणि तेव्हा पाकिस्तानी सै न्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली तयारी पाहून भारतीय सै न्यांना देखील याचा ध क्का बसला होता. त्यावेळी पा किस्तानी सै निकांनी भारताचा खूप मोठा प्रदेश आपल्या ता ब्यात घेतला होता.

तसेच उपलब्ध माहितीनुसार सियाचिन ग्लेशियरचा प्रदेश ताब्यात घेण्याचा पा किस्तानी सै न्याचा मनसुबा होता. पण एका मेंढपाळानं भारतीय सै न्यांना गु प्त माहिती दिल्यानं पाकिस्तानी सै न्यांचा हा मनसुबा हाणून पा डण्यात आला होता. आणि खरं तेव्हाच खऱ्या अर्थाने ऑ प रेशन विजयची सुरुवात झाली होती, पण आपणांस सांगू इच्छितो कि हे हे ऑ प रेशन वाटतंय तितकं सोपं नक्कीचं नव्हतं.

कारण पा किस्तानचे सै निक हे पर्वताच्या अगदी वरच्या बाजूला होते. तर भारतीय सै न्य खालच्या बाजूला होते. त्यामुळे ल क्ष्य भे दण्यासाठी भारतीय सै निकांना अनेक अ डचणी येत होत्या. पण त्यावेळी भारतीय सै न्यांनी अजिबात हार मानली नाही, आणि सलग दोन महिने ल ढा देत पा किस्तानला चारी मुंड्या चित केलं. अगदी प्रतिकुल परिस्थिती असताना सुद्धा त्यावेळी भारतानं पा किस्तानवर मा त केली होती.

3 मे रोजी यु द्धाची ठि णगी पडल्यानंतर, काही दिवसांनी भारतीय सै न्यांच्या ताब्यात बोफो र्स तो फा आल्या, आणि यानंतर खऱ्या अर्थानं बाजी पलटली. आणि मग काय भारतीय सै न्यानं बोफो र्स तो फांच्या मदतीनं पा किस्तानी बं करला टा र्गे ट केलं. यामुळे पा किस्तानला या प्रति ह ल्ल्यापासून सावरणं अवघड होऊन बसलं आणि 26 जुलै 1999 रोजी भारतानं ह रलेली बाजी पलटवली.

आणि भारतानं पा किस्तानला तब्ब्ल तिसऱ्यांदा धुळ चारली. आणि याच दिवसाची आठवण म्हणून २६ जुलै हा ‘का रगील विजयी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *