आपण अनेकदा पाहिले असेल कि आपल्या घरी होणाऱ्या अनेक धा र्मि क कार्यामध्ये, एखाद्या सण-समारंभ, किंवा जत्रेमध्ये म हिलांच्या अंगात येत तसेच अनेकदा पुरुषांच्यापण अंगात येते. आणि आपण मानतो कि त्या व्यक्तीच्या शरीरात खरंच एखादा देव किंवा देवी आली आहे, आणि आपल्या घरातील अनेक मंडळी मग त्या व्यक्तीला आपल्या स मस्या बोलून त्यावर निराकरण विचारात असतात.
पण खरंच त्या व्यक्तीच्या अं गात देवी किंवा देव आलेला असतो कि त्या व्यक्तीला कोणता मा नसि क आ जा र असतो, तर आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत कि त्या अंगात आलेल्या व्यक्ती सोबत नेमकं घडत तरी काय, आपण अनेकदा पहिले असेल कि अंगात आलेली व्यक्ती ही एका लयीमध्ये हात व पायांची हालचाल करत घुमायला सुरवात करते.
आणि ही क्रिया काही काळ तशीच चालत असते, आणि बहुतांश वेळा ज्यांच्या अं गात येतं त्या स्त्रिया असतात. पण त्याच्या अंगात येते तरी काय ? तर आपणास सांगू इच्छितो कि अनके म हिला या ता ण त णावाखाली जगत असतात. आपण स मा जामध्ये स्त्रियांना दिलेले दुय्यम स्थान, तसेच स्त्रीकडे स माजाचा बघण्याचा दृष्टिकोन ती दयाळू, प्रेमळ, स हनशील असावी हे तिच्यावर लहानपणापासून बिं बवलेले असते.
तसेच तिच्या म नामध्ये निर्माण होणाऱ्या भावना, विचार हे मोकळेपणाने बोलले जात नाहीत. कितीही त्रा स झाला तरी त्याविषयी बोलायचे नाही असे लहानपणापासून तिच्यावर संस्कार केले असतात, त्यामुळे बऱ्याच म हिलांना अ न्या य, निमूटपणे सह न करावा लागत असतो, अशा पद्धतीने महिला जगत असतात. हे सह न करत असताना तिला कुठे व्यक्त होता आलं नाही तर यामध्ये तिची घु सम ट होते. यामुळे प्रचंड ता णां ना तिला सामोरं जावं लागतं.
आता उदाहरणार्थ जर एखाद्या फुग्यामध्ये आपण खूप हवा भरली तर तो फुगा नक्कीच फु ट तो, तसेच आपल्या म नाचे पण सेम असेच असते. त्यामुळे जर का आपल्या म नातील भावना, विचार याना वेळीच वाट नाही मिळाली तर म नाची अव स्था हवा भरलेल्या फुग्यासारखी होते. आणि तेव्हाच एखाद्या स्त्रीमध्ये म नात साठलेले भावना विचार यांना वाट करून देण्यासाठी अं गात यायला सुरुवात होते
खरं सांगायचे झाले तर अं गात येणे हा एक सौम्य प्रकारचा मा न सिक आ जार आहे. त्याला “न्यु रॉ सीस” म्हणतात. या अंगात येण्याचेही दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे अं गात येण्याचे ढों ग. हे अंगात येणे म्हणजे अंगात “आणलेले” असते. येथे अंगात येणे हा धं द्याचा भाग असतो.
अशा अंगात आलेल्या व्यक्ती जी मागणी करेल पुरवली जाते, ज्या सूचना करेल त्या पाळल्या जातात व त्यातुन त्या व्यक्तीला आपला किंवा आपल्या माणसांचा स्वार्थ सहजपणे साधता येतो. दुसऱ्या प्रकारचे अंगात येणे म्हणजे पारंपारिक वर्तन. विशिष्ठ वेळी, विशिष्ठ ठिकाणी अं गात येणे. पौर्णिमेच्या दिवशी, नदीकाठच्या देवळात, गावच्या जत्रेच्या दिवशी, त्याचा हा परिणाम असतो.
पण आपणास सांगू इच्छितो कि अंगात येणे म्हणजे म नामध्ये विचार, भावना, ता णतणा व साठलेले असल्यामुळे ही क्रिया घडते याबद्दल इतरांना व स्वतः त्या व्यक्तीला सुद्धा जाणीव नसते. स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी म नाने केलेली ही कृती असते. कों डमा रा सह न करण्याची इच्छा सं पल्यावर अबोध म न ही क्रिया घडवते.
अंगात येणं हा मा न सिक आ जार असल्यामुळे ता णत णावा मधून याची सुरवात होते त्यांना त्यावर उ पचा र करण्यासाठी म नो वि कार त ज्ज्ञांच्या उ पचा राची गरज असते, उ पचा र घेतल्यावर हा आ जार बरा होतो. अंगात येण्यामुळे त्या व्यक्तीच्या शा रि रीक व मा नसि क आ रो ग्यावर परिणाम होत असतो.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.