का या जगात ब्रम्हदेवांचे एक सुद्धा मंदिर नाही आहे…कारण ब्रह्मदेवांनी आपल्या पत्नीच्या माघारी केली होती एक गोष्ट…आणि म्हणूनच

धार्मिक

आपल्याला माहित आहे कि हिं दु ध र्म शास्त्राच्या नुसार या आपल्या सृष्टीची निर्मिती ही 3 देवांनी केली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने ब्रम्हा, भगवान विष्णू आणि महेश याचा समावेश आहे. पण याचं सृष्टीचे निर्माते असलेल्या भगवान ब्रम्हदेव यांचे या ज गात काहीच मंदिरे आहेत जी फक्त हाताच्या बोटांवर मोजण्या इतकीच आहेत, हे एक खूप मोठे सत्य आहे.

जे आपल्यातील बऱ्याच लोकांना माहित नसेल, आणि आज आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत. या जगातील प्रत्येक प्राणी, मनुष्य या सर्वांना ब्रह्मा यांनी निर्माण केले आहे आणि हे आपण अनेक ठिकाणी ऐकले किंवा वाचले सुद्धा असेल, पण आपण कधी हा विचार केला आहे का की ब्रह्मा, म्हणजेच या विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्मदेवाचे पूजन का केले जात नाही.

आणि संपूर्ण जगात सुद्धा ब्रह्माची मोजकीच मंदिरे आहेत, त्यापैकी राजस्थानमधील पुष्कर येथील ब्रह्मा मंदिर हे सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच आपणास माहित असेल कि याच ब्रह्मदेवाकडून वेदग्रं थाचा प्रसार झाला. तसेच त्याच्या 4 चेहऱ्यामध्ये 4 वेद आहेत. पण खूप कमी लोक त्याची भक्ती, पूजा अर्चा करत असतात.

पण यामागे सुद्धा काही कारणे आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत, एकदा ब्रह्मदेवाला एक यज्ञ करायचा होता, आणि हा य ज्ञ या सृष्टी मधील सर्व लोकांच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी होता आणि तेव्हा ब्रम्ह देवांनी आपल्या हातातील एक कमळ पृथ्वीवर टा कले की जे यज्ञ करण्यासाठी योग्य जागा निश्चित करू शकेल आणि ते कमळ जिथे पडले ते म्हणजे आजचे राजस्थान आणि आपणास सांगू इच्छितो कि जेथे ते कमळ पडले तिथे एक तलाव निर्माण झाला.

तेव्हा तेच ठिकाण ब्रह्मदेवांनी य ज्ञासाठी योग्य निश्चित केले. पण या होणाऱ्या मोठ्या य ज्ञाच्या ठिकाणी ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री ही वेळेवर जाऊ शकली नाही. आणि हा भला मोठा य ज्ञ पूर्ण करण्यासाठी एका स्त्रीची आवश्यकता होती आणि तेव्हा य ज्ञाची वेळ सुद्धा निघून जात होती, आणि त्यावेळी हा य ज्ञ वेळेवर करणे आवश्यक होते.

अशावेळी ब्रह्मदेवाने एका स्थानिक स्त्रीबरोबर ल ग्न करून ते दोघे या य ज्ञाला बसले. मात्र य ज्ञ सुरू झाल्यावर काही वेळेतच ब्रह्मदेवाची ध र्म प त्नी सावित्री तिथे पोहचली. आणि तेव्हा तिला आपल्या ठिकाणी प रस्त्री ला पाहून खूप रा ग आला आणि तिने रा गाच्या भरात ब्रह्मदेवांना तुमची या भू तलावर कधीच पुजा केली जाणार नाही असा शा प दिला.

आणि जोपर्यंत या पृथ्वीवर जी व सृष्टी आहे तो पर्यंत कोणतीच व्यक्ती ब्रह्मदेवांची पुजा करणार नाही किंवा आठवण सुद्धा काढणार नाही आणि तेव्हा हा तिचा रा ग पाहून सर्व देवीदेवता भ यभी त झाले आणि सर्वांनी देवी सावित्रीला विनंती केली की तिने ब्रह्मदेवारील शा प परत घ्यावा, तेव्हा देवी सावित्रीने रा ग शांत झाल्यावर सांगितले की फक्त या पुजेच्या ठिकाणी ब्रम्हादेवाची पुजा केली जाईल आणि इथे त्यांचे एक मंदिर होईल.

आणि म्हणून फक्त राजस्थान मधील पुष्कर या ठिकाणी ब्रम्हदेवांची पूजा केली जाते आणि इथे त्यांचे एकमेव मंदिर आहे. देवी सावित्रीचा रा ग शांत झाल्यावर माता सावित्री शेजारच्या एका पर्वतावर जाऊन तपश्चर्येला बसली आणि आजच्या काळात ही देवी सावित्री या पर्वतात स्थित आहेत आणि आपल्या भ क्तांचे कल्याण करतात. असा उल्लेख अनेक हिं दु ध र्म ग्रं थात आहे.

तिथे जाऊन वि वा हित म हिला आपल्या समृद्धी संसार सुखाची प्रार्थना करतात. ब्रम्हादेवाचे पुष्कर येथील हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि राजस्थानला जाणारे सर्व हिं दू लोक या मंदिराचे आणि तेथील तलावाचे दर्शन घेऊन जातात. या कारणामुळे शा पामुळे ब्रम्हदेवाचे मंदिर कोठेही नाही. तसेच त्यानं कुठेच व कुठल्याच पुजेत मा न दिला जात नाही व पूजन केले जात नाही.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *