का आणि कधी एखाद्या व्यक्तीला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते…तसेच व्हेंटिलेटरवर ठेवल्यावर त्या व्यक्तीसोबत काय घडते…जाणून घ्या ही सर्वात महत्वाची गोष्ट

आरोग्य

आपल्याला माहित आहे कि को रोनाच्या दुसऱ्या ला टेने संपूर्ण देशभरात चांगलाच धु माकूळ घातला आहे. आज को रोनाने एक गं भीर रूप धारण केलं आहे. पण या सर्वांमध्ये रोजच्या वाढत्या रु ग्ण संख्येबरोबरच चर्चा कानावर येते आहे ती म्हणजे व्हेंटिलेटर, रे मडेसिवीर आणि ऑक्सीजनची. आज अगदी नेत्यांपासून ते सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांच्याच तोंडी हे तीनच शब्द आहेत पण आज आपण व्हेंटिलेटर बद्दल जाणून घेणार आहोत.

का या काळात अनेक रु ग्नांना व्हेंटिलेटरची गरज भासत आहे, तसेच कोणत्या स्थितीमध्ये रु ग्नांला व्हेंटिलेटरची गरज या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. आजच्या या काळात आ जा रामुळे ग्र स्त असलेल्या लोकांसाठी व्हेंटिलेटरची भा सत आहे, पण हाती आलेल्या वृत्तानुसार  जवळपास ८० टक्के रु ग्ण हे विना व्हेंटिलेटर शिवाय बरे होत आहेत.

पण राहिलेले वीस टक्के लोकांची संख्या काय कमी नाही आहे, आणि त्यांना व्हेंटिलेटरची गरज भा सत आहे, चला तर मग जाणून घेऊया कि नक्की व्हेंटिलेटर काय आणि कसे काम करते आणि का ते इतके अत्यावश्यक आहे. आपणास कदाचित माहित असेल कि व्हेंटिलेटर हे आपला श्वा सोच्छवास सुरळीत करण्याचं काम करतं. बऱ्याच वेळा अनेक आ जारामध्ये रु ग्नांच्या निलेकेला किंवा फु फ्फुसाला इ जा होतात ज्यामुळे त्या रु ग्णाला श्वास घेण्यास त्रा स होतो.

आपण पाहिले असेल कि अनेक आ जारामध्ये ही परिस्थिती उध्दभवते आणि मग तेव्हा त्या रु ग्णाला व्हेटिलेटरची गरज भासते. तसेच जेव्हा कधी सुद्धा एखाद्या व्यक्तींला आ जार होतो तेव्हा आपल्या शरीरातील रो गप्र’तिका’रक शक्तीकडून शरीरातील र क्तवाहि न्यांचं प्रसरण केलं जातं आणि जास्तीत जास्त रो गप्र’तिका’रक पेशी पाठवल्या जातात. पण याचा दु ष्परिणाम असा होतो कि आपल्या फु फ्फुसामध्ये स्त्रा’व जमा होतो.

आणि अशावेळी मग आपल्याला श्वा स घेण्यास त्रा स होतो, आणि अशावेळी आपल्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण पूर्णपणे कमी होते. अशा गं भीर परिस्थितीमध्ये त्या रु ग्णाला व्हेंटिलेटरमधून ऑक्सिजनचा पुरवठा हा केला जातो. पण या व्हेटिलेटरच कामयेथे येतेचं थांबत नाही. त्यानंतर एखादया रु ग्णाला पुरवल्या जाणाऱ्या ऑक्सिजनमध्ये उ ष्णतेचं प्रमाण तसेच असणारी आर्द्रता ही रु ग्णाच्या शरीराशी जुळेल अशी ठेवली जाते.

आणि त्यासाठी म्हणून डॉ क्ट र रु ग्णानाच्या श्व सन स्नायूंना सैल ठेवण्यासाठी औ षधं सुद्धा देतात. अनेक आ जारामध्ये अशी परिस्थिती उद्धभवते ज्यामुळे अनेक लोकांना नैसर्गिकपणे श्वा स घेता येत नाही. तेव्हा व्हेंटिलेटर हा एकमेव पर्याय डॉ क्ट रासमोर उरतो, पण हे सगळं इतक्यावरच थांबत नाही तर अनेक केसेसमध्ये जर का व्हेंटिलेटरच्या काही तांत्रिक बाबी नीट नसतील तर त्या रु ग्णाच्या जी वाला धो का सुद्धा निर्माण होतो.

तसेच आपल्या माहितीसाठी आम्ही आपणांस सांगू इच्छितो कि आजच्या या जागतिक म हामा रीच्या वेळी जगाला व्हेंटिलेटरची सर्वाधिक क मत रता भा सत आहे. पण जर आपण भारतापुरतं बोलायचं झालं तर केवळ २५,००० ते ४२,००० व्हेंटिलेटरची सध्या आपल्याकडे उपलब्धता आहे. तसेच आजची सध्याची परिस्थिती बघता भारताला जवळपास ८ लाख व्हेंटिलेटर्सची गरज आहे.

पण आपल्या सर्व भारतवासीयांसाठी चांगली बातमी म्हणजे आज युद्धपातळीवर व्हेंटिलेटर्स तयार करण्याचं काम अगदी मोठ्या प्रमाणत चालू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच ही क मत रता भरून निघेल अशी आशा आपण करू या तसेच आपल्याला सुद्धा आमची विनंती आहे कि आपण सुद्धा आपली आणि आपल्या प्रियजनांची योग्य काळजी घ्या आणि या लढ्यात पूर्णपणे सहकार्य करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *