आपल्या प्रत्येकाला माहित आहे कि झाडे ही आज मानवाच्या अस्तित्वासाठी किती महत्वाची आहेत आणि आज हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही. कारण झाडे आपल्याला ऑ क्सीजन, फळं, फुलं देतात, तसेच झाडाच्या खोडापासून सुद्धा बरेच फा य दे आहेत, एकंदरच झाडं हा मानवी जी वनाचा अविभाज्य घटक आहेच आणि आपण हे सर्वकाही शाळेत असल्यापासून शिकत आलो आहे. एकंदरच झाडे ही मानवी जी वनाचा अविभाज्य घटक आहे.
पण आपल्याला माहित आहे का कि वास्तू शास्त्रानुसार काही झाडे माता लक्ष्मीला प्रिय असतात, ज्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि त्यामुळेच आपण आपल्या घरात सुख समृद्धी अनुभवू शकता. पण आपणास सांगू इच्छितो कि जर तुम्ही ही तीन झाडे चुकूनही आपल्या घराजवळ लावली तर तुमची ब रबादी नक्की आहे.
त्यामुळे तुम्ही चुकूनही या झाडांचा समावेश तुमच्या अंगणात किंवा घराच्या आजूबाजूला करू नका. कारण यामुळे आलेली किंवा असलेली लक्ष्मी उ लट्या पावलांनी परत जाईल जर तुम्ही ही तीन झाडे तुमच्या घरी लावली. तसेच काही झाडे ही माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय असतात जस की मनी प्लांट, केळीचे रोपटे, तुळस अशी झाड लावल्याने घरात ऐश्वर्य, स मृद्धी नांदते.
परंतु वास्तुशास्त्रानुसार काही अशी झाडे आहेत जी लावली तर घरात अलक्ष्मी वास करते. कितीही पैसे आले तरी ग रिबी, दा रिद्र्य आपल्या घरातून काही केल्या अजिबात हटत नाही. कारण ही तीन झाडे तुमच्या घरात न कारात्मकता आणतात आणि त्यामुळे मोठा अ नर्थ घडू शकतो. आपणास सांगू इच्छितो कि काही झाडे अशी आहेत जे भू तांचे तसेच प्रे ताचे रात्रीचे निवासस्थान असतात.
ज्यावर त्यांचा मोठ्या प्रमाणत प्र भाव असतो. आपण अशी अनेक झाडे पाहिली असतील जी कितीही पाणी घातले तरी सुकलेली असतात कारण अशा झाडावर वा ईट श क्तीचा प्र भाव असतो. त्यामुळे जर आपल्या शेजारी अशी झाडे असतील तर दु ष्ट श क्ती तुमच्या घरात, तसेच आजूबाजूला राहू शकते. त्यामुळे चिंचेचं झाड जर तुमच्या अंगणात किंवा घरासमोर असेल तर त्वरित ते काढून टाका. चिंच ही तोंडाला पाणी आणते पण घरासमोर असणारं चिंचेचं झाड मात्र तोंडचं पाणी पळवून नेऊ शकते.
चिंचेचं झाड म्हणजे शास्त्रांनुसार तिथे रात्री भु तांचा वा स असतो, रेलचेल असते, त्यामुळे तुमच्या घराची प्र गती कधीही होत नाही. तसेच ना गफ णीचे झाड हे तर वाळवंटात आढळते पण हल्ली फॅशन म्हणून हे झाड लावण्याची पद्धत आली आहे. परंतु अंगणात जर का हे झाड असेल तर घरातली माणसं तुरळक कारणांनी भां डतात, वा द होतात, तसेच आपल्या घरात दु र्घटनेचे प्रमाण वाढते सतत आपल्या घरात वा ईट गोष्टी घडायला लागतात.
सर्वकाही विनाकारण घडू लागते परिणामी सगळं निष्फळ ठरून आपली प्रगती होत नाही. म्हणून ना गफ णीचे झाड चुकूनही तुम्ही लावू नका. तसेच चिंचेप्रमाणे हे झाड सुद्धा अ शांती, न कारात्मकता, अ मंगल, दु ष्ट श क्ती घरी घेऊन येते आणि ते म्हणजे बो राचे झाड. हे झाड देखील आपण घरी लावल्यास तिथेही दु ष्ट भु ता प्रे तांचा सातत्याने वावर असतो.
यामुळे आपल्या घरातील माणस आ जारी पडतात, नाहक खर्च होऊन पैशांचा ताळमेळ राहत नाही. आपण कमावलेल्या पैशाची कधीही बचत होत नाही. अपघात होऊन माणसे सदैव मा नसिकरित्या त्र स्त राहतात. म्हणून तुम्ही चुकूनही बोराचे झाड लावू नका. वरील सांगितल्याप्रमाणे ही तीन झाड विनाकारण तुमचं चालू असलेलं प्रगतीच चक्र थां बवू शकतात म्हणून चुकूनही ही तीन झाडे घरी व घरच्या परिसरात लावू नका.
पण आपल्या पुरातन ग्रं थातून कोणती झाडे कोणत्या दिशेस लावावी व त्यातून मिळणारे शुभ फल व कोणत्या दिशेला लावल्यास त्यातून निर्माण होणारा त्रा स याची सर्व माहिती दिलेली आहे. त्यानुसार घराजवळ बेल, डाळिंब, नागकेसर, फणस, नारळ नेहमी शुभफल देतात. बिल्व पत्रातील सुगंधामुळे आसमंत स्वच्छ होते. नागकेसराचा सुवास हवेतील दु र्गंधी कमी करतो. फणस, डाळिंबाची फळे आरोग्यदायी असतात. वास्तुवृक्षांच्या दिशा ठरविताना प्रथम पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या चार महत्त्वाच्या दिशा लक्षात घेणे आवश्यक आहे.