काळवंडलेल्या त्वचेमुळे जोडीदारांसमोर शर्म वाटते?…तर करा फक्त हे सोपे घरगुती उपाय…काही वेळातच आपली त्वचा हिऱ्यासारखी चमकेल

लाईफ स्टाईल

आज आपल्यातील अनेक लोकांमध्ये ही स मस्या आहे कि त्याचे अं डर आर्म्स अनेक कारणांमुळे काळे पडलेले असतात, आणि बहुतांश करून ही स मस्या अनेक महिलांमध्ये दिसून येते, अशावेळी मग अनेक महिला या स्ली व्हलेस कपडे परिधान करणं टाळतात. तसेच यामुळे अनेक म हिलांना स्टायलिश कपडे परिधान करणे अवघड जाते.

पण आज आम्ही आपल्यासाठी अं डर आर्मपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, आणि यासाठी आपल्याला अधिक क ष्ट करण्याची सुद्धा गरज नाही आहे, आपण काही घरगुती उपायांमुळे का खेतील काळेपणा तसेच आपल्या मां ड्यामध्ये निर्माण झालेला काळेपणा दूर करू शकतो. तसेच या स मस्येमुळे केवळ महिलाच नाही तर पुरुष देखील त्र स्त असतात. चला तर मग जाणून घेऊया यावरील घरगुती उपाय.

अं डरआर्म्स काळवंडण्यामागील कारणे:- तर प्रथम आपण यामागची कारणे जाणून घेऊया, तर आपल्यातील अनेक महिला तसेच पुरुष आपल्या अं डर आर्म मधील तसेच खा जगी भा गातील केस काढण्यासाठी हे अर रि मू व्हल क्री म वापरतात, आणि त्याच्या सा ईड इफे क्टमुळे सुद्धा अनेक लोकांमध्ये ही स मस्या निर्माण होते.

तसेच अनेक महिला तसेच पुरुष रेझ रनं काखेतील तसेच खा जगी भा गातील के स काढतात, यामुळे देखील आपल्याला या स मस्यांचा सा मना करावा लागतो, त्यामुळे आपण येथे रे झर ऐवजी व्हॅ क्सिं गचा पर्याय स्वीकारावा. या प्रक्रियेत केस मुळापासून काढले जातात. तसंच त्वचेवरील मृ त पेशी काढण्यासही मदत मिळते.

तसेच आपणास सांगू इच्छितो कि आपण अति घ ट्ट कपडे घालणे टाळावे, तसेच ज्या लोकांना जास्त घा म येत असेल तर त्या लोकांनी तो भाग वेळच्या वेळ धुवावा, तसेच अनेक लोकांमध्ये हा र्मो नल असंतुलनामुळे देखील ही स मस्या निर्माण होते, तर आपण जे परफ्युम वापरतो त्यामुळे देखील आपली त्या भा गातील त्वचा काळी पडते, यामुळे परफ्युमचा काखेत मा रा करू नये.

उपाय:- हळद:- आपल्याला माहित असेल कि आयुर्वदामध्ये हजारो वर्षांपासून हळदीचा उपयोग हा त्वचेच्या उज ळपणासाठी केला जातो, यामध्ये असलेल्या त्वचेवरील डाग कमी होऊन रंग उज ळण्यास मदत मिळते. त्यामुळे आपण आपल्या खाजगी भागातील त्वचा तसेच अंडर आर्म काळे पणा घालवण्यासाठी तुम्ही दूध आणि हळदीचा वापर करू शकता. दुधामध्ये लॅ क्टिक अ‍ॅ सिड असते. ज्यामुळे अंडरआर्मचा काळेपणा दूर होण्यास मदत मिळते.

तर या उपायांसाठी आपल्याला एक चमचा हळद, एक चमचा दूध आणि मध एकत्र करा आणि १५ मिनिटांसाठी ही पेस्ट का खेवर लावून ठेवा आणि ही पेस्ट सु कल्यानंतर त्वचा कोमट पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्या. तर हा उपाय आपल्याला आ ठवड्यातून किमान तीन वेळा तरी करायचा आहे.

कोरफड:- आपणांस कदाचित माहित असेल कि अँ टी-बॅ क्टेरिअलचे गुणध र्म आहेत. ज्यामुळे त्वचेवर खा ज सुटणे आणि ज ळज ळ होणे यांसारखी स मस्या कमी होण्यास मदत मिळते. तसेच आपल्या त्वचेवरील काळेपणा कमी करण्यासाठी देखील मदत होते, तर या उपायांसाठी आपल्याला कोरफडीचा गर काढून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि ही पेस्ट आपल्याला आपल्या काळवंडलेल्या भागामध्ये लावायची आहे. आणि मग आपण थोड्या वेळानं साध्या पाण्याने त्वचा स्वच्छ धुऊन घ्या.

मुलतानी माती:- आपल्यातील अनेक लोक आज मुलतानी मातीचा आणि हेअर पॅ क म्हणून वापर करतात, तर या मातीमध्ये त्वचेच्या छि द्रांमधील दु र्गंध कमी करून आपली त्वचा उज ळ करण्याचे गुणध र्म मुलतानी मातीमध्ये आहेत. यामुळे मृ त पेशींची स मस्या देखील कमी होते आणि त्वचा नैसर्गिकरित्या ए क्सफो लिएट होऊन अंडरआर्मचा काळेपणा दूर होण्यास मदत मिळते.

बटाटा:- तर आपल्या काळवंडलेल्या त्वचेपासून मुक्तता मिळवण्यासाठी बटाटा हा रामबाण उ पाय आहे. यामध्ये नैसर्गिक ब्ली चिंग एजंट आहेत. जे त्वचेवरील काळे डाग कमी करतात. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला बटाटा सोलून घ्यायचा आहे, यानंतर त्याचा रस काढून त्यामध्ये आपल्याला दही तसेच मध मिसळून ही पेस्ट आपल्याला आपल्या काळवंडलेल्या भागात लावायची आहे. तर या उपायामुळे आपल्याला काही दिवसांतच परिणाम मिळतील.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *