काय सांगता! लसीकरण केल्यानंतर आता आपण सुद्धा जिंकू शकता ५ हजार रुपये, फक्त आपल्याला करावे लागणार हे छोटेसे काम…

आरोग्य

आपल्याला माहित आहे कि को रो नाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात चांगलाच धु माकूळ घातला आहे. आज को रो नाने एक गं भीर रूप धारण केलं आहे. आणि आपल्याला माहित आहे कि जर का आपल्याला को रोना पासून वाचायचे असेल तर ल सीकरण करणे किती महत्वाचे आहे. तसेच या ल सीकरणाचा कालावधी हा दोन टप्यात आहे, आणि आजपर्यंत अनेक लोकांनी पहिला डो स हा घेतला आहे.

पण अजून सुद्धा भारतात ल सी उपलब्ध नसल्याचे आपल्याला दिसून येत आहे, त्यामुळेच आजून बऱ्याच लोकांना या ल सीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तर काही देशामध्ये ल सीकरण पूर्ण झाल्यनंतर मा स्कवरचे नि र्बंध हटवण्यात आले आहेत. तसेच भारतामध्ये १ मार्च पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे आणि तेव्हापासून अनेक लोकांनी ल स घेतल्यानंतर फोटो काढून आपल्या स्टेटसला ठेवले होते.

परंतु आता भा रत स रका रने या लसीकरणाला गती मिळावी म्हणून तब्बल ५००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. फक्त यासाठी आपल्याला एक छोटे काम करावे लागणार आहे. आपण ल स घेतानाचा फोटो फक्त शे अ र केला तर आपण सुद्धा याचे मा नकरी बनू शकता. तसेच हे बक्षीस महिन्यातून ३०० लोकांना देण्यात येणार आहे. यासाठी आपण ल स घेतानाचा जो फोटो काढला आहे त्याला फक्त एका ठिकाणी शे अ र करायचा आहे.

या प्रकारे आपण सुद्धा जिकूं शकता पाच हजार रुपये:- यासाठी आपल्याला भारत सरकारच्या My Gov नावाच्या सा ईटवर जावे लागेल. आणि तिथे गेल्यानंतर https://aut.mygov.in/use/login?des tination=oauth2/ authorize यावर जाऊन आधी स्वतःला तिथे रजि स्टर्ड करावे लागेल. आणि रजि स्टर्ड केल्यावर फक्त आपल्याला आपला फोटो तेथे टा कायचा आहे.

दर महिन्याला ३०० लोक जि कूं शकतात ५००० रुपये:- आपण या मोहिमेअं तर्गत ५ हजार रुपये जिंकून आपण आपल्या नातेवा ईकांना प्रोत्साहित करू शकता. तसेच या महिमेमध्ये आपण एकाचवेळी एकाच व्यक्तीचा फोटो अ पलो ड करू शकता. तसेच जर आपल्याला पाच हजार जिंकायचे असतील तर यासाठी आपल्याला एक छानसा तसेच लोकांना प्रो त्साहित करण्यासाठी एक छान कॅ प्शन द्यावा लागणार आहे.

कारण आपले हे फोटो भा रत स रका रच्या लसीकरणाच्या जाहिरातीमध्ये तसेच अनेक सा ईटवर दिसणार आहे त्यामुळे या कॅ प्शनला खुप महत्व आहे, कारण ५००० जिकंण्यासोबतच आपण लोकांची ज नजागृती देखील करणार आहात. त्यामुळे आपल्याहातून एक चांगले स माजका र्य देखील घडणार आहे. त्यामुळे आपण सुद्धा या ल सीकरणामध्ये भाग घ्या आणि आपल्या प्रियजनांना सुद्धा लस घेण्यासाठी प्रोत्साहित करा.

जेणेकरून आपला संपूर्ण भारत देश को रो ना मुक्त होऊन पूर्व पदावर येईल आणि आपण पुन्हा एक सामान्य जी वन जगण्यास कटिबद्ध असो. तसेच आपणांस माहित असेल कि इस्त्रायल हा जगातील पहिला को रो ना मुक्त देश ठरला आहे. कारण तेथील सर्व लोकांचे ल सीकरण पूर्ण झाले आहे, त्यामुळे तेथील एक सुद्धा व्यक्ती हा को रो नाच्या विळख्यात येत नाही आहे.

ल स घेण्यासाठी असं करा अ प्लाय:-ल सीकरण घेणयासाठी http://cowin.gov.in वे बसा ईटवर अडव्हान्स अपॉंईंट घेऊ शकता आणि ऑन सा ईट रजिस्ट्रेशन पण आपण करू शकतो. त्याशिवाय आपण COWIN पो र्टल आणि आ रो ग्य सेतू अँपवर पण रजिस्ट्रेशन किंवा अपॉइंटमेंट बुक करू शकता.

तसेच आता १ मे पासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना ल स मिळणार आहे. त्यामुळे आपल्या सर्व कुटुंबातील या सदस्यांनी ल सीकरणाच्या या महिमेमध्ये सहभागी व्हा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा ल स घेण्यास प्रोत्साहित होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *