प्रेम म्हणजे प्रेम असतं, ज्याचं त्याचं काही औरच असतं हे आपण ऐकलं असेलच आणि आजकाल सगळीकडेच प्रे माचे फंडे ऐकायला व पाहायला मिळतात. आज मुले मुली कॉलेजमध्ये गेले की, त्यांच्या अं गात वेगळेच विश्व संचारलेले असते. अशावेळी त्यांचे अभ्यासावर लक्ष कमी आणि प्रेमाच्या जाळ्यात अनेक मुले-मुली अडकली जातात. परंतु हेच जर त्याचं प्रे म अतूट आणि म रे पर्यंत असेल तर त्याला काहीसा अर्थ आहे.
पण आजकाल फक्त आणि फक्त श रीर सु खासाठी केलेल्या प्रेमाच्या गोष्टीचं आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळत असतील, पण हे पण सत्य आहे कि निस्वार्थपणे केलेले प्रेम हे शेवटपर्यंत टिकून राहते, पण आज तो जमाना गेला, आजच्या या आधुनिक प्रे मामध्ये काही निराळ्याच गोष्टी पहायला मिळतात आणि आज आपण अशाच एका हृ दयस्पर्शी प्रे माची कहानी आज आपण पाहणार आहोत.
तर एकदा काय ग ? तुझी छा ती एवढी ढिली कशी काय पडली? अशा प्रश्न आईने एकदम विचारला, चुकलंच तिचं आज तिने आ ईसमोर कपडे बदलली! पण काहीतरी कारण काढत तिने उत्तर देणे टा ळले, पण पुन्हा काही दिवसांनी अंघोळ करताना म्हणजेच आपल्या मुलींच्या पाठीला साबण लावताना आईने पाहिलं आणि परत तोच प्रश्न केला.
आणि म्हणाली लग्नाआधी तुझी छा ती एवढी ढिली काही काय पडली आणि ल ग्नाआधी असं असणं चांगलं नसतं मुलींसाठी! पण ती काही न बोलता शांतच बसली. तसेच क्लासला जाताना, आल्यावर तिला 100 प्रश्न विचारायची, कॉलेज वरून येताना कित्येक फोन करायची, शेवटी आईचे काळजी ते, तरुण पोर बाहेर असल्यावर तिच्या जी वाला थारा नसतोच.
तर तिने त्याला कित्येकदा सांगितलं की, त्या ठिकाणी जास्त हात नको लावत जाऊ, पण त्याला काय माहिती आईच्या प्रश्नांना सामोरं तिला जावे लागते. पण तो काही ऐकायचा नाही आणि मधल्या मधे तीचंच म रण. खूप प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर, रोज तासनतास फोन वरती बोलायचे, खूप गप्पा मारायचे, तळ्यावर फिरायला जायचे, तसेच तिचे कॉलेज सुटलं की तिला सोडण्यासाठी गेटवरती गाडी हजरच असायची.
तसेच तो कधी कानातले गिफ्ट द्यायचा तर कधी आणखीन काही, तर कधी पिक्चर पाहायला घेऊन जायचा, प्रचंड प्रमाणत तो तिच्यावर खर्च करायचा, पण असेच दिवस पुढे सरले, त्याचं प्रेम दृढ होत गेलं, गप्पा भेटी होतंच राहिल्या, तसेच काही कारणांनी तिच्या डोळ्यात पाणी आलं की त्यालाही भरून यायचं, तो सुद्धा बिचारा शक्य तितके सर्व करायचा तिच्यासाठी..
तिच्या मनात त्यानं एक जागा केलीच होती, तसेच तिने देखील इतर दुसऱ्या मुलाचा विचार कधी केला नाही, याच्याशीच लग्न करायचं तिनं ठरवलं होतं. तसेच त्या गोष्टीसाठी ती आधी तयार नव्हती. पण नंतर त्या गोष्टीसाठी म्हणजेच शा रीरिक जवळीक करण्यासाठी तयार झाली, तसेच तो तिला गोळ्या, महागडी गिफ्ट, पाहिजे ते आणून द्याचा, आणि ती सुद्धा आनंदाने खायची.
अनेक दिवस त्यांनी एकांतात दिवस घालवले जे काही करणे योग्य नव्हते ते सुद्धा त्या दोघांनी करून घेतले, पण काही दिवसांनी तिला त्याच्यातील बदल थोडा जाणवू लागला, आधी सारखं परत परत भेटणं त्याला होत नव्हतं, कधी श रीराची आठवण आली की तो तिला बोलावून घ्यायचा, तिच्या मनाची मा त्र घालमेल व्हायची, दुसऱ्या पु रुषाचा विचार जरी केला तरी घाम फु टायचा तिला.
तो ओ लावा क्षणाचा जरी असला तरी त्यातील आठवणी जि वंत करायच्या तिला. त्याने शुभ्र आठवणींचा सडाच घातला होता तिच्या आयुष्याच्या अंगणात. त्या शुभ्र आठवणी तिला काही वेळेस आनंद द्यायच्या पण काही वेळी विरहाच्या वे दना देऊन निघून जायचा ! जेव्हा श रीर हवं असतं तेव्हा त्याला माझी आठवण येते आणि तेव्हा मला फोन करून बोलावतो.
तसेच त्या गोष्टीवरून भां डणं झाली तर जा ल ग्न करत नाही असं म्हणतो. पण त्याला कळत कसं नाही मला त्रा स होतोय या साऱ्याचा, त्याच्या जागी दुसरा कोणी मुलगा छा तीवर पाहायचा म्हणलं तरी मला घाम फु टतो. दुसऱ्या कोण्या व्यक्तीचा विचार सुद्धा करवत नाही. पण यालाही तेच पाहिजे वाटतं. म्हणतो, आईबाप सांगतील त्याच्याशी लग्न कर. असं कसं करू. बा ई श रीर देण्याआधी म न गुंतवून बसलेली असते.
मित्रांनो ही कथा असली तरी बर्याच मुलांनी अनुभवलेल कटू सत्य आहे. अनेकांच्या आयुष्यातील दा हक सत्य आहे. कित्येक मुलींची आयुष्य बरबाद झालेली मी पाहिली आहेत. म्हणूनच हे सांगावस वाटतय… विशेष करून शाळा कॉलेज मधील तसेच कोणत्याही अवि वाहित मुलींनी हे लक्षात ठेवा. प्रे म करण चुकीच नाही परंतु आंधळ प्रे म करू नका.
प्रे मात चुकिचे निर्णय घेऊ नका. जो पुरुष ल ग्नापूर्वी श रीर सुखाची मागणी करतो, पैशाची किंवा इतर गोष्टीची मागणी करतो मग असा पुरुष तुमच्यावर प्रेम नक्की करत असेल का ? हे तुमच्या म नाला विचारून पहा. लग्नापूर्वी श रीर सुख किंवा पैसे किंवा इतर गोष्टीची मागणी करणाऱ्या पुरुषाचा हेतू नक्कीच शुद्ध असणार नाही.
मुलींनो फ सवणूक व्हायची नसेल, तर मित्र-मैत्रीण तसेच घरातील लोकांना विश्वासात घेऊन तुमच्या जोडीदाराबद्दल पूर्ण माहिती सांगा. विधीवत ल ग्न करा. मग आयुष्यभर तुम्ही एकमेकांसोबत आहातच की…अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या हृ दयस्पर्शी कथा तसेच माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आमचे पेज ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.