काय!! करीना कपूर ऐवजी ही अभिनेत्रीं साकारणार सीता मातेची भूमिका?…अनेक लोकांच्या कडून होत आहे मोठ्या प्रमाणत मागणी…त्यामुळे

लाईफ स्टाईल

भारतातील प्रत्येक हिं दू व्यक्तीची प्रभू रामावर अपार श्रद्धा आणि भ क्ती आहे, आणि काही महिन्यांपूर्वीच राम मंदिराचा पाया भरणी सोहळा हा अगदी दिमाखात पार पडला, आणि यावेळी संपूर्ण देशांत आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता, तसेच काही महिन्यांपूर्वीच रामायण या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

पण आपण काही दिवस झाले पाहत असाल कि या चित्रपटांबाबतीत मोठा वा द निर्माण झाला आहे, आणि हा वा द आहे तो म्हणजे सीता मातेची भूमिका कोण करणार, काही दिवसांपूर्वी या भूमिकेसाठी करीना कपूर खानला निश्चित करण्यात आले होते, पण त्यावेळी करिनाने या भूमिकेसाठी तब्बल १४ कोटी रुपये निर्मात्यांकडे मागितले.

आणि या वरूनच काही दिवस झाले संपूर्ण भारत भर मोठा वा द निर्माण झाला आहे, आपल्याला माहित आहे राम सीता हे आपले सर्वांचे श्रद्धा स्थान आहे आणि त्याच्याच भूमिकेसाठी १४ कोटी रुपये मागितल्या मुळे सो शल मी डियावर मोठ्या प्रमाणत तिला ट्रो ल करण्यात येत आहे, शिवाय शि व्याचा भडीमा र तिच्यावर होत आहे.

तसेच तिला या चित्रपटांतून काढून टाकण्याची देखील मागणी मोठ्या प्रमाणत होत होती, आणि यामी गौतमिला संधी देण्याची मागणी लोकांकडून होत आहे आणि याच मागणीचा निर्मात्यांनी खूप गं भीर प्रकारे विचार केल्याचा दिसत आहे, आणि या भूमिकेसाठी आताच वि वाह बद्ध झालेली अभिनेत्री यामी गौतमिला घेण्याचा विचार निर्मात्यांकडून देखील केला जाता आहे. तसेच असे देखील म्हटले जात आहे कि निर्माते अजून काही पर्यायाचा विचार देखील करत आहेत.

तसेच या भूमिकेसाठी यामी गौतमिला विचारणा देखील करण्यात आली आहे, त्यामुळे आता ती या चित्रपटासाठी होकार देते कि नाही तसेच या भूमिकेसाठी ती किती पैशांची मागणी करते यावर सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच तिने जर होकार दिला तर तिला संपूर्ण भारतीय स्वीकारतील का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

त्यामुळे निर्माते काय करतात कि आणि कोणत्या पर्यायाचा विचार करतात हे देखील पहिले पाहिजे, पण तूर्तास तरी असे म्हटले जात आहे कि यामी गौतमिला संधी दिली जाईल. तसेच करीनाने आता सीतेची भूमिका साकारू नये, अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. ट्विटरवर # Boycott KareenaKhan हा हॅशटॅ ग ट्रें ड होत आहे.

तसेच भारतातील अनके लोकांकडून वेगवेगळ्या अभिनेत्रींचे नाव सुचवले जात आहे, काही लोक ऐश्वर्या रायला पसंती देताना दिसत आहेत तर काही लोक कंगना देखील पसंती देताना दिसत आहेत पण निर्माते कोणत्या अभिनेत्रींच्या गळ्यात माळ टाकतात कि यामीलाच यासाठी संधी देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

तर आपल्याला याबाबतीत काय वाटते, सीता मातेच्या भूमिकेसाठी कोणाला संधी मिळेल तसेच आपल्याला कोणत्या अभिनेत्रीने ही भूमिका साकारावी असे वाटतं हे क में ट करून नक्की सांगा तसेच आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *