काय आपल्या सुद्धा ”थायरॉईडचा” त्रास आहे…तर आजपासूनच करा हे घरगुती उपाय…त्वरित मिळेल थायरॉईडवर नियंत्रण…फक्त या काही गोष्टी

आरोग्य

आपण आस पास पाहत असाल कि अनेक महिलांना थायरॉइड या आ जा रांचा त्रा स मोठ्या प्रमाणत आहे, आज आठ पैकी एका भारतीय महिलेला थायरॉइडची लागण होत आहे, हा त्रास विशेषतः म हिलांना अधिक होत असल्याने त्यांनी वेळोवेळी डॉ क्ट रांच्या सल्ल्याने योग्य ती चाचणी जरूर करून घ्यायला हवी…अन्यथा आपले येणारे भविष्य खूपच अवघड आणि त्रा सदायक बनू शकते.

जर का आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील कोणाला सुद्धा अचानक वजन वाढणे, केस गळणे, थ कवा, अपचन, या सारखा त्रा स उध्दभवला असेल तर त्वरित सावध व्हा, कारण या सर्व स मस्या थायरॉइडच्या वि का रांमुळे उद्भवलेली असू शकतात. अत्यंत सामान्य वाटणाऱ्या लक्षणांमागे थायरॉइडचे वि का र असण्याची शक्यता असून धक्कादायक बाब म्हणजे अनेकांना याची पुसटशी कल्पनाही नसते, पण आज आम्ही आपल्याला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे आपल्याला थायरॉइड पासून काही प्रमाणत नक्कीच आराम मिळेल.

थायरॉईड वर घरगुती उ पाय:- आपणास सर्वप्रथम आम्ही सांगू इच्छितो कि वै द्य कीय उपचारा व्यतिरिक्त तुम्हाला घरगुती पद्धतीनेही थायरॉईडची काळजी घेता येऊ शकते. यासाठी आपल्याला फक्त काही गोष्टीची काळजी रोजच्या जी वनात घ्यावी लागणार आहे, चलातर मग जाणून घेऊया थायरॉईड वर उ पाय.

व्हिटॅमिन A आणि B असलेल्या पदार्थांचे सेवन:- आता तुम्ही काय खाऊ नये हे तुम्हाला कळले असेलच पण तुम्ही कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे हे देखील तुम्हाला माहीत असे. थायरॉईड लवकर बरा करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन A आणि B असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

अंडी, मा से:- आपल्याला माहित आहे कि अंडी आपल्या शरीरासाठी किती महत्वाची आहेत, अंडी आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन पुरवतात. त्यामुळे आपल्या शरीराची सर्व क्रिया सुरळीत राहण्यासाठी अंडी खाणे आवश्यक आहे. तसेच मा शांमधील असणारे फिश ऑइल सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे असते, माशामध्ये असलेले आयोडिनचे प्रमाण तुमच्यामधील आयोडिनची क मत रचा भरुन काढते.

पालक, गाजर:- पालकामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. तसेच पालकांमध्ये असणारे घटक आपल्या शरीरातील सर्व हा र्मो न्स स्तर नियंत्रणात आणतात, तसेच यामुळे आपली मा सिक पा ळी देखील योग्य वेळी होते, तसेच गाजरमध्ये असलेले व्हिटॅमिन A हे आपला थायरॉईडचा त्रा स कमी करु शकते. त्यामुळे आपण आपल्या आहारात गाजराचा तसेच पालकाचा समावेश नक्की करा.

साखर नसलेले पदार्थ:- ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे, कारण जितके तुम्ही गोड पदार्थ अधिक खाल तितका जास्त त्रा स तुम्हाला सहन करावा लागणार आहे, साखरेमुळे थायरॉईडचा त्रास अधिक वाढतो आणि घश्यामध्ये वे दना देखील अधिक होतात त्यामुळे शक्यतो साखर असलेले पदार्थ आपण अजिबात खाऊ नका.

हे सर्व पदार्थ टाळा:- थायरॉईड झाल्यानंतर आपल्याला काही गोळ्याचे नक्कीच सेवन करावे लागते आणि जर अशावेळी आपण तेलकट पदार्थांचे सेवन, तसेच चहा, कॉफी, साखर, ग्लुटेन, सोयाबीन, या सारख्या पदार्थाचे सेवन केले तर त्या गोळ्यांचा परिणाम तुमच्यावर होत नाही. त्यामुळे थायरॉईड असलेल्या व्यक्तींना हे पदार्थ ना खाण्याचा सल्ला दिला जातो.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते देखील आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतील. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *