काय आपण सुद्धा रात्री बारा नंतर झोपता..तर जाणून घ्या आपल्या मेंदूवर काय परिणाम होत आहेत…वाचून पायाखालची जमीनच सरकून जाईल….!

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि निरोगी शरीरासाठी नियमित झोप किती महत्वपूर्ण मानली जाते, कारण झोपल्यावर आपल्यावर दिवसभर असणारा कामाचा ता ण तर कमी होताच, शिवाय मा नसिक आ जार देखील कमी होतात. शरीराच्या सर्व अवयवांना आराम मिळतो. पण जरा का आपली झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर चिडचिडेपणा, थकवा, अंगदु खी सारखा त्रा स होतो.

आणि आपल्या या अशा अ वस्थेमध्ये आपली एकाग्रता, चपळता आणि विचारशक्ती कमी झाल्यामुळे आपले कोणत्याच कामात लक्ष लागत नाही, शिवाय आपल्या शरीरावर परिणाम होतो तो वेगळाच, आपणांस सांगू इच्छितो कि जर का झोप अपुरी झाली तर अनियमित झोपेमुळे मेंदूचे आणि मा न सि क आ-जार होण्याची खूप मोठी शक्यता दर्शवली जाते.

आणि हे गोष्ट लहान मुलांच्या बाबतीत खूप महत्वाची आहे, जर का लहान मुलांची झोप नीट झाली नाही किंवा अनियमित झाली तर चंचलपणा, बुद्धीचा अपूर्ण विकास आणि वागणुकीतले त्रा स या सर्व स मस्या निर्माण होतात. पण जर आपण बघायचे झाले तर आपला स माज हा लवकर आणि उशिरा झोपणाऱ्या लोकांमध्ये विभागाला आहे.

आपल्यातील अनेक लोक सकाळी उशिरा उठणाऱ्या लोकांना निष्काळजी आणि आळशी मानतात, पण याबाबतीत विज्ञान काहीतरी वेगळेच सत्य सांगते. होय, आपल्या शास्त्रानुसार लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे या सवयी माणसाला निरो गी आणि समृद्ध बनवतात परंतु विज्ञानाच्या मते, रात्री उशीरापर्यंत जागे असणाऱ्या लोकांपेक्षा लवकर झोपणाऱ्या लोकांची बौद्धिक क्ष मता ही कमी असते.

एका रिसर्चनुसार लवकर उठणारे लोक खुप आशावादी असतात. खरं तर, जे लोक लवकर उठतात ते सूर्याच्या नैसर्गिक प्रकाशात त्यांच्या जी वनात अधिक सक्रिय होतात, तसेच त्यांचे शरीर पर्यावरणाशी सुसंगत असते. सकाळी लवकर उठल्यावर आपली इच्छाशक्ती वाढते आणि हीच गोष्ट आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रोत्साहित करत असते.

परंतु हेच जर का आपण रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्या लोकांमध्ये बघायचे झाले तर, अशा लोकांना स माजातील लोकांशी संपर्क साधता येत नाही. या लोकांची सर्व कामे ही दुनियेतील लोकांच्या तुलनेत खुप उशिरा होतात. समजा एखादा व्यक्ती रात्रीचे 3 वाजता झोपुन, सकाळी ११ वाजता उठतो त्यामुळे त्याच्या दिवसाची सुरुवात ही 11 वाजता होत असते.

परंतु जर का एखादी व्यक्ती रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठत असेल तर, अभाव त्याच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर खुप वा ईट परिणाम होतात. यामुळे आपल्या मेंदूमधील अनेक हा र्मो न्स निष्क्रिय होतात, ज्यामुळे मग आपल्याला तीव्र डोकेदु खी, वाईट स्वप्ने पडणे, चि डचिडेपणा, थकवा, मा नसिक अ वस्था बिघडणे, या सारख्या स मस्यांना सामोरे जावे लागते, शिवाय भविष्यात देखील अनेक गं भीर आ जारांना तोंड द्यावे लागू शकते.

पण काही वैज्ञानिक असे म्हणतात की जे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात त्याची कार्यक्षमता अधिक वाढते. असे लोक हे आपल्या कामाच्या बाबतीत खूप मेहनती असतात, तसेच ते आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप जागरूक असतात. असे लोक अचानक कोणत्याही प्रकारच्या स-मस्येवर मात करू शकतो आणि जो खी म घेण्यासाठी नेहमी तयार असतो. त्यांच्यामध्ये एक नवीन कार्यक्षमता विकसित झालेली असते.

यामुळे असे लोक स र्जनशील बनतात आणि अशा लोकांमध्ये कोणत्याही स’मस्याला सर्व प्रकारे समजून घेण्याची शक्ती विकसित होते. यामुळे त्यांची बोलण्याची क्षमता वाढते. त्यामुळे हे लोक बाहेरील दुनियेचा काही विचार करत नाहीत. यांची एक स्वतःची ओळख आणि स्वतः ची दुनिया असते. त्यामुळे हे लोक आर्थिक दृष्ट्या खुप सक्षम असतात. या प्रकारच्या लोकांमध्ये साधारणपणे मोठे चित्रकार किंवा कलाकार याचा समावेश असतो.

यावर दुसरे विभागातील वैज्ञानिक म्हणतात की मनुष्याला रात्रीची झोपच योग्य आहे. जे लोक रात्री लवकर झोपतात ते जास्त आ’रोग्यदायी व सक्षम असतात. पण आपण देखील पाहिले असेल की स र्जनशील लोक म्हणजे मोठे कलाकार, मोठे चित्रकार हे सहसा उशिराच झोपतात. पण यावरून आपण एकच निष्कर्ष काढू शकतो तो म्हणजे तुम्ही कधी पण झोप पण दिवसाला आपलॆ आठ तास झोप ही झालीच पाहिजे.

त्यावेळीच आपण आपले आ रोग्य राखू शकतो आणि जी वनात एका नव्या उंचीवर जाऊ शकतो, तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *