काम वा’सना कशाप्रकारे माणसाला वेढून घेते..? नेहमी आपल्या मनात कामवा सना जागृत होते का? जाणून घ्या हे असे का घडते

लाईफ स्टाईल

‘वा सने तुज भोवती, किती जन्म घालावे आम्ही ‘ नागपूरच्या विद्यापीठाला ज्यांचे नाव आहे असे अमरावती जिल्ह्यात होऊन गेलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे एक भजन आहे. तुम्ही जर का मवा सना या विषयात गुरफटले असाल, ही का- मुकता वाईट आहे याची तुम्हाला कल्पना आहे तरी तुम्ही स्वतःची यापासून सुटका करून घेण्यास असमर्थ ठरत असाल.‌

आणी‌ त्यामुळे से- क्स आणी से- क्सच तुमच्या डोक्यात भिनत असेल. त्यात तुमची बरीच ऊर्जा केवळ वाया जात असेल आणि त्यामुळे स्वतःला योग्य अशा प्रगतीच्या, सभ्यतेच्या मार्गावर इच्छा असतानाही तुम्ही आणू शकत नसाल तर हा लेख आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा ठरू शकेल. जर आपण शेवट पर्यंत हा लेख वाचला तर नक्कीच यावर समाधान हाती लागेल.

आपल्या भजनात राष्ट्र संत सांगतात की या वा सनेच्या पूर्तीसाठीच आपण वारंवार जन्म घेतो आणि त्यामुळे इथल्या दु:खापासून आपली सुटका होण्याऐवजी आपण वारंवार या दलदली प्रदेशात खोल अधिक खोल फसत जातो. त्यातही का मवा सना ही तर मगरमिठी असते. जी एकदा का माणसाच्या मानगुटीवर बसली की त्यापासून स्वतःला परत सोडवणे दुरापास्तच असते.

पण आपण थोर प्रयत्नाने ही मगरमिठी सुद्धा उकलू शकतो आणि मगराचा ज’बडा फा’डूही शकतो. चला तर मग जाणून घेऊया यावरील उपाय.. का मवा सना ही एक भावना आहे. जिला आपण आपल्या इच्छेनुसार पाहिजे तेवढे वाढवू शकतो आणि नियंत्रणातही ठेऊ शकतो. पण ती सर्वस्वी आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. का मवा सना वाईटच आहे असे आमचे म्हणणे नाही.

पण का मवा सना म्हणजेच सुख अशी जेव्हा आपली पक्की धारणा झाली तेव्हा पासून खरी अडचण निर्माण व्हायला लागली. आज जर सर्वेक्षण केल्या गेले तर अधिकतम लोकं हेच सांगतील की से -क्स करण्यात जे सुख आहे ते अन्य कशातच नाही. त्यामुळे या संकुचित विचारामुळे तुमची प्रगती होत नाही. आपण लहान असताना तुमचे सुख आपल्या आईत होते. आई क्षणभर जरी दिसली नाही तरी जी व कासावीस होई.

पुढे तुम्ही मोठे झालात. आता तुम्हाला खेळण्यात स्वानंद जाणवू लागला. त्यामुळे आईच्या हाकेकडे आता तुम्ही दुर्लक्ष करू लागलात. पुढे तुम्ही आणखी मोठे झालात. आता शाळा, मित्र, प्रयोग, जग यामध्ये तुम्ही रमायला लागलात. पुढे आणखी मोठे झालात. वय वाढले, बदल झाला, गरजा बदलल्या, मा नसिकता बदलली, बुध्दीचा विकास झाला. काही गोष्टी समजल्या. हळू हळू प्रगतीच होत गेली.

अनेक गोष्टी ज्या पूर्वी समजत नव्हत्या त्या आवडायला लागल्या. आणि पूर्वी ज्या गोष्टी सर्वस्व वाटायच्या त्या आता क्षुल्लक वाटू लागल्या. अशाप्रकारे परिवर्तन झाले. पण एका ठिकाणी येऊन तुम्ही थांबलात. का मवा सनेने तुम्हाला थांबवले. तुम्ही गोंधळला. काय योग्य काय अयोग्य असा विचार करू लागलात. त्यातून का मवा सनेचे वेगवेगळे पैलू, उद्देश समोर आले.

पण यामध्ये असलेल्या क्ष-णिक सुखाने तुम्ही बेभान झालात आणि से- क्स म्हणजेच अं-तिम सुख, च- रमसुख असे आपल्या सॉ-फ्टवेअर मध्ये तुम्ही फिड केले. त्यापुढे सर्व आनंद आता तुम्हाला तुच्छ वाटू लागले. इथेच विकासाचा स्तर स्तब्ध झाला. विकासाची गती मंदावली. ही वा- सना इतकी मानगुटिस बसली की स्त्रीची कोणतीही आकृती तुम्हाला पाहावी वाटते.

मात्र यावेळी तुम्हाला याचीही कल्पना आहे की अशाप्रकारे पाहणं हे काही सभ्य माणसाचं लक्षण नाही. एकीकडे योग्य अयोग्य आणि दुसरीकडे से- क्स असे भीषण द्वंद्व मनात चालू असते. यात आपल्या विवेकाचा विजय तेव्हाच होतो जेव्हा आपण प्रयत्नपूर्वक प्रामाणिकपणे वा सना त्यागण्याचे प्रयत्न करतो. मित्रांनो वा- सना त्यागणे किंवा तिला परारुत्त करणे हे काही अहेऱ्या गहेर्याचं काम नाही.

जिथे चांगले चांगले तपस्वी, साधक आपला तोल सावरू शकत नाही तिथे आपल्या सारख्या सामान्य माणसाची काय बात! पण वा- सना त्यागण्याची प्रामाणिक इच्छा असली की पुढे हेच कठीण काम सामान्य माणसासही सोपे होण्यास मदत होते. आणि जर तुम्ही असे करू शकलात तर त्यापासून मिळणारा जो समाधानाचा आनंद आहे त्या सुखाची तुलना पाहून से- क्सपासून मिळणारे सुख अगदीच फालतू वाटते.

वा-सना जशी इच्छा, भावना आहे तसाच तो विचार आहे. आपण जेवढं त्याच चिं तन करू तेवढे फसत जाऊ. त्यामुळे त्या सं-बंधी विचार जर आला तर तो लगेच टाकून त्याऐवजी एखाद्या आपल्या इष्ट देवतेचे नामस्मरण गतीने सुरू करावे. आपले डोके आणि मन त्याच त्या विचारात राहणार नाही यासाठी त्याला सतत अन्य कामात व्यस्त ठेवावे.
पुस्तक वाचन असो, ग्रंथाध्ययन असो, आपला छंद जोपासणे असो..

किंवा अन्य आवडीच्या क्षेत्रात स्वतःला गुंतवून घेऊन आपण का मवा सनेपासून स्वतःचा बचाव करू शकतो. एक गोष्ट मात्र पक्की लक्षात घायची ती म्हणजे स्वतःला आणि आपल्या मनाला कधीच एकत्र सोडू नये. एकट्यात त्या भावना भ-डकण्याची चिन्ह जास्त असतात. मग अशावेळी इच्छा असूनही का मवा सनेवर नियंत्रण घेण्यात आपण अपयशी होतो. तसेच सात्विक आहार घेणे याचाही आपल्या का- मुकतेवर चांगला प्रभाव असतो.

आपण पश्चि मोताना सन हे आसनही करू शकतो. या आसनाने आपल्या का- मुकतेवर आपण चांगले नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. इथे एक गोष्ट नोंद करण्यासारखी आहे ती म्हणजे का मवा-सना कमी करणे याचा अर्थ आपली लैं- गि क क्षमता कमी करणे असे नव्हे. पण का मवा सनेच्या आहारी गेल्याने होणाऱ्या नुकसानापासून स्वतःचा आणि आपल्या भविष्याचा बचाव करण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहे. अन्यथा कमी वयात नको ते झाले की मग योग्य वयात योग्य घटना घडत नाही आणि मग आपले जगणे निरूत्साही होऊन जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *