कलयुगात पहिल्यादांच करोडपती बनतील या दोन भाग्यवान राशीं…पुढील सहा वर्ष शनि देवांची विशेष कृपा आपल्यावर राहणार..पैसा, मान सन्मान सर्वकाही मिळणार

राशी भविष्य

नवग्रहा पैकी एक ग्रह असलेला शनी ग्रह म्हणजेच ‘शनि देव’. शनि ला सूर्यपुत्र किंवा कर्मफल दाता मानले जाते. शनि देव नाराज झाले तर मनुष्याचे जी वन नरका पेक्षा काही कमी नसते. शनीमुळे साढेसातीचा प्र कोप होऊ शकतो. शनीदेवाची नाराजी आणि प्रसन्नता दोन्ही खूप परिणामकारक असते. शनिदेवाला खूप रा गीट देवता मानले जाते.

पूजा करताना जर नकळत ही त्यांच्या पूजनात चू क झाली, तर भगवान शनिदेव त्यांना मा फ करत नाहीत. याउलट ते प्रसन्न झाले तर रो डपती सुद्धा करोडपती बनु शकतो. शनिची कृपा प्राप्त होण्यासाठी खूप भाग्य लागते. शनिदेव ज्या राशीवर प्रसन्न होतात त्या राशीच्या लोकांना भाग्य उजळायला वेळ लागत नाही. असाच काहीसा शुभसं योग या राशिच्या जी वनात येणार असून, ज्योतिष शास्त्रानुसार पुढचे चार वर्ष शनिची कृपा त्या राशीच्या जातकांवर असणार आहे.

हा कालावधी आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा असेल, कारण शनीला कर्मफल दाता मानले जाते. त्यामुळे न्याय आणि भाग्याचे कारक शनिदेव पुढचे चार वर्ष या राशीवर अत्यंत प्रसन्न राहणार असून त्यांच्या नशिबाला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे. शनिच्या प्रसन्नतेने त्यांचे भाग्य उजळून निघणार आहे. मकर राशी व कुंभ राशी वगळता इतर राशींचा या राशीमध्ये समावेश होतो.

मकर राशि – आपल्या कुंडलीमध्ये शनी उच्च स्थानावर असेल तर त्याला भरपूर सुख प्राप्त होते, पण काही लोकांवर ग्र हाचा शुभ अशुभ असा दोन्ही प्रभाव पडत असतो. वर्तमान स्थिती मध्ये शनि मकर राशीमध्ये स्थित आहे आणि पुढचे दीड वर्ष ते यात राशी मध्ये राहणार आहेत. त्यामुळे काही लोकांना मोठ्या प्रमाणत फा यदा होणार आहे.

या लोकांवर संकटमोचक हनुमा नाचे विशेष आशीर्वाद राहणार आहेत. यामुळे आपल्याला आपल्या व्यवसायात स्थिर वा ढ दिसणार आहे. तसेच तुम्ही येणाऱ्या काळात तुमच्या श त्रूंचा प राभव कराल. संकटमोचक हनुमा नाच्या आशीर्वादाने आपल्याला येणाऱ्या काळात प्रचंड पैसा मिळू शकतो. नशिबाच्या मदतीने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. सा मा जिक सं बं ध वाढतील ज्याचा भविष्यात आपल्याला फा य दा होईल.

कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कृ तीचे कौतुक करतील. प्र भावी लोकांशी संपर्क साधला जाऊ शकतो. आपण कुठेतरी मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता जे आपल्यासाठी फा यदेशीर ठरेल. परदेशात काम करणारे लोक शुभ प रिणाम मिळवू शकतात.

कुंभ राशी – मकर राशि नंतर शनिदेव कुंभ राशि परिवर्तन करणार आहेत. पंचांगानुसार २९ एप्रिल २०२२ मध्ये शनी या राशीमध्ये गोचर करताना दिसतील. इतर राशीमध्ये शनीने ब्रह्मन् केल्यामुळे यांचे जी वन सुख समृद्धीने भरून येणार आहे. शनिदेव प्रसन्न झाल्याने यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन आनंद व उत्साह यांची भरती होणार आहे.

या राशींसाठी शनिदेव शुभ ठरणार आहेत आणि येणारे पुढील सहा वर्षे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहेत. त्याचबरोबर त्यांची महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागतील, उद्योग -व्यवसायात वाढ होऊन त्याचा विस्तार होण्यास मदत होईल. या कालावधीमध्ये अनेक संधी चालून येतील, त्यामुळे आर्थिक प्राप्ती होईल. शनिची कृपा होऊन या काळात त्यांच्या जी वनात स कारा त्मक बदल घडून येतील, स्वतःचा आ त्मविश्वास वाढेल. नोकरीत बढतीचे योग येतील.

या राशीच्या लोकांनी शनीचे सतत नामस्मरण केल्याने त्यांच्या मागे असलेली साडेसाती दूर होण्यास मदत होईल, स माजात कौतुक होईल, आपल्या शत्रूवर विजय मिळवण्‍यासाठी यशस्वी ठराल, दुरावलेली नाती एकत्र येऊन प्रेम व आपुलकी वाढेल, करिअरमध्ये विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी चालून येईल व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

ज्या लोकांचे खटले कोर्टात चालू असतील त्यांचा निकाल लागण्याचा संकेत मिळेल. शनीच्या कृपेने नोकरीत येणाऱ्या अ डचणी दूर होऊन बे रोजगारांना नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी मिळेल, स्वप्न साकार होण्यास मदत होईल. पुढचे चार वर्ष आपल्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारचे कलाटणी मिळेल. याविषयी आपण सांगत आहोत या राशी पुढील प्रमाणे आहेत मेष रास,वृषभ रास, कर्क रास,सिंह रास,कन्या रास, वृश्चिक रास व मीन रास.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *