श्री स्वामी समर्थ, आपल्या प्रत्येकालाच श्रीमंत बनायचं असतं, त्यासाठी आपण सर्वजण क ष्ट करत असतो . परंतु क ष्ट जरी असले तरी काही अ डचणी आपल्या आ युष्यात असतात ज्या दूर नाही केल्या तर आपले नु कसान होते व आपली प्रगती होत नाही. काही अगदी छोटे उ पाय जे तुम्ही सहजपणे घरी करू शकता ज्यामध्ये तुमच्या अ डचणी, दो ष निघून जातात व तुम्ही ध नवा न बनू शकता.
स्वामी सांगतात की प्रत्येक गोष्ट करण्यासाठी स्वच्छ म न, पूर्ण श्रद्धा, विश्वास असायला हवा. आपण जो उ पाय करणार आहोत त्यावर पूर्ण विश्वास, श्रद्धा असायला हवी त्याचे कारण असे की जर ती असेल तरच तुम्ही उ पाय म नापासून करू शकाल व त्याचे फळ सुद्धा मिळेल, परंतु जर मनामध्ये शं का असेल, सं शय, सं भ्रम असेल तर त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे हा उपाय करताना म न स्थिर ठेवा.
स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की आपल्या घरी शां तता, समाधान नांदण्यासाठी तुम्ही हा उ पाय करावा तसेच पैसा टिकत नसेल, किंवा तो मिळवण्यासाठी अ डचण येत असेल तर हा उपाय त्यावरती प्र भावी ठरेल. स्वस्तिक हे अत्यंत पवित्र चिन्ह मानले जाते.
आपल्या परंपरेत स्वस्तिक चा वापर कुंकूने कलशावर काढण्यासाठी, अंतरपाट सजवण्यासाठी तसेच रांगोळी काढण्यासाठी सुद्धा या मंगल चिन्हाचा वापर करतात. हेच मंगल चिन्ह गणेश पुराणानुसार भगवान गणेशाचा वास या चिन्हामध्ये असतो. हे चिन्ह प्रत्येक शुभ कार्यासाठी वापरले जाते.
या मंगल चिन्हामध्ये, म्हणजेच स्वस्तिक मध्ये घरातील अमंगल गोष्टी दूर करण्याची अतसेच रिष्ट दूर करण्याची शक्ती आहे. स्वस्तिक हे पुराणामध्ये अविनाश ब्रम्हाजींचे स्वरूप मानले जाते. स्वस्तिकला धनाची देवी माता धनलक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. तुमच्या देवाची पूजा करण्याच्या ठिकाणी त्याच्या पवित्रावर स्वस्तिक चिन्ह बनवावे.
यात उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंनी स्वस्तिक बनवून त्याची पूजा करावी. स्वस्तिकवर तांदळाचा ढीग बनवा आणि सुपारीवर कलवा बांधा आणि त्या ढीगावर ठेवा. या उ पायाने व्यवसाय, नोकरीत फा यदा होतो, भरभराट होते. व्यवसायात अडचणी असतील, ऑर्डर येत नसतील, नोकरीत अडचणी येत असतील, वेळेवर कामे होत नसतील तर हा उ पाय नक्की करून पहा, सात गुरुवारी हा उ पाय तुम्हाला करायचा आहे.
उत्तर पूर्व दिशा म्हणजेच आग्नेय दिशेला जो कोपरा येतो तो गंगाजल घेऊन स्वच्छ धुवा नंतर त्या कोपऱ्यामध्ये हळदीचे स्वस्तिक काढून त्याची मनोभावे पूजा करून प्रार्थना करा आणि पूजा झाल्यावर गुळाचा गोड नैवद्य दाखवा. सात गुरुवार असेच सुरू ठेवा, व्यवसायात नक्कीच फा यदा होईल.
दररोज सकाळी पहाटे बाहेर अंगणात रांगोळी ने स्वस्तिक काढा, त्यावरती कुंकू हळद वहा जे आपल्या घरासाठी मंगलकारी असते असे केल्याने घरामध्ये माता लक्ष्मी व अन्य देवी देवता प्रवेश करतात. त्यामुळे आपल्या घरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो.
पित्र दोष जर घालवायचा असेल तर तुम्ही या स्वस्तिकचा लाभ घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला शेणाचे स्वस्तिक बनवायचे आहे त्यामुळे आपल्याला होणारा पितृदो षाचा त्रास कमी होतो. घरात शांती, भरभराट हवी असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीला हळदीचे स्वस्तिक काढा ज्यामुळे घरात सुख, वैभव, शां ती एकत्र नांदते कारण या स्वस्तिक चिन्हामध्ये देवी देवतांचा आशीर्वाद असतो, वास असतो जो आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी मदत करतो.
हे छोटे घरगुती उपाय जे तुमची आर्थिक अडचण दूर करतील असे उपाय तुम्ही नक्की करून बघा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल आणि आपण सुद्धा स्वामींचे प्रामाणिक भक्त असाल तर हा उ पाय स्वामींच्या प्प्रत्येक अनुयायाला शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या जी वनात यशस्वी होतील आणि आपल्याला स्वामींचे आशीर्वाद लाभतील