कर्ज घेताय…तर त्या आधी या दहा गोष्टीचा पहिला अभ्यास करा आणि मगचं घ्या कर्ज…अन्यथा आयुष्याचे वाटोळे होईल

लाईफ स्टाईल

सध्याचे युग हे आपण पाहिले तर हे विज्ञान तं त्रज्ञानाचे युग आहे. सध्याच्या टे क्नॉ लॉ जीच्या फास्ट युगात प्रत्येक व्यक्ती त्याची आर्थिक ध्येय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ध डप डत असते. आणि त्यासाठी आवश्यक आहे आर्थिक पुर्ततेची. जर आपण आपले आर्थिक बजेट व्यवस्थित पूर्ण केले तर नक्कीच आपण यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आपण जर आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या, पैशाचे योग्य नियोजन केले, लक्ष देऊन पैशाचा योग्य वापर केला तर आपल्या सगळ्या आर्थिक गरजा पूर्ण होऊ शकतात.

फक्त आपल्याला थोड आर्थिक बाबतीत सज्ञा न होणे गरजेचे आहे म्हणजेच काय आपण आपल्या पगाराचे योग्य नियोजन केले, हातात आलेल्या पैसा कसा खर्च करायचा याचे नियोजन केले,तर नक्कीच आपण भविष्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवू शकतो. जर आपण भविष्यासाठी योग्य ती गुंतवणूक करायला लागलो तर फा यनान्शि य ल प्रॉ ब्लेम्स आपल्यापुढे उभी राहणार नाहीत.

जर आपण समाजात पाहिलं तर काही लोकांची स्वप्न खुप मोठी असतात. उद्दिष्ट देखील मोठी असतात. अशा व्यक्तींमध्ये काही तरी करण्याची जि द्द असते, धा डस असते. पण नुसते धा डस असून चालत नाही तर त्यांची इ च्छा शक्ती सुद्धा ज बरद स्त असावी लागते. तसेच इ च्छा शक्ती सुद्धा ज बरदस्त असून भागत नाही. सगळे मार्ग शेवटी पैशाजवळ येऊन थांबतात.

यासाठी अनेक फा यना न्स कंपन्या, बँका तुम्हाला मदत करायला तयार आहेत .त्यासाठी अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. पूर्वी जर आपण पाहिले तर क र्ज मिळणे फार कठीण काम होतं. पण आता मात्र क र्ज सहज उपलब्ध होऊ शकते. आज आपण पाहिले तर अनेक फा यना न्स कंपन्या तत्परतेने तुम्हाला क र्ज देण्यास तयार होतात.आपण का गदपत्रांची पूर्तता केली असता.

तत्काळ तुमच्या खात्यात क र्जाची रक्कम जमा होऊ शकते. जर आपल्याला क र्ज सहज उपलब्ध होत असले तरी क र्ज फे डण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच असते. त्यासाठी काही नि यमांचे का टेको र पालन करणे आवश्यक असते. जर आम्ही सांगितलेल्या नियमांचे पालन आपण केला, तर नक्कीच तुम्हाला आ र्थिक अ डच णींचा सा मना करावा लागणार नाही. खाली दिलेल्या नियमांचे पालन करा आणि अधिक सुखकर आयुष्य जगा.

सर्वात पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे सर्वात आधी तुमची capacity लक्षात घ्या. जितकं क र्ज फेडणं तुम्हाला शक्य आहे तितकच कर्ज घ्यावे. बँका, फायनान्स कंपन्या कर्ज कितीही देतात. जास्त लोन मिळते म्हणून तेवढे लोन घ्यायचे नाही. शेवटी लोन आपल्याला फेडायचे असते. त्यामुळे आपण जेवढे कर्ज फेडू शकतो तेवढेच कर्ज घेणे आवश्यक आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारची लोन घेत असतो. होम लोन, कार लोन एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सगळ्या लोनचा हप्ता मिळून तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा कमी असावे.

कर्ज घेताना नेहमी कमी मुदतीचे कर्ज घेतले पाहिजे. होम लोन वगैरे पाहिले तर त्याची मुदत पंचवीस ते तीस वर्षाची असते. पण आपण असे कर्ज लवकरात लवकर फेडले पाहिजे. कारण बँका यावर च क्र वाढव्याज लावू शकतात. त्यामुळे आपण आर्थिक दृ ष्ट्या नुकसानीत येऊ शकतो.

कर्ज घेतले तर त्याचे हप्ते सुद्धा वेळेत भरले पाहिजेत. कर्ज घेतानाच आपण एक शिस्त लावून घेतली पाहिजे की, कितीही कामात व्यस्त असलो तरी आपण कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजेत. जर हप्ते वेळेत भरले गेले नाहीत तर आपले नाव ख राब होऊ शकते व पुन्हा कर्ज घेताना प्रॉ ब्ले म होऊ शकतो.

तुम्हाला जर तुमचा स्टेटस दाखवण्यासाठी किंवा शे अ र मार्केटच्या गुंतवणूकीसाठी कर्ज हवे असेल तर असे कर्ज अजिबात काढू नका. असे केल्याने तुमची आर्थिक आवक तर कमी होईलच शिवाय तुमचं देणं ही वाढू शकतं. होम लोन वगैरे अशा कर्जासाठी रक्कम भरण्यासाठी टर्म इन्शुरन्स द्या. कारण अशा कर्जाची परतफेड याची मुदत सुद्धा जास्त असते. आपल्या आयुष्यात अनेक वा ईट प्रसंग येत असतात, देव करो व असे प्रसंग काही न येवो. पण असे प्रसंग आले तर इन्शुरन्समुळे आपल्या कुटुंबाला याचा फा यदा नक्कीच होतो.

कर्ज काढल्यानंतर त्यासाठी कर्जाचा ह प्त्यांचा योग्य तो समतोल राखता आला पाहिजे. कर्ज घेण्यासाठी आपण कर्जासाठीचे करारपत्र आधीच वाचून मगच सह्या केल्या पाहिजेत. नंतर प श्चा त्ताप करण्यापेक्षा त्या करारामध्ये कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत याची माहिती घेतली पाहिजे. काही जाणकार दं ड वगैरे लावू शकतात हे आधीच माहीत करून घेणे गरजेचे असते.

तुम्ही जर रि टायरमें ट नंतर च्या खर्चासाठी वेगळा पैसा ठेवला असेल तर तो त्याच कारणासाठी वापरा इतर खर्च जसे की मुलांचे शि क्षण वगैरे अशा गोष्टींसाठी तो पैसा वापरू नका. मुलांचे उ च्च शिक्षण वगैरे अशा गोष्टींसाठी तुम्हाला कर्ज उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी तुमची हक्काची म्हा तारपणीची जमा पुंजी खर्च करू नका.

कर्ज घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरच्यांचा स ल्ला. कर्ज घेत असताना प्रथमतः घरच्यांशी विचा रविनिमय केला पाहिजे. कदाचित तुम्हाला घरचे मदतही करू शकतात, कर्ज घेण्यापासून प रावृत्त करू शकतात. नंतर मा न सि क त णा वाला सामोरे जाण्यापेक्षा कधीही विचार करून निर्णय घेतलेला केव्हाही चांगला. आम्ही दिलेल्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही कर्ज प्रकरण केले. तर कर्ज प्रकरण तुम्हाला अजिबात त्रा सदायक वाटणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *