क र्ज कितीही मोठे असो फक्त तीन सोमवार करा हे उ पाय…आपण काही दिवसांत क र्जमु क्त झालाच समजा…फक्त करा हे उ पाय  

Uncategorized धार्मिक

मित्रांनो, सध्याच्या टे क्नॉलॉ जिच्या ह्या फा स्ट युगात, प्रत्येक माणसाकडे त्याची आ र्थिक उद्दिष्ट, ध्येयं, पुरी करण्यासाठी पुरेसा पैसा आहे असं मला वाटतं नाही. कारण आज प्रत्येकाच्या गरजा या वाढल्या आहेत तसेच या महागाईच्या यु गात मग आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणास्तव क र्ज घ्यावे लागते. पण जर आपण अगदी लक्ष देऊन पै शांचा योग्य वापर केला ना तर आपल्या सगळ्या आ र्थिक गरजा पूर्ण होऊ शकता, पण काही लोकांच्या बाबतीत हे घडत नाही मग त्याच्यावर डो क्यावर अमाप असे क र्ज होते.

पण जर तुमच्या डो क्यावर खूप मोठं क र्ज असेल आणि काही कारणास्तव ते तुमच्याकडून फेडलं जात नसेल तर का ळजी करू नका, हा उ पाय तुम्ही तीन सोमवारी नक्की करून पहा ज्यामुळे तुमची क र्जमुक्ती होईल. हिं दू पुराणानुसार सर्वश्रेष्ठ वृक्ष तो म्हणजे वडाचं झाड होय. या वडाच्या झाडाखाली केलेली एक पूजा तुम्हाला क र्जमु क्ती मिळवून देईल. होय आपला क र्जबा जारीपणा दूर करेल, आणि त्यातून तुमची सु टका देखील  होईल.

कितीही मोठं क र्ज, कोणतंही क र्ज चुकतं केलं जाऊ शकत या उ पायामुळे:- हा उपाय तुम्हाला तीन सोमवारी वडाच्या झाडाखाली करायचा आहे. सलग तीन सोमवारी हा उ पाय तुम्हाला करायचा आहे ज्या व्यक्तीच्या माथी कर्ज आहे, ज्याला क र्जफेडीची आशा आहे त्या व्यक्तीने सलग तीन सोमवारी हा उ पाय करायचा आहे. सोमवारी महादेवाची पूजा केली जाते ज्यादिवशी भगवान शंकर त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देतात.

हिं दू पुराणानुसार वडाच्या झाडाखाली बटूकेश्वर महादेवाची मनोभावे पूजा करावी. जर तुम्ही क र्जबाजारी असाल तर प्रत्येक सोमवारी अशा तीन सोमवारी तांबे धातूच्या तांब्यात स्वच्छ जल भरून घ्यायच आहे, ज्यामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर तांदूळ घालायचे आहेत. तांदूळ आधीच थोडे भिजवून घ्या आणि मग तांब्यात सोडा. हे जल घेऊन वडाच्या झाडाखाली त्याच्या खोडावर अर्पण करायचे आहे.

अर्पण करत असताना म नापासून म नोभावे बटूकेश्वर महादेवाचे स्म रण करत प्रार्थना करीत जल अर्पण करायचे आहे. जल अर्पण करून झाल्यावर तिथे बसून तुमच्या स म स्येसाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे, देवाकडे वि नवणी करायची आहे की तुमची क र्जातून सु टका होऊ देत. तसेच ओम नमः शिवाय या मं त्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. भगवान शि वाशी म नोभावे तल्लीन होऊन प्रार्थना करावी.

सलग तीन सोमवारी हा उ पाय केल्यावर तिसऱ्या सोमवारी तुम्ही घरी येताना य वडाच्या झाडाची एक पारंबी किंवा एक खोड किंवा मुळी घेऊन यायचे आहे. घरी आल्यावर सुती कपड्यात बां धून ती आपल्या कं ठात धारण करायची आहे. जर घळयात धा रण करनं शक्य नसेल तर पर्स अथवा तुमच्या पाकिटात ठेऊ शकता. पण याची ख बरदारी नक्की घ्या की ती सतत तुमच्या जवळ अगदी २४ तास राहील . हा उ पाय सलग तीन सोमवारी करायचा आहे. आणि ती मुळी तीन महिने सोबत धा रण करायची आहे.

वडाच्या झाडाच्या खोडामध्ये, मुळीमध्ये बटूकेश्वर महादेवाचा वास असतो त्यामुळे आपल्या घरातील, आ युष्यातील अलक्ष्मी दूर होते व लक्ष्मीला या ना त्या मार्गाने खे चून आणण्यासाठी बटूकेश्वर महादेव मदत करतात ज्यामुळे तुम्ही लवकरच क र्जमु क्त होता.

अशीच उपयोगी धा र्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे फे सबुक पे ज नक्की ला इ क करा.. तसेच आपल्याला आमचे हे आ र्टिकल उपयुक्त वाटले असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा.  तसेच वर दिलेली माहिती व उपाय हे सा मा जिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *