आज आपण पाहत असाल कि या को रो नाच्या काळात कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आज अनेक युवक बे रोज’गार आहेत. त्याच्या हाती काहीच काम नाही. त्यामुळे अनेक युवक हे डि प्रेश न मध्ये जात आहेत. पण आपल्यातील काही युवक हे यातून मार्ग काढत अनेक नवीन नवीन व्यवसाय करत आहेत. तसेच आज अनेक लोक हे व्यवसायाकडे वळत आहेत. पण त्यांना अनेक अ डचणींचा सा मना करावा लगत आहे.
अनेक लोकांसमोर आज पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कोणता व्यवसाय सुरु करायचा, मग त्यासाठी पैसे किती लागणार, आपल्याला त्यामध्ये फा यदा किती होणार, त्या व्यवसायाला मार्केट मिळणार का, असे अनेक प्रश्न आज अनेक लोकांसमोर उभे राहत आहेत. पण खरं तर या सर्व प्रश्नांची उत्तरे सोपी आहेत. फक्त आपला दृष्टीकोन सका रात्मक असला पाहिजे.
पण आज आम्ही आपल्या तरुण वर्गांसाठी असा एक छोटा व्यवसाय सांगणार आहोत ज्यामुळे आपले संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. तसेच या सर्वांमधे अनेक लोकांशी आपली ओळख सुद्धा होते. तसेच व्यवसाय करताना आपल्याला सर्व गोष्टींची जवाबदारी देखील स्वीकारावी लागते. तसेच येथे एक गोष्ट लक्षात ठेवा कि इथे मालक आणि कामगार हे दोन्ही सुद्धा आपणच असणार आहे.
आणि हे करण्यासाठी आपल्याला आयुष्यात रिस्क घ्यावी लागते, आणि आज या को रो नाच्या काळात तर व्यवसायाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. आणि त्यामुळेच आम्ही आपल्यासाठी एक आयडिया एक संधी घेऊन आलो आहोत. ज्या आयडिया मुळे आपल्या आयुष्याचे सोने होऊ शकते. आता आपण रोज किंवा कोठे तरी प्रवासाला जाताना चिक्की ही खात असलाच. तसेच उपासाला तर याची अधिक मागणी असते.
तसेच आपल्याला माहित असेल कि चिक्की ही शेंगदाणे, काजू, बदाम, खोबरे, राजगिरा यांच्यापासून बनवली जाते, आणि आज ही चिक्की आपल्याला एखाद्या छोट्या दुकानांपासून ते चक्क डी मार्ट मध्ये सुद्धा बघायला मिळते. कारण याची मागणी खूप मोठ्या प्रमाणत आहे. कारण अगदी लहान मुलापासून ते वयस्कर लोकांपर्यत सर्वच लोक ही चिक्की अगदी आवडीने खात असतात आणि याची रोजची मागणी देखील मोठ्या प्रमाणत आहे.
त्यामुळे आपल्याला ही संधी साधून अल्प भां डवलात सहजगत्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार्या कच्च्या मालापासून हा उद्योग करता येऊ शकतो. यासाठी आपल्याला जागा देखील जास्त लागणार नाही आपण आपल्या घरातूनच हा व्यवसाय आपण चालू करू शकतो.
लागणारा खर्च आणि जागा:- या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि हा व्यवसाय आपण किती मोठ्या लेव्हल ला करणार आहोत यावर सर्व अवलंबुन असणार आहे पण आपल्याला एक साधारण लागणारा खर्च सांगणार आहोत, आता प्रथम यासाठी लागणार कच्चा माल म्हणजे गूळ, साखर, शेंगदाणे, आणि पॅकिंगसाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू आणि यासाठी साधारण ५० ते ६० हजार रुपये लागतील किंवा आपण हा कच्चा माल आपल्याला लागेल तसा आपण बाजारातून आणू शकता.
तसेच जागेचे बोलायचे झाले तर यासाठी आपल्याला १०००ते १५०० स्क्वेअर फिट जागेची गरज लागेल. त्यानंतर आपण हमखास आपला हा व्यवसाय आपण चालू करू शकता आणि तब्ब्ल दिवसाकाठी १ ते ५ हजार रुपयांपर्यत आपण कमावू शकता. आता हे सर्व अवलंबुन असणार आहे ते म्हणजे आपली कॅ लिटी, मा र्केटिंग, आपले असणारे ने टव र्क, तसेच यामध्ये आपल्याला सर्व काम हाताने करावे लागणार आहे त्यामुळे खर्च कमी आणि फा य दा जास्त होणार आहे.
तसेच आपण पुढे जाऊन मागणी वाढल्यावर आपण मशीनरी देखील घेऊ शकता शिवाय त्याच बरोबर आपण, राजगिरा लाडू, काजू, बदाम, खोबरे यांच्या पासून तयार होणारी बर्फी देखील आपण तयार करून आपण आपल्या व्यवसायाची आणि होणाऱ्या फा य द्याची ग्रो थ करू शकता. फक्त यासाठी आपलेकडे उत्तम मार्केटींग स्कि ल हवं आहे आणि व्यवसाय करण्याची जि द्द हवी आहे.
चिक्की बनवण्याची पद्धती:- प्रथम आपल्याला गुळात पाणी घालून पूर्ण वि तळेपर्यंत उ कळ त ठेवायचे आहे. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे ठरलेल्या प्रमाणात त्या गुळाच्या पाकात व्यवस्थित मिसळा, आणि हे मिश्रण पुन्हा एकदा ग रम करा.त्यानंतर हे गरम मिश्रण स्वच्छ अशा लाकडाच्या फळ्यांवर ओता व त्यावर रुळ फिरवून ते सर्वत्र सारख्या जाडीचा थर होईपर्यंत पसरत राहा.
आता हा थर थंड होऊ द्या आणि हा थर थंड झाला कि सुरीने का पून त्याचे योग्य आकारात तु कडे करा आणि नंतर त्यांना प्लॅस्टिकच्या वे ष्टनात चांगल्या प्रकारे पॅ क करून विक्री करिता पाठवा. मधून आपण महिण्याकाठी ला खो रुपये क मावू शकता. आपणास सांगू इच्छितो कि चिक्की हा खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे याची मागणी ही सदैव असणार आहे आणि हा एक शेती पूरक व्यवसाय आहे त्यामुळे याला मं दी वैगेरे काहीच नसणार आहे. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा आपला व्यवसाय सुरु करतील.