आपल्या श’रीरातील सर्व इंद्रिये महत्त्वाची आहेत. आपण आजूबाजूला पाहतच असतो की अनेक लोक हे वेगवेगळ्या आजारांनी त्र’स्त झालेले असतात. कोणाला काय होईल हे आताच्या काळात सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या श’रीराची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. कारण एखादा लहानसा आजार एखादया माणसाला झाला असेल तर आपण जर दुर्लक्ष केले तर तोच लहान आजार जी’वघेणा ठरू शकतो.
प्रत्येक इंद्रियाबरोबरच हृदयाची काळजी घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. हृदय हे दोन्ही फुफ्फुसाच्या मध्ये आणि छातीच्या पिंजऱ्यामागे स्थित असते. ते आपल्या छातीमध्ये मध्यभागी नसून काही प्रमाणात तिरकस असते, आणि हृदय हे डावीकडे असते. हृदय हे श’रीरातील अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय मानले जाते. ते पोकळ असून अगदी स्नायूमय आहे. हृदय हे र’क्तभिसरण संस्थेचे महत्त्वाचे कार्य करते.
हृदय हे आकुंचन आणि प्रसारणाद्वारे र’क्ताचे संपूर्ण श’रीरात अभिसरणाची क्रिया घडवून आणते. हे ह्रदयाचे मुख्य कार्य आहे. तसेच कोणताही आजार झाला असेल तर सगळ्यात पहिला हृदयाचे ठोके बघितले जातात. हृदय हे त्रिकोनाकृती असून त्याचे आकारमान आपल्या हाताच्या मुठीएवढे असते.
आपल्याला तर माहीतच आहे की, हृदयाला एकूण चार कप्पे असतात. वरच्या बाजूस दोन आलिंद आणि खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. हृदय विकाराचा झटका ही एक वेगळीच गं’भीर स’मस्या बनत चालली आहे. जगभरात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हृदयासंबंधी गं’भीर आजाराचा सामना लाखो लोक करताना दिसतात.
आपल्या श’रीराला र’क्त पुरवण्याच काम हृदय करत असते. र’क्त प्रत्येक भागाला पुरवते. त्याचबरोबर ऑक्सिज’नच योग्य प्रमाण ठेवण्याचं काम करते. आत्ताच्या ध’काध’कीच्या आयुष्यात हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट यांसारख्या हृदयाचं आजारांना अनेक जण बळी पडतात. तनावावामुळे हृदयाला धो]का निर्माण होऊ शकतो. आपले हृदय जितके हेल्दी असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजाराला सामोरे जावे लागत नाही.
आपले हृदय कसे निरोगी ठेवता येईल आणि हृदयाच्या स’मस्येपासून कसे दूर राहता येईल यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे, ते पुढीलप्रमाणे १) भरपूर प्रमाणात झोप – आपली झोप जर व्यवस्थित नसेल तर याचं एकमेव कारण हे आपल्याला येणाऱ्या तणावामुळे असे होत असते. आपल्याला किमान सात ते आठ तास झोपले पाहिजे. ज्यावेळी आपली झोप व्यवस्थित नसते तेव्हा आपल्या श’रीरातील स्ट्रेस हार्मोन वाढले जाते. याचा वाईट परिणाम हृदयावर होतो.
२) धू’म्रपान करू नये – ज्या व्यक्ती म’द्यपान किंवा दा’रूच्या व्य’सनी असतात, त्यांच्यात हृदयविकाराचा धो’का जास्त असतो. कारण त्यांच्यात र’क्तभिसरण कमी होते. आणि कोलेस्ट्रॉची पातळी कमी होते.
३) सक्रिय राहणे महत्त्वाचे – आपण सतत शा’रीरिक कामे करत राहिल्याने आपल्याला बऱ्याच रोगांपासून दूर होण्यास मदत होते. त्यामुळे माणसाने नेहमी सक्रिय म्हणजेच कोणते ना कोणते काम करत राहावे. जेणे करून आपण त्या कामात गुंतून राहतो.
४) व्यायाम करा – आपल्या श’रीराला व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. दिवसातून कमीत कमी एक तास किंवा अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे आपल्या हृदयाचे पंपिंग चांगल्याप्रकारे होते आणि हा’र्ट अटॅक चा धो’का कमी होण्यास मदत होते.
५) पौष्टिक आहार – आपल्या दै’नंदि’न जी’वनात हेल्दी आहार खूप गरचेचे आहे. आत्ताच्या काळात फास्ट फूड जास्त प्रमाणात खाल्ले जातात. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होत असतो. आपण आपल्या आहारात पालेभाज्या, कडधान्य यांचे सेवन करणे गरचेचे आहे.
जगभरात हृदयासंबंधी आजारांबाबत दरवर्षी लोकांमध्ये ज’नजा’गृती केली जाते. आपण आपल्या आरोग्यासंबंधी नीट काळजी घेतली पाहिजे. तसेच आपल्या आहारामध्ये ग्रीन-टी, फायबर युक्त पदार्थ आणि हवामानुसार फळे खाणे आपल्या हृदयासाठी फा’यदेशीर आहे.धन्यवाद…