आपल्याला माहित आहे कि पूर्वीपासूनच आपण भाकरीबरोबर किंवा आणि कोणत्याही पदार्थांबरोबर कांदा खात आलो आहोत तोही कच्चा, तसेच आज बाहेर हॉटेल मध्ये जेवताना सुद्धा सॅलड म्हणून कच्चा कांदा आपल्याला दिला जातो. तसेच घरीही आपण अनेक वेळा दह्यासोबत किंवा सॅलड म्हणून कच्चा कांदा हा खात असतो. कारण कांद्याशिवाय जेवणाला अजिबात चव येत नाही. तर काही लोकांना जेवणासोबत कच्चा कांदा हा लागतोच.
सॅलडमध्ये कांदा नसेल तर आपल्याला सुद्धा जेवल्यासारखे वाटतं नाही. पण आपणास सांगू इच्छितो कि अशा कांद्याचा वापर हा फक्त भाजीची चव वाढविण्यासाठीच किवा मसाला आणि सॅलाडमध्येच केला जातो असे नाही तर आ जा रांपासूनही बचाव करण्यासाठीही कांद्याचा मोठ्या प्रमाणत वापर केला जातो. आपल्याला माहीत आहे का की कच्चा कांदा खाण्याचे किती अप्रतिम असे फा य दे आहेत, हा कच्चा कांदा आपल्याला किती फा य देशीर, गुणकारी आहे.
अनेक संशोधनातुन हे सिद्ध झाले आहे की हा कच्चा कांदा हा शरीराला अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे मधुमेही रु ग्णांच्या शरीरात जर इ न्सु लिनचे प्रमाण कमी झाले असेल, तर अशा वेळी मधुमेही रु ग्णांनी कच्चा कांदा अवश्य खायला हवा. त्यामुळे आपली शुगर नि यंत्रणात राहते. शिवाय मधुमेह आपल्याला होऊ नये असं वाटत असेल तर रोजच्या जेवणात कांदा हा खायला हवा.
तसेच ज्या लोकांना उच्च र क्तदाबाचा त्रास आहे तर त्यांनी देखील कच्या कांद्याचे सेवन केले पाहिजे, यामुळे आपले हृदय नि रोगी होते, तसेच आपल्या शरीरातील र क्तप्रवाह देखील सुरळीत राहतो व क्लोरेस्ट्रोल देखील कमी होते. कारण कांदा खाल्याने आपल्या शरीरातील र क्त पा तळ करण्याचे काम कांदा करतो तसेच आपल्या र क्तवा हिन्यांमध्ये गा ठी होण्यापासून प्रतिबं ध करण्याचे काम कांदा करत असतो.
तसेच आपण पाहत असाल कि सध्या क्लोस्ट्रोल सं बं धी काही वि कार हल्ली वाढताना खूप मोठ्या पर्मनंट दिसत आहेत त्यामुळे क्लोरेस्ट्रोलवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण कच्चा कांदा जरूर खाल्ला पाहिजे. तसेच आपणास सांगू इच्छितो कि चांगले आणि हा निका रक असे दोन प्रकारचे क्लोरेस्ट्रोल हे आपल्या शरीरात असते आणि त्यातील हा नीका रक असणारे क्लोरेस्ट्रोल कमी करण्यासाठी कच्चा कांदा हा आपल्याला मदत करत असतो.
शिवाय काही लोकांना विशेषतः स्त्रियांना ऍ नि मिया म्हणजेच र क्ताची कमी असणारा रो ग होत असतो. अशावेळी थोडे काम केल्यावर थकवा येणे, डोळे पां ढरे प डणे, वजन कमी होणे, अश क्तपणा अशा स मस्या वाढीस लागतात. पण जर तुम्ही अशावेळी कांद्याचे सेवन केले तर कांद्यातील घटक या त्रासातून काही प्रमाणत नक्की आराम देतात. कारण कांद्या मध्ये फास्फोरिक ए सिड असते जे आपल्या र क्तीतील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास व र क्तवाढीस मदत करते.
तसेच उन्हाळ्यात आपल्याला कांदा हा अतिशय मदतगार ठरतो, कारण मू त्रपिं डाचे त्रा स असतील, उन्हाळे लागत असतील तर अशावेळी कांदा खाल्याने आपले शा री रिक तापमान नियंत्रित राहते. तसेच काही लोकांना वारंवार सर्दी होते, घसा खवखवतो, पण अशावेळी जर आपण मध आणि कांद्याचा रस एकत्र करून त्याचे सेवन केले तर आपल्याला त्वरित बरं वाटेल.
तसेच जर आपल्याला अश क्तपणा असेल किंवा प्र तिकार श क्ती कमी असेल तर अशावेळी कच्चा कांदा एं टीबॅ क्टेरियाप्रमाणे काम करतो त्यामुळे आपल्या शरीरातील बॅ क्टेरियांची वाढ रोखण्यास आपल्याला मोठ्या प्रमाणत मदत होते. शिवाय व्हा यरस सं क्रमणामुळे निर्माण होत असलेल्या सर्दी, खोकला या स मस्यापासून दूर होण्यास मदत होते. तसेच कच्च्या कांद्याचे सेवन केल्यानं आपले शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
तसेच रोज कच्च्या कांद्याच्या सेवनामुळे आपले केस आणि त्वचा सुंदर आणि निरो गी राहण्यास आपल्याला मदत मिळते. कारण यातील घटक आपल्या त्वचेसाठी खूप लाभदायक आहेत. कारण कांद्याच्या सेवनामुळे यातील पोषक घटक शरीरात र क्ता भि सरण प्रक्रिया वाढण्यासोबत शरीरातील पेशी दु रुस्त करण्याचे कार्य करतात.
तसेच कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यासारखे घटक आहेत. जे घटक आपल्या त्वचेसाठी खूप पोषक असतात. तसेच कांद्याचे सेवन करणाऱ्या पुरुषांमध्ये शा री रिक ता कद वाढण्यात देखील मदत मिळते तसेच वी र्य वा ढीस देखील कांदा मोठ्या प्रमाणत मदत करतो ज्यामुळे आपले लै गिं क जी वन आनंदी राहते. तसेच जर आपल्याला सुद्धा हा लेख महत्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा एक निरो गी आणि आनंदी आयुष्य जगतील.