ऑपरेशन करण्याची ही गरज नाही…मुतखड्यावर जालीम उपाय!!! लघवीच्या सर्व समस्या पूर्णपणे बंद होतील…..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, मूत्रपिंड किंवा ल घवीच्या मार्गात तयार होणारे कठीण सफटीकजन्य पदार्थ मुतखडा म्हणून ओळखले जातात. ल घवीतील न विरघळलेले सफटीकजन्य पदार्थ एकाच जागी जमा होऊन मु तखडा निर्माण होतो. मू त्रमार्गात जं तू सं सर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे रुपांतर मु तखड्यात होते.

मु तखडा बनण्याची कारणे- 1 लघवीचे प्रमाण कमी होऊन मु तखडा तयार करणारी घट जास्त प्रमाणात वाढल्याने. 2 ल घवीतील न विरघळणारे सफ्टीक जन्य पदार्थ एकत्रित जमा झाल्याने. 3 शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने. 4 मू त्रमार्गात होणारे जं तू सं सर्गामुळे नायडस तयार होऊन क्षार बनल्याने.

मु तखड्याचे प्रकार:- 1 कॅल्शिअम – कॅल्शिअम ओक्झेलेट किंवा कॅल्शिअम फॉ स्फेटचे खडे तयार होऊन मु तखडा होतो. 2 युरिक ऍ सिड – ल घवीत युरिक ऍ सिडचे प्रमाण वाढून त्याचे मुतखडे बनतात.

लक्षणे – 1 मु तखड्याची लक्षणे साधारणतः दिसून येत नाही. मु तखड्याची मू त्रमार्गात हालचाल होऊन आढतळा येऊन तीव्र वेदना होतात. 2 ज्या बाजूस मु तखडा असेल त्या बाजूस तीव्र वे दना होते तसेच पाठ, पोट, ओटीपोटात तीव्र वे दना जाणवतात. 3 ल घवीत र क्त जाते. 4 ल घवी पुन्हा पुन्हा आल्याची संवेदना होते. ल घवी करायला ज ळज ळ होते. 5 जं तू सं सर्ग होऊन थंडी ताप येतो.

मु तखडा न होण्यासाठी उपाय- 1 जास्त पाणी पिणे – जास्तीत जास्त पाणी पिणे हे आ रोग्यासाठी व मु तखड्यासारख्या वि कारावर आळा घालण्यासाठी उत्तम उपाय आहे. मु तखडा रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे रोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. 2 आहारामधील सोडियम आणि मां स म टण यामधून मिळणारी प्रथिने नियंत्रित ठेवल्यास मु तखड्याचा त्रा स टाळण्यास मदत होते.

मु तखड्यावर घरगुती उपाय:- 1 दररोज सकाळी उपाशीपोटी गव्हांकुराचा रस घेतल्याने मुतखड्याचा त्रा स कमी होतो. किंवा रोज रात्री एक मूठ गहू भिजत घालावेत सकाळी ते पाणी पिऊन गहू चावून खावेत. 2 डाळींबाचा रस ही मु तखड्यावर फा यदेशीर ठरतो, यामुळे मुतखडा नियमित तयार होत नाही तसेच झाल्यास ते विरघळायला मदत होते.

3 ज्यांना मु तखडा सारखा होत असेल त्यांनी रोज सकाळी उपाशीपोटी द्राक्षांच्या पानांचा रस किंवा द्राक्षाचा रस आणि गाजराचा रस हे दोन्ही एकत्र करून घ्यावे यामुळे ल घवी साफ होऊन मु तखडा वारंवार होत नाही. 4 ऊसाचा रस देखील मु तखड्यावर प्रभावशाली ठरतो. यामुळे ल घवी साफ होऊन मु तखडा निघून जाण्यास मदत होते.

5 कांदा देखील मु तखड्यावर अत्यंत परिणामकारक आहे. रोज सकाळी उपाशीपोटी कांदा पाण्यात उकळून ते पाणी प्यावे यामुळे कि डनी क्ले नज होतात आणि आठवड्यातच निघून जाण्यास मदत होते. 6 जर छोटे खडे असतील तर त्यावर लिंबूपाणी उपयुक्त ठरते. तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी मध आणि लिंबू टाकून पाणी पिणे फा यदेशीर ठरते व मु तखडा निघून जाण्यास मदत होते व स्टोनची वाढ होणार नाही

7 मु तखड्यावर साधा आणि सोपा उपाय म्हणजे रोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणे. पाणी भरपूर पिल्याने कि डनी मध्ये मिनरल्स आणि सॉ ल्टचे डिपॉजीट होत नाही आणि असतील तर ते निघून जातात. म्हणून नियमित भरपूर पाणी प्या. 8 अर्धा कप पाण्यात एक चमचा साजूक तूप टाकून पिल्याने मु तखड्याचा होणाऱ्या वे दना कमी होतात.

9 सराटाचा काढा तूप टाकून पिल्यास मु तखडा पडून जाण्यास व वे दना कमी होण्यास मदत होते. 10 कडुलिंबाच्या पानांची राख दोन ग्राम नियमित पाण्याबरोबर घेतल्याने मुतखडा पडून जाण्यास मदत होते. मु तखड्यावर तुम्हाला आराम हवा असेल तर आपल्या आहाराची काळजी घ्या आणि वरील उपाय नक्की करून बघा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *