ऑक्टोबर मासिक राशिभविष्य: या राशींचे भाग्य बदलणार… येणाऱ्या दिवसात या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणारचं..यशाला गवसणी घालणार..सुखाचे दिवस येणार

राशी भविष्य

आपल्याला माहित आहे कि आपल्या जी वनात राशीचक्राला तसेच आपल्या जन्म कुडंलीला किती महत्व आहे, कारण याचा दोन गोष्टीवरून आपल्याला भविष्यातील गोष्टीचा अंदाज मिळत असतो, ग्रह दशा, आपले करियर, व्यवसाय, आ रोग्य शिक्षण, या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला मिळत असते, आता अनेक लोकांच्या मनात प्रश्न असेल कि आपला येणारा महिना कसा असेल, तरच याच बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया मासिक राशिभविष्य

मेष:- हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या महिन्यात आपण एखाद्या का यदेशीर बाबीत अडकण्याची शक्यता आहे, तसेच आपल्या मनात लोकहिताची इच्छा जागृत होईल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी उत्तम आहे. अचानकपणे त्यांची प्रगती होईल, मोठ्या प्रमाणत मोठा नफा संभवतो, तसेच या महिन्यापासून आ रोग्यामध्येही चांगली सुधारणा दिसून येईल. प्रवासातून यश मिळेल, पण यश तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असेल. तसेच विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी आपले कष्ट वाढवावे लागतील. आपल्या कुटुंबाप्रती आपण अधिक भावनाशील व्हाल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि वेळ अनुकूल राहील.

वृषभ:- महिन्याच्या मध्यात अशा काही गोष्टी घडतील कि ज्या आपले जी वन बदलून टाकणाऱ्या असतील, जी वनात यश मिळवण्यासाठी नवीन मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी बं धनाची भावना राहील. आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. असे असले तरीही आपणास आर्थिक नियोजन करावे लागेल. अन्यथा परिस्थितीत बदल होऊन आपणास आवश्यक कामांसाठी कर्ज काढावे लागेल. आपले मन धा र्मिक प्रवृतींमध्ये रमेल व स माजोपयोगी कार्यात आपण स्वतःहून पुढाकार घ्याल. त्यामुळे स माजात आपली ख्याती व लोकप्रियता वाढेल. लोक आपला मा न-सन्मान करतील. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सुरळीत राहील. ऑक्टोबरच्या अखेरीस नवीन सुरुवात म नाला प्रसन्न करेल.

मिथुन:- हा महिना आपल्यासाठी उत्तम आहे. ग्रहस्थिती आपल्या जी वनाला एक नवीन आकार देईल, या महिन्यात आपण एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार कराल, आणि त्याला यश सुद्धा येईल. आर्थिक सं पत्ती वाढीसाठी शुभ योगायोग असतील. तसेच नोकरी करणाऱ्या जातकांना चढ-उतारास सामोरे जावे लागेल. आपल्या प्राप्तीत वाढ झाली तरी मा नसिक त णावामुळे आपणास आपल्या कामात थोडा द बाव असल्याचे जाणवेल. त्यासाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवा. कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ जाईल. तुम्ही या महिन्यात प्रवास पुढे ढकलला तर बरे होईल. ऑक्टोबरच्या अखेरीस म न एखाद्या गोष्टीबद्दल चिं ता करू शकते.

कर्क:- ह्या महिन्याच्या सुरवातीस व्यावसायिक जी वनात काही बदल होण्याची शक्यता दिसत आहे. सुरवातीच्या दिवसात आपल्या कार्यस्थळात काही बदल संभवतो. एक नवीन सुरुवात तुमच्या प्रकल्पासाठी चांगली बातमी आणू शकते. कार्य क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे. हा महिना आर्थिक बाबींसाठीही चांगला आहे आणि एखाद्या मातृतुल्य स्त्रीच्या मदतीने संपत्ती वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. तसेच वै वाहिक जी वनात व प्र णयी जी वनात असहकाराच्या वृत्तीमुळे आपणास नै राश्य येऊ शकते. ह्या महिन्यात आ रोग्य विषयक काही त्रा स होण्याची शक्यता दिसत नाही. मात्र, आपणास आपल्या माता पित्यांच्या आ रोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

सिंह :- हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपली प्राप्ती कशी वाढवता येईल ह्यावर आपले लक्ष केंद्रित होईल. त्यासाठी आपण खूप प्रयत्न सुद्धा कराल. आपणास शासनाकडून एखादा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आपली एखादी प्रॉपर्टी विकली जाऊन सुद्धा आपणास मोठा लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अहंकारामुळे सं घर्ष वाढू शकतो आणि ते टाळणे चांगले. या महिन्यात आर्थिक खर्चही वाढू शकतो. ऑक्टोबरच्या शेवटी मात्र तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल होईल. आपण नव्या दमाने आपल्या कामात प्रगती करू शकाल. वै वाहिक जी वनात सुख वाढेल.

कन्या:- हा महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. या महिन्यात तुम्ही नवीन व्यवसायाकडे आकर्षित व्हाल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकते. हा महिना तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येत आहे. या संधीचे आपण सोने करा. या काळात उत्साह आणि ऊर्जा तुमच्यामध्ये राहील. एखादी जुनी योजना अचानक लक्षात येऊ शकते आणि तुम्ही त्यावर काम करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात चांगले परिणाम मिळाल्याने त्यांची आर्थिक स्थिती उंचावेल. आपण आपली बँकेतील शिल्लक वाढवू शकाल. कुटुंबात एखादा चांगला सोहळा होण्याची शक्यता आहे.

तूळ:- हा महिना आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण जी वनातील सर्व सुखांचा आनंद घेण्याची इच्छा व्यक्त कराल व आपणास तो सहजपणे मिळाल्याने आपण खुश व्हाल. आपल्या म नातील सर्व इच्छांची पूर्तता होईल. आपणास चोहो बाजूने फा यदा होईल. चांगल्या बातम्या ऐकिवात येतील. त्यामुळे आपल्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक होऊन आपण आनंदित व्हाल. आपण आतून खुश व्हाल. आपल्या व्यक्तिमत्वात एक चुंबकीय आकर्षण राहील. लोक आपल्याकडे ओढले जातील. कौटुंबिक जी वन सुंदरच असेल. कुटुंबीय प्रेम भावनेने आपल्याशी जोडले जातील. आपल्या खर्चात वाढ होईल.

वृश्चिक:- हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या खर्चात वाढ होत असल्याने आपणास त्यावर लक्ष ठेवावे लागेल. आपल्यासाठी सुखाचा शोध घेण्यास जरी हरकत नसली तरी त्यासाठी पैश्यांची उधळण करणे योग्य नाही. तुमच्या जोडीदाराशी तुमचे अंतर प्रेमसं बंधात वाढू शकते. आर्थिक खर्चही या महिन्यात अधिक असणार आहेत आणि एखाद्या वृद्ध व्यक्तीवर खर्च अधिक होईल. आ रोग्यावर विपरित परिणाम होईल आणि मुलाच्या आ रोग्या बद्दलही म न चिं तेत राहील. हा महिना नोकरी करणाऱ्या जातकांसाठी चांगला आहे. आपले वरिष्ठ आपल्या पाठीशी उभे राहतील, व त्यामुळे आपली अनेक कामे सुरळीतपणे होतील. ऑक्टोबरच्या अखेरीस जी वनात आनंद ठोठावेल आणि मन आनंदी होईल.

धनु:- ऑक्टोबर महिना आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या सर्व कल्पना साकार होतील. आपणास आपल्या कामाचा मोठा लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांची पदोन्नती संभवते. आपल्या प्राप्तीत मोठी वाढ होईल. आपणास आपल्या मित्रांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. त्यांच्या बरोबर मेजवानीस जाऊन वेळ घालवू शकाल. प्रेमीजनांसाठी हा महिना खूपच चांगला आहे. हा महिना वि वाहितांसाठी सुद्धा चांगला आहे. आपला जोडीदार आपल्या सहकार्याने एखाद्या फा यदेशीर कामात हात घालू शकेल, व त्यामुळे आपला फा यदा सुद्धा होईल.

मकर:- या महिन्यात तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय मिळेल. आपण आपल्या अद्वितीय कार्यशैलीने नाव कमावालं. भागीदारीच्या कामात लाभ मिळतील आणि नवीन संयुक्त उपक्रम सुरू करण्यासाठी किंवा नवीन करार करण्यासाठी देखील अनुकूल वेळ आहे. जमीन खरेदीची शक्यता आहे. वै वाहिक जी वनात तुरळक वा द वगळता परिस्थिती सामान्य राहील. तुमचे अध्यात्म आणि भौतिक यश मिळून एक उज्ज्वल मा नसिकता निर्माण होईल. ऑक्टोबरच्या अखेरीस एखाद्या स्त्रीच्या पाठिंब्याने, जी वनात सुख येईल आणि मन आनंदी होईल.

कुंभ:- या महिन्यात कला आणि साहित्य क्षेत्रात तुमची आवड आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही तुमची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडाल. आर्थिक स्थिती सुधारेल. परंतु आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. कोणतीही नवीन योजना कृतीत आणण्याची वेळ आली आहे. क्षेत्रातील वडिलांच्या मदतीने व्यवसायात प्रगती होईल. कोणत्याही कामात घाई करू नका. व्यापाऱ्यांसाठी हा महिना विशेष अनुकूल नसल्याने त्यांनी मोठी जोखीम पत्करू नये. विवाहितांचे वै वाहिक जी वन सुखद होईल. आपला जोडीदार कौटुंबिक स्थितीत वृद्धी करण्यात यशस्वी होईल.

मीन:- हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपल्या प्राप्तीत जी क मतरता भासत होती ती आता दूर होऊन त्यात जलदगतीने वाढ होऊ लागेल. व्यापारास गती येईल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि मन प्रसन्न राहील. आर्थिक संपत्ती वाढीचे चांगले योगायोग देखील या महिन्यापासून असतील. या कालावधीत तुम्हाला नवीन प्रकल्प देखील मिळू शकतो. प्रेमसं बंधात वेळ अनुकूल आहे आणि परस्पर प्रेम दृढ होईल. या महिन्यात आ रोग्यामध्ये बरीच सुधारणा होईल. प्रवास देखील शुभ परिणाम देईल. कौटुंबिक जी वन समाधानकारक असेल. आपसातील नाते दृढ होईल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *